Press "Enter" to skip to content

Posts published in “काव्य कट्टा”

तुझ्या मुक्तछंदात

तुझ्या मुक्तछंदात तुझ्या मुक्तछंदात, दिसे रानवारा ।तुझ्या मुक्तछंदात, म्रुगाच्याच धारा ॥ तुझ्या मुक्तछंदात, मनाची कवाडे ।तुझ्या मुक्तछंदात, मनाचे निवाडे ॥ तुझ्या मुक्तछंदात, असे एक नेम…

बेरीज -वजाबाकी

बेरीज -वजाबाकी आयुष्य म्हणजे बेरीज वजाबाकीचा खेळविचार करकरुन डोक्याचा होतो भूगापण हिशोबाचा लागत नाही मेळ! बेरीज वजाबाकीचा व्यवहार जगूनमाणसं होतात मूकीपण दुसर्याकडे पहा म्हणजेवाटेल आपण…

कृष्णकिनारा

कृष्णकिनारा तो एक सहारा असतोवादळवेड्या वाऱ्यातशांततेत सोबत करतेती कृष्णकिनारी वाट… रात्री मध्याच्या समयीती जाग अचानक येतेतव मूर्ती डोळा दिसताजगण्याची ग्वाही देते… मग पहाट होता होतास्वप्नात…

लॉकडाऊन मनोगत.

लॉकडाऊन मनोगत. सुरुवातीचे दिवस बरे गेले,रोज नविन पदार्थ करून भरपूर खाल्ले.मग काय वाढले वजन,छातीत झाले एकदम धसकन, शुगर,बीपी ची वाटली भिती,आता व्यायाम करुकोणते आणि किती.…

अबोल प्रिती

🌹 अबोल प्रिती 🌹का रे असा रुसलास मोहनाव्याकूळ जीव पाणी लोचना मनीची प्रीत समजून घे ना जरामुरलीधर नकोस जाऊ पैलतीरा ओढ मनी तुझ्या भेटीची,प्रीतीचीथांबना पळभर…

माणूस

माणूस शब्द ऐकता तुझा नदी सागराचे मिलन भासेवाट पाहणारा तुझी तो इथलाच माणूस होता दिसामागुन दिवस गेले आठव ती मजवर हासेविरहात तुझ्या झुरणारा इथलाच माणूस…

भारत विकास परिषदेचा अनोखा संकल्प

भारत विकास परिषदेचा अनोखा संकल्प वादळग्रस्त गावांमधे वृक्षदानश्रीनिवास काजरेकरपनवेल दि. १५: भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने वादळग्रस्त भागामधे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. परिषद…

चांदणचुऱ्याची भाकर

चांदणचुऱ्याची भाकर काल रात्री उशिरानेआला बाबा परतूनपोटात सारे कावळेदमलेना ओरडून भूक, भूक आणि भूकदुसरे काही सुचेनाकिती वेळा सांगूनहीपोट काहीच ऐकेना आला आला बाबा आलाहातात जड…

आॅनलाईन अध्यापन

आॅनलाईन अध्यापन आॅनलाईन शिकवायचंयहे मला कळले जेव्हा…जमेल का हे आपल्यालाघाम फुटला होता तेव्हा…काय करावे ? कसे करावे ?कोणत्या प्रकारे शिकवावे ? सवय होती इतक्या वर्षांचीवर्गात…

मी आणि ती…..

मी आणि ती….. आई लेकीचंनातं असतं आगळं….कितीही शब्दबद्ध केलं तरीसर्वांपेक्षा वेगळं…. येते जेव्हा तीपहिल्यांदा कुशीत….माझंच बालरूप पाहूनयेते मी खुशीत… लोण्याचा गोळा धरतानाउडते आपली फजितीगालातल्या गालात…

💐मैत्री 💐

💐मैत्री 💐 हसा अन हसवाफसा अन फसवाप्या आणी पाजवाशिव्या द्या आणी घ्यासगळ काही धावतंसगळं काही चालतकारण नाते आहे खासहृदयातली तारहृदयातून जुळतेमैत्रींचे नातेहृदयातून फुलते. मैत्री सहज…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी अजय शिवकर

