बाप्पा मोरया बाप्पा मोरया
सुखकारक दुःख हारक विघ्न’शा
चिंतामणी मनाची चिंता हरेषा
विनायका कार्यरंभी वंदन गणेशा
बाप्पा मोरया बाप्पा मोरया …..
.
सकळ भाग्याचा विधाता
चिंता क्लेश दुःख दूर करिता
स्मरण तुझे मनी होता होता
बाप्पा मोरया बाप्पा मोरया …..
विनायकाची स्वारी येता दारी
मुशक वाहन तुझे करिता सवारी
विघ्न हरिता सुखाची अभिलाषा
बाप्पा मोरया बाप्पा मोरया ….
लंबोदर दुःख चिंता ठेवी उदरी सुवर्ण कटी कांसोटी पितांबरी
हे मोरेश्वरा ये सुख द्या तू हाकेवरी
बाप्पा मोरया बाप्पा मोरया
कवी
निवास गावंड
अध्यक्ष
सुयश क्लासेस आवरे
9221345869






Be First to Comment