फक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नाव….!! सत्तेच्या सिंहासनासच आहे भावफक्त स्वातंत्र्य हे त्यास गोंडस नाव तेच कायदे, तेच वायदेधनदांडग्यांचेच फक्त फायदे उद्योगांची होतात कर्जे माफकष्टकर्यांचीच…
Posts published in “काव्य कट्टा”
स्वप्नपापणीत मिटल्या अभाव का झोपेचा ?पण संचार खुला कडू गोड स्वप्नांचागत काळाची तर कधी उद्याची असतीमालिकेत अखंड मात्र सुसंगत नसती मी हसते रडते कुशीस शतदा…
शब्द जुळवुनी कथा सांगती अमृतबिंदू अक्षर होतीअक्षरातुनी शब्द उमटतीशब्दां जोडुनि वाक्ये जुळतीवाक्ये गुंफुनि कथा रंगती ||जोडुनि एका एका अक्षरशब्द जाहले स्वरूपसुंदरकथारूप घेउनी निरंतरउभे ठाकले जोडुनिया…
पहिला पाऊस पाऊस ओला पांघरून आला हिरवा शेला , पाऊस बेधुंद पसरावी मृदगंध बरसती सुगंध, पाऊस बेभान हरपून भानपेरतो चैतन्याचे दान, पाऊस पहिला सृष्टीस बिलगला…
दुर्गा..! ….. आजची तशी दुर्गा तर प्रत्येकीत वसलेली असते.त्या दुर्गेला एकाच महिषासुराशीलढावे लागले.आजच्या दुर्गेला तररोज लढावे लागते.बरं राक्षसाने सरळ सरळराक्षसाचेच रुप धारण करावे ना!तसही होत…
मखमली गालीच्यावरी सुखी संसारी शीतलाचांदण्यांचा स्नेहल शिडकावासकल जनांना लाभ़ो सुखद गारवादु:खाच्या संकटाच्यामहासागरातूननेशील पैलतीरासुखाच्या पाचुच्या नावाअर्पण तुला सुगंधी मरवाहे माता वैष्णवा… आली आली गं अंबाबाईनेसून हिरवी…
संध्या समई घनभरलेल्या डोहापाशीकुणी असावे संध्या समयी ।रविकिरणांनी तेवत राहोडोळ्यातुन ती संध्या समई । नक्षत्रांनी सजवुन जावेक्षितीज सारे संध्या समयी ।नदीघाटाला उजळुन जावीप्रतिबिंबातुन संध्या समई…
देवीची महती सांगणारी आणि तिला केलेल्या प्रार्थनेची कविश्री- अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता. 🔶🔷🔶 देवीस प्रार्थना संकटे - दुःख दूर करणारी तारणारी तू या दुनियेला…
स्त्री महिमा माता तू भगिनी तू,सखी अन् सहचारिणी तू,कर्तव्यदक्ष अन् कर्तव्यनिष्ठ तू,‘स्व’ विसरुनी संसारी झटतेस तू, पतीच्या उत्कर्षात तू,लेकरांच्या संस्कारात ही तू,वात्सल्य ममतेने बांधूनीमनापासूनी सर्वाना…
“स्त्री शक्ती” नऊ दिवस नऊ रंग लेवूनीजागवते अपुल्या शक्तीसीसांगून चार युक्तीच्या गोष्टीपाठविते पुरुषास सीमोल्लंघनासी विसरावयास सांगून वादविवादसांगते प्रेमेभेटावे गोतावळ्यासलुटावयास देई सोने सुविचारांचेसाधण्या हित अवघ्या प्रपंचाचे…
रेणुका माता आली रेणुका आमच्या घरीचौरंग आणा, बसवा तिलाहळदी कुंकु कपाळी लावापंचारतीने तिला ओवाळा.. दुरुनी आली आमुची आईबसवा तिला पाटा वरतीसजवा तिला नेसुन नऊवारीखणा नारळाने…
