सिटीबेल लाइव्ह / काव्यकट्टा 🔶🔷🔶🔷
प्रदूषणाचा विळखा
हा नाश थांबवा वसुंधरेचा
तनमन जळते आहे
ही भूमाता आपुली
प्रदूषणाच्या श्वासाने गुदमरते आहे || १ ||
वसुंधरा आपुली आई प्रदूषणाचा विळखा पडला पाई घेऊनी गरूड भरारी रक्षण करू या झडकरी || २ ||
प्रदूषणाचा प्रकोप फार
स्रुष्टी उजाड झाली अशी
शेतीभाती पिकत नाही
दुर्दशा ही झाली कशी || ३ ||
ऊठ नवयुवका जागा हो अवहेलना थांबव वसुंधरेची हिच असे ती वेळ प्राणीमात्रास सावरण्याची || ४ ||
श्री.नंदकुमार मरवडे, श्री.क्षेत्र तळवली तर्फे अष्टमी, ता.रोहा-जि.रायगड. मोबा. नं.8308688229
ई-मेल nandumaravade161975@gmail.com






Be First to Comment