होऊ दे सकाळ रात्रीच्या गर्भात उपजेउद्याचा उषःकाळकठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ… बहुते संकटे मार्गे येतील ,मागील सर्व पुढेही जातील,अडथळे थोडे राहिले आताबस्स थोडासा…

पितृपक्ष

पितृपक्ष भादव्याचा कृष्ण पक्ष | म्हणती सारे पितृपक्ष|कावळ्यावरी लक्ष | सर्व देती ||१|| पंधरवडा पितरांचा | पूर्वज स्मरणाचा |मान पिंडाचा | काकस्पर्शाचा ||२|| वड आणि…

मला कळेना

मला कळेना देवा तुला मी शोधू कुठेहे मला कळेना. ….तुझी रुपं किती ….ते मला समजेना. . देवळात जाऊन तरी…तु तिथे दिसत नाहीत. ..तुझी रुपं शोधत…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी निवास गावंड

🔷🔶 कीर्ती असावी तुझी त्रैलोकी 🔶🔷 जन्म मिळाला तुला पूर्वपुण्याइनकर कर्म असे होईल जन्माचे सोनएक एक पाऊल उचल सच्चाइनकीर्ती असावी तुझी त्रैलोकी …… पैश्या पेक्षा…

माझी आई

माझी आई आई असते देवाची देणगीपाठीवर हात अन् विश्वासाचा घाट प्रतिबिंबात तिच्या मी दिसते उठूनम्हणून स्वभाव तिचा आहे माझ्यात लपून खूप सोसलेस दुःख तूदेताना मला…

दुवा

दुवा मर्त्य मानवा तुला न कळले,विधात्याने जे मनी योजिले.विस्मयकारक ती दिव्यद्रुष्टी,निर्मिताना अद्भूत जीवसृष्टी. चल काही तर अचल काही,अस्तित्व कुणाचे वृथा नाही.विरोधाभासही पहावे सगळे,शुभ्र बक अन्…

एक असा कावळा..

एक असा कावळा.. कावळा असे काळा काळादहिभाताचा तो भूकेलाकाव काव करुनी सांगतोपाहुणा येईल दूर गेलेला ||१|| पक्षी तोही इतरांसारखामुक्ती साठी तोच एकलापिंडाला तो स्पर्श करुनीदेतो…

शिक्षक दिनानिमित्त कवी अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता

सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा 🔷🔶🔷🔶 देवपण शिक्षक देत असतात शिक्षण नेहमी राखावा त्यांचा मान लिहिण्या-वाचण्या शिकवती शिकताना ठेवावे एकाग्र मन... फळ्याचा रंग डांबर…

सुखकर्ता गणेश

सुखकर्ता गणेश गणेशा तुझ्या रंगी रंगून जातेतुझे गीत गाता भान हरपते मूर्ती पाहता चित्त होई शांतसोंड वाकडी शोभे एकदंतदुर्वांकुर भाळी गंध केशरातपूर्ण चंद्रमा रूप लावण्यात—–तुझ्या…

कोरोना चा कंटाळा

कोरोना चा कंटाळा माझ्या आईला आला कंटाळाकधी जाऊ देईल हा बंदी ताळाआई घाल तू कंटाळ्याला आळाजो दिसत नाही त्याचा हा ताळा आई म्हणाली….जाऊ दे ना…

नंदकुमार मरवडे यांची वाढत्या प्रदूषणाचा समाचार घेणारी कविता

सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा 🔶🔷🔶🔷 प्रदूषणाचा विळखा हा नाश थांबवा वसुंधरेचातनमन जळते आहेही भूमाता आपुलीप्रदूषणाच्या श्वासाने गुदमरते आहे || १ || वसुंधरा आपुली आई प्रदूषणाचा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

कवी अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता “हे विश्वची माझे घर” हे विश्वची माझे घर ! आपल्या मनात डोकावून पाहावे आपणच करावा मनाशी विचार जमेल तसे…

सल

सल असेही होते कधीघटना समोर घडून जाते असेही कधी होते नंतरमनातली सल टोचत राहते एखाद्याशी मनातलेबोलायचे राहून जाते एखाद्याशी मनसोक्तभांडायचे राहून जाते एखाद्यावर मनापासूनप्रेम करायचे…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