झेंडूचे फूल बाल्कनीतल्या कुंडीत आलं झेंडूचं एक फुल सुरेखसारखं घरात डोकावतय,जणू म्हणतय तुमच्यातलाच मी एक।। सणवार,उत्सव सारे तुम्हाला आवडती फारह्या सर्व कार्यांमध्ये माझ्यावरच तुमची मदार…
निसर्ग दिला निसर्गाने आमच्याकोकणास समुद्र किनारावर्षतो दर वर्षी पाउस धाराकित्येक वर्षे आहे समृद्ध वसमाधानी होता कोकण सारा .. डौलाने डोलत होते आंबा नारळसुपारी काजू चे…
नामात तुझ्या एका मोरपीसात तुझ्या… जीव अडकतो आहे लीला तुझ्या ह्या अशा…. जग पाहतो आहे कृपा असावी तुझी… जीवनात आज वाटे अभास जरी तुझा… तुलाच…
पायवाट पायवाटेने चालत असता भास तुझाच होत असतोमेंढराच्या कळपापुढे तुलाच मी पाहत असतो निळ्याशार आभाळातून सूर्य प्रखर डोकावतोमार्गाच्या किनार्यासही गर्द तरू उभा असतो पक्षांच्याही थव्यासवे…
विणकर पाचूहिरव्या पर्णामध्येअलगद झुलते मायाममता!कुठला विणकर विण घालतोगुंफून सुंदर नाजूक गवता! नाही ऊंबरा,नाही चौकटनसे तयाला एक गवाक्ष!वात्सल्याचे इथे असे परीतान्हूल्यांवर अचूक लक्ष!! नाही तयावर नाव…
हनुवटीवरच फुल, कपाळावरचं गोंदणठिपक्यांची रांगोळी, सारवलेलं आंगण लुकलुकत्या नजरेआड, संसाराचं गुपितकाळाच्या वनवासातली, सीता ती शापित हजारभर सुरकुत्या, मऊशार कातडीवरकठोर जीव तोलून धरलाय, थरथरत्या काठीवर प्रत्येक…
रजनीशोभा दिनकर जाता अस्तालाखेळ रात्रीचा रंगतोनक्षत्रांचा घेऊन गजराचंद्र नभी उगवतो. झाडे-वेली जरा लाजतीचांदण्यात मग न्हाऊन निघतीकुणी गोधडी लपेटून घेतीस्वप्नात रमुनी कुणी सुखावती. पहाटवारा अंगावर येईगुज…
एक नवं पाऊल एक नवं पाऊल उचलतानामीच जरा माझ्या मनाशी हसलेमनाला नव्याने समजावतानामाझीच मी मला सहजी कळले। स्वप्नांचे हे अंगण सजवतानामाझ्या मी मध्ये नवे रंग…
उगाचच उगाचच मिठी सैल होते रात्र सरत जातानाउगाचच श्वासांची लय संथावते रात्र सरत जाताना उगाचच शहारे मंदावतात रात्र सरत जातानाउगाचच विचारांचे आवेग रात्र सरत जाताना…
श्वास हा तुझाच सैनिका भारत हेच घर मानलेस रे -- सलाम वीरा तुला नमन हे ! जशी चिंता स्व-कुटुंबाची -- तशीच चिंता तुला देशाची !…
सुखाची सावली माझे माझे हे घरकुलनाही चिरेबंदी वाडामायेने लिंपल्या भिंतीयेतो झुळझुळ वारा माझे माझे हे घरकुलघर आहे चंद्रमौळीमाजघरात सुखाचीनित्य फुलते दिवाळी माझे माझे हे घरकुलआहे…
ओढ माझे मलाच न स्मरलेकाय दिले अन् काय उरले..रंगल्या काळोखाच्या रात्रीतविचारी मनात काहूरलागे जीवा हुरहूर..ओढ माहेरचीजीव अडके एक एकात..एक तारा वाट पाहीखिडकीशी एकटाच घुटमळत राही.तो…
वाटले एकदा ट्रेकिंग करावीउंच उंच पर्वतांना साद द्यावी सूर्य चंन्द्राचे उदय अस्त पहावेनिसर्गाचे नटलेले रूप पहावे उंच उंच डोंगर खोल खोल दरी पहावीकोसळणाऱ्या धबधब्यात अंघोळ…
