- मंगलमूर्ती मोरया !
-
शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच 'पुजा' केली जाते भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण‘श्रीगणेशा’ ने सुरुवात होते…!! - शंकर-पार्वती पुत्र ‘गणेश’ तू
एकदंताय वक्रतुण्डाय तू
सुख देणारा, दुःख हरवणारा
गणपती बाप्पा मोरया तू… !! - हे गजानना वरदविनायक
तुला आवडतात लाडू-मोदक
मंगलमूर्ती करता तुझी आरती
वातावरण होई अल्हाददायक…!! - ©® कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे. नवी मुंबई, 9987992519.






Be First to Comment