बाप्पाला निरोप निरोपाची घटिका जवळी आली |बाप्पा हुरहुर मनातली या वाढली || यावर्षीचा सण तुझा |फारसा नाही करता आला साजरा || गौरी ही अगदी शांततेत…

हे काय घडले

हे काय घडले २०२० वर्ष हे आलेकाय काय स्वप्न हे पहिलेलेचायना मधे कोणि वटवागुळ काय खाल्लेआणि कहितारी विपरितच घडले ! लॉकडाउन वर लॉकडाउनबजावले,सर्वच घरी अडकलेआयुष्यातल्या…

उत्सव यंदाचा

उत्सव यंदाचा बाप्पाच्या आगमनाचीचाहूल लागली,आहे त्या सामानातसजावट ही झाली, बँड, ढोल ताशांची,शांतता ती खटकली,कोरोना मुळे हौसेलामुरड ती घातली, होईल तसा प्रत्येकानेथाट तो मांडला,बाप्पाच्या आवडीचामोदक मात्र…

सणांचा आनंद?

सणांचा आनंद? पाहुण्यांचे आगमन गौरी गणपती चा सणनातवंडांनी गजबजून जाई आज्जी चे अंगणनवीन कपडे घालून आमचे घरभर मिरवणेआजी ने मात्र सोवळ्यात सारे स्वयंपाकघर व्यापणेशिरकाव तिथे…

वंदुया गौरीसुताला

वंदुया गौरीसुताला गणपतीराया, तू विघ्नहारी,कृपा कर तू या पामरांवरी… सूर्याचे तेज आहे तुझ्या मुखी रेजास्वंदी फूल वाही तुझ्या पायी रेसुखकर्ता तू, तू दु:खहर्तावंदुया आता प्रथमेश्वराला……

चालली गौराई

सोन्याच्या पाऊली | गौराई ती येते |आनंदे भेटते | जीवलग ||१|| भोजनाचा थाट | हळदी कुंकू चा |सण कौतुकाचा | लेकीसाठी ||२|| तिसऱ्या दिवशी |…

   गौरी महालक्ष्मी

   गौरी महालक्ष्मी   गौरी  महालक्ष्मी आज आलिया घरा आनंद वर्णाया मज शब्द नसे दुसरा अंगणात शिंपण केले पारिजातकाचेदारास बांधिले तोरण झेंडू ,आम्रपर्णाचे गृहलक्ष्मी ती नटली,…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी निलेश केरकर

ताई ताई ही आई सारखीच असतेतिच्यासारखी कोणीच नसतेभांडणातही गोडवा जाणवतोत्यातही आपलेपणा असतो… लहानपणी घेतलेली काळजीआयुश्यभर आठवत राहतेआठवणी आठवताच डोळ्यातटचकन पाणी तरळून येते… लहानपणीच्या आपल्या खोड्यातिलाच…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवी निवास गावंड

अतुरता ही पहिल्या भेटीची उत्कण्ठा ही पहिल्या भेटीचीसहज विचार आला भेटण्याचामनात आली माझ्या तू केव्हाचीअतुरता ही पहिल्या भेटीची…… मन कासावीस होत होतेजेव्हा तू न दिसे…

येईल गौराई

गणू आला आमच्या घरीगेला बरसून सुखाच्या सरीसुरू झाली लगबग सारीआता येईल गौराई माहेरी गौराईच्या येण्याने मोहरते आईदंग होते लेकीची करण्या सरबराईगोडा धोडाची असते तिची तयारीतीनच…

पंचाक्षरी गणेशवंदना

पंचाक्षरी गणेशवंदना गणाधिपतीगुणाधिपतीबुद्धिच्या देवाविद्याधिपती. दुर्वांची जुडीलाल जास्वंदअर्पिता तुजहोई आनंद. विशाल कर्णतीक्ष्ण नजररुळते सोंडउदरावर. रुप देखणेचित्त प्रसन्नकार्या आरंभीतुझे पूजन. बैसून येशीमूषकावरतिन्ही लोकांततुझा संचार. लाडू मोदकनैवेद्य खावासदाचाराचाआशिष…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : शेखर म्हात्रे यांची कविता

🔶 प्रार्थाना गणरायाला 🔷 गणपती बाप्पा तू ये रे घरालाआनंद होईल रे माझ्या मनालामखर सजविला देवा तुझ्या स्वागतालाये रे तू बाप्पा माझ्या घराला … बाप्पा…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : निवास गावंड यांची कविता

मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया 🔶🔷🔶🔷 गजानन गणपति चिंतामणिमोरयाविनायक विघ्नहर्ता सुखकारकअसी नावे कीती तुझी लंबोदरामंगलमूर्ति मोरया ……. दुःख क्लेश चिंता देशांतरी पाठवसुखाची मूर्ती तू हे गणराया…

कवी अजय शिवकर यांची गणपती बाप्पाला घातलेली आर्त साद……

सिटी बेल लाईव्ह काव्य कट्टा 🔷🔶🔷🔶 गणपती बाप्पा ✳️💠✳️💠 गौरीचा पुत्र तूकैलासावर घर तुझेवडील तुझे सांब-सदाशिवमुषक तुझे वाहन असे.., वैशाख ज्येष्ठ आषाढ सरलेश्रावणा मागून भाद्रपद…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : मंगलमूर्ती मोरया !

मंगलमूर्ती मोरया ! शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच 'पुजा' केली जाते भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण ‘श्रीगणेशा’ ने सुरुवात होते…!! शंकर-पार्वती पुत्र ‘गणेश’ तूएकदंताय वक्रतुण्डाय तूसुख देणारा,…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : कवि निवास गावंड यांची कविता

बाप्पा मोरया बाप्पा मोरया सुखकारक दुःख हारक विघ्न’शाचिंतामणी मनाची चिंता हरेषाविनायका कार्यरंभी वंदन गणेशाबाप्पा मोरया बाप्पा मोरया …...सकळ भाग्याचा विधाताचिंता क्लेश दुःख दूर करितास्मरण तुझे…

आगमन

आगमन होते गणपतिचे आगमन भाद्रपदाततसे चैतन्य भरते अवघें तनामनातआहे हे लहान थोरांचे  लाडके दैवतविविध रूपातही मनमोहक भासतंफळ-फुल अन् अरासाने आसन सजतंकार्पुर,धुपा- दीपाने परिसर घमघमतंढोल ताशे,सनाई…

🚩🚩छत्रपती🚩🚩सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा

🚩🚩छत्रपती🚩🚩 काय वर्णू महाराजांची थोरवीनावातील जादूच मन मोहवीमहाराजांचा असा थोर पराक्रमनसे याविषयी कोणताही संभ्रम रयतेचा तो पालनहारी वालीत्यांच्या राज्यात सर्वत्र खुशालीनसे त्यांच्या मनी जातीय तिढाशाहीर…

हरितालिका

हरितालिका पार्वतीने केले जे व्रत कठोरवृक्षपल्लवी सेवुनी चौसष्ट वर्षंहिमालय पित्यासी पडला घोरजावई शोधावा जो असेल थोर||१|| विष्णुला पार्वती देई नकारमहादेवासी वरिले अपारकेला उपवास गुहेत बैसुनीशिवलिंग…

कुणबी जात

कुणबी जात हताशा लागते हातीनिराशा लागते हातीठिकाणा चुकतो बबाकी चूकत्या सदा वाटी हारतो रोजचा डावनव्याने सोचतो रातीम्हणाया भाकर साधीती ही आत्वे पोटासाठी खेळ संसाराचा जडहोई…

सिटी बेल लाइव्ह काव्य कट्टा : सुंदर सृष्टी व मानव

सुंदर सृष्टी व मानव सृष्टी सुंदर, जग ही सुंदरअशीच राहील, धरा निरंतर. वारे वाहतीढग गोळा होतीपाऊस येताभिजते माती झाडे जगतीवेली बहरतीबघा झाडावरतीफुलेफळे लागती प्राणी पक्षी…

Mission News Theme by Compete Themes.