बाई तुझ्या पायाखालीउन्हाळली वाटभाजू गेले तळपायतरी मान ताठटिचलेल्या बांगडीचाकोना खरचटेतरी मोळी उचलतेतुझे मनगट… बाई तुझ्या पाठीवरझोडलेले डागचुरचुरे चोळीकाठीनाजूकसा भागफाटक्याश्या पदरातलपवून लाजदोन्ही खांदे झाक आणिघरंदाज वाग……
बळी ओंगळ वाईट विकारांनाकळी माझी दिसलीपाशवी समाज नजरांनाआणखी एक बळी पडली पंधरा दिवस मृत्यूशीझुंज अपुरी पडलीकाळालाच दया तिचीयमलोकी रवानगी झाली शेवटचाही संस्कारघाई घाईत उरकलाअंतिम तिचा…
शब्द म्हणती स्वरलतेला सूर दे मजला झणिगीत काव्यातून झरू दे थांबता ही लेखणी हात हाती गुंफुनी मग चालती काव्यातुनीसाज लेऊन उतरती जणू तारका नीलांगणी जन्मले…
कुंपण नसेल जिथे दुःखास स्पर्श नसेल कुठला आघात – प्रघात जावे वाटे अशा ठिकाणी ,दूर सर्वांपासून लांब एकांतात.. …
उदास मन उदास मना, सांगू कोणा?प्रेम सुकले, सुकलेआशा तुटली, तुटलीनिराशेच्या वादळाने घेरलेदिन मावळतीस गेलाजणू घटना लोप पावल्याकाळाने जगणे हिरावलेविश्वास शब्दही हरवलामनी आदर्श रूप संपलेक्षणी जीवन…
नको मजसी सहानुभूती* इतरांहून माझी का वाट वेगळीनिरुत्तरीत मी,हे का माझ्या भाळी नजरेमधली ती सहानुभूतीजणू मज सहस्त्र इगळ्या डसती स्वावलंबी मी जपतो स्वप्ने उराशीसहज घालीन…
🔷🔷 जीवन... हिंदोळा 🔶🔶 जीवनाच्या हिंदोळ्यावर झोके घ्यायचे मस्त छान नको व्यर्थ अभिमान बाळगावा स्वाभिमान.... हिंदोळा हा या जीवनाचा तो सर्वांना झुलवत असतो पुढे जातो…
नुसती “आई” असली तरी,काहीच नसतं कमी!एकच जागा विश्वासाची,ज्याचीच फक्त हमी! तिची चोच उपाशी पण,तिला ठाऊक भरवणं!ओघळणारं खारं पाणी,आतल्या आत जिरवणं! आई छप्पर होते तेव्हा,लहान वाटतं…
अधिक मास अधिकमास, पुरुषोत्तम मासथोडा अधिकच वाटतो आहेगुलाबी थंडीची तयारी करतानापरतीचा पाऊस झोडपत आहे लहान मुलांचे बालपण संपत आहेशाळेतल्या मैत्रीचे धागे तुटत आहेतशिक्षकांशी जोडलेली नाळ…
बागुलबुवा.. बागुलबुवा परिस्थितीचा ,फार बाळगू नयेकौतुकाने त्याला फार गोंजारु नये बागुलबुवा हा घाबरवतच असतोमग सोपा असणारा मार्गही कठीण वाटू लागतो मनातला भितीच्या बागुलबुवाला दूर करावंबिनधास्त…
ढालगज करोना चंबू गबाळ घेऊन तुम्हीइकडून तिकडे फिरलातमागच्या सीटवर बसऊन चक्ककरोना घेऊन आलात धुवा पुसा फवारा वाफाराजपा सारखा जपलाचोर पावलाने करोना कसातुमच्याच घरात शिरला सतरा…
माझे शब्द तू नाही अन् मी नाही कुठे होतो आपण ! तिथे फक्त शब्दच होते. शब्दांनीच ऐकले शब्द शब्दांनीच ऐकविले शब्द शब्दांतून व्यक्त झालेली मनं…
तेंव्हा तुझी आठवण येते वसंताच्या नवचैतन्यांतउत्साह भरभरून वाहत असतोसृष्टी आनंदाने कूस बदलते ना,तेंव्हा तुझी आठवण येते. ग्रीष्मातील रखरखलेल्या दुपारीदूरवर एखादा डोलणाराभरगच्च गुलमोहर दिसतो ना,तेंव्हा तुझी…
तुझ्या मुक्तछंदात तुझ्या मुक्तछंदात, दिसे रानवारा ।तुझ्या मुक्तछंदात, म्रुगाच्याच धारा ॥ तुझ्या मुक्तछंदात, मनाची कवाडे ।तुझ्या मुक्तछंदात, मनाचे निवाडे ॥ तुझ्या मुक्तछंदात, असे एक नेम…
बेरीज -वजाबाकी आयुष्य म्हणजे बेरीज वजाबाकीचा खेळविचार करकरुन डोक्याचा होतो भूगापण हिशोबाचा लागत नाही मेळ! बेरीज वजाबाकीचा व्यवहार जगूनमाणसं होतात मूकीपण दुसर्याकडे पहा म्हणजेवाटेल आपण…
कृष्णकिनारा तो एक सहारा असतोवादळवेड्या वाऱ्यातशांततेत सोबत करतेती कृष्णकिनारी वाट… रात्री मध्याच्या समयीती जाग अचानक येतेतव मूर्ती डोळा दिसताजगण्याची ग्वाही देते… मग पहाट होता होतास्वप्नात…
तशीच रात्र साजिरी…. तसाच मी तशीच तू तशीच रात्र साजिरीतसाच धुंद गारवा तशीच वेळ लाजरी… तसेच चूर लाजणे, तसेच मंद हासणेतशीच तू हि मज समीप…
लॉकडाऊन मनोगत. सुरुवातीचे दिवस बरे गेले,रोज नविन पदार्थ करून भरपूर खाल्ले.मग काय वाढले वजन,छातीत झाले एकदम धसकन, शुगर,बीपी ची वाटली भिती,आता व्यायाम करुकोणते आणि किती.…
🌹 अबोल प्रिती 🌹का रे असा रुसलास मोहनाव्याकूळ जीव पाणी लोचना मनीची प्रीत समजून घे ना जरामुरलीधर नकोस जाऊ पैलतीरा ओढ मनी तुझ्या भेटीची,प्रीतीचीथांबना पळभर…
माणूस शब्द ऐकता तुझा नदी सागराचे मिलन भासेवाट पाहणारा तुझी तो इथलाच माणूस होता दिसामागुन दिवस गेले आठव ती मजवर हासेविरहात तुझ्या झुरणारा इथलाच माणूस…
भारत विकास परिषदेचा अनोखा संकल्प वादळग्रस्त गावांमधे वृक्षदानश्रीनिवास काजरेकरपनवेल दि. १५: भारत विकास परिषदेच्या पनवेल शाखेच्या वतीने वादळग्रस्त भागामधे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. परिषद…
चांदणचुऱ्याची भाकर काल रात्री उशिरानेआला बाबा परतूनपोटात सारे कावळेदमलेना ओरडून भूक, भूक आणि भूकदुसरे काही सुचेनाकिती वेळा सांगूनहीपोट काहीच ऐकेना आला आला बाबा आलाहातात जड…
आॅनलाईन अध्यापन आॅनलाईन शिकवायचंयहे मला कळले जेव्हा…जमेल का हे आपल्यालाघाम फुटला होता तेव्हा…काय करावे ? कसे करावे ?कोणत्या प्रकारे शिकवावे ? सवय होती इतक्या वर्षांचीवर्गात…
मी आणि ती….. आई लेकीचंनातं असतं आगळं….कितीही शब्दबद्ध केलं तरीसर्वांपेक्षा वेगळं…. येते जेव्हा तीपहिल्यांदा कुशीत….माझंच बालरूप पाहूनयेते मी खुशीत… लोण्याचा गोळा धरतानाउडते आपली फजितीगालातल्या गालात…
होऊ दे सकाळ रात्रीच्या गर्भात उपजेउद्याचा उषःकाळकठीण काळ हा जाईल वेड्या,होऊ दे सकाळ… बहुते संकटे मार्गे येतील ,मागील सर्व पुढेही जातील,अडथळे थोडे राहिले आताबस्स थोडासा…
पितृपक्ष भादव्याचा कृष्ण पक्ष | म्हणती सारे पितृपक्ष|कावळ्यावरी लक्ष | सर्व देती ||१|| पंधरवडा पितरांचा | पूर्वज स्मरणाचा |मान पिंडाचा | काकस्पर्शाचा ||२|| वड आणि…



































