मला कळेना
देवा तुला मी शोधू कुठे
हे मला कळेना. ….
तुझी रुपं किती ….
ते मला समजेना. .
देवळात जाऊन तरी…
तु तिथे दिसत नाहीत. ..
तुझी रुपं शोधत फिरते
तुझा काही पत्ताच नाही. …
देवा तुझी माया कशी . ..
हे मला कळेना. …
तुझ्या मुखात दिसतं ब्रह्मांड
ते काही मला समजेना. ..
देवळात जाऊन सुद्धा. .
मन शांत होईना….
तुझे रुपं अलौकिक….
मला का दिसेना. ..
तुझ्या गाभाऱ्यात जग असत…
आई नियमित सांगत असते. .
मानवाच्या रूपात, म्हणे. ..
तूच जगात विचरत असतोस..
अपराजिता माधव घांगुर्डे, खांदा कॉलनी






Be First to Comment