कथाविविधा *शेतकरी* विष्णू:-काय बी झालं तरी मोर्चाला जायचंच. म्या आधीच ठरिवलं होत. घरी थोडी किटकिट चालू व्हती. “सौताच्या तभी जीवाला बर न्हाई तर कशाला उगीच…
Posts published in “लेख”
मनमानसी- भाग क्रमांक ८ स्वयंशिस्त…(पूर्वीची व आत्ताची…) लवकर निजे, लवकर उठे, त्यास आरोग्य संपत्ती लाभे..! हे धर्म शास्त्रातील वाक्य तुम्हाला माहीतच आहे. आपल्या आई –…
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | ज्यांचे नाव घेतल्यावर स्फूरण चढते, अशा नावांमध्ये एक आहेत महाराणा प्रताप ! अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही जीवाचे रान…
शब्द संगीत क्रमांक ४ समाधान (प्रसंग १) महिला दिनाचं निमित्त होतं .अॉफिस कडून योग विषयक माहिती साठी कर्जतच्या एका पाड्यावरती जाण्यासाठी सांगितलेलं.मी वेळेवर पोहोचले पण …
|| श्रीगुरवे नमः || नवस रोज नवी आशापूर्ण व्हावी मनीषामानवाची देवतेकडेसाकडे घालण्याची भाषा मनुष्य म्हणे देवा,अमुक एक देमी तमुक करीनअसे वचन देईन देवाण-घेवाणही प्रक्रियादेवासही न…
कथाविविधा पसंत आहे सासू!! अहं आजेसासू!!! गेले दोनतीन दिवस क्षमाची खूप गडबड सुरू होती. तिची होणारी सून गुरप्रित त्यांच्या घरी पहिल्यांदाच येणार होती. तिने घरातले…
तिसरा पंच-भाग क्र. ६ *शर्यत* खूप वर्षांपूर्वी एका जंगलात ससा आणि कासव मित्र होते.. दोघे एकमेकांना अगदी लहान असल्यापासून ओळखत होते.. दोघांचीही घरे जवळ जवळ…
शब्द संगीत – क्र . ३ आशीर्वाद साधारण २/३ वर्षापूर्वी कल्याणला डिसेंबर मधे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणं झालं होतं .हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम होता…
|| श्रीगुरवे नमः || साधारण मनुष्यजीवन कागदाची होडीवल्हवत सरते बालपण;बालपण संपताचदुधात केशरावानी येते तरुणपण… बालपणीच्या होडीचीबनते मग मोठी नाव;तरुणपण मिरवूनीराजा-राणीचा रंगतो डाव… तरुणपणीच्या नावेतप्रवास करूनी;येते…
कशासाठी! … पोटासाठी? गावात दुष्काळ पडल्याचं हे सलग तिