Press "Enter" to skip to content

श्रावण

श्रावण

ऊन पावसा सवे उमलिती
नववधू प्रिया ची हळूवार प्रीती

मंजुळ ध्वनी करी नाजूक पैंजण
हिरवे चुडे करी मधुर किणकिण

गालावरची मोहक खळी ती
मनोमिलना वेड लावीती

सण उत्सव रंग भरती
नवे घराशी बंध जुळती

फुलांचे ताटवे सौख्य शिकविती
पूजा अर्चा संयम

माधुरी सहस्रबुद्धे, नवीन पनवेल

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.