मंगलमूर्ति मोरया मंगलमूर्ति मोरया 🔶🔷🔶🔷
गजानन गणपति चिंतामणिमोरया
विनायक विघ्नहर्ता सुखकारक
असी नावे कीती तुझी लंबोदरा
मंगलमूर्ति मोरया …….
दुःख क्लेश चिंता देशांतरी पाठव
सुखाची मूर्ती तू हे गणराया ठाव
विनायकाचे हे सुंदर रूप आहे
मंगलमूर्ति मोरया ……
वंदन आहे तुला गणराया माझे
नमन आहे तुला विघ्नशा माझे
कोटी कोटी रुपे गणेशा तुझे
मंगलमूर्ति मोरया …
रूप साजिरे हे गोजिरे आहे
लक्ष तुझे सर्वांवर आहे
लंबोदर विकट विनायक
मंगलमूर्ति मोरया …..
कवी निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासेस आवरे
9221345869






Be First to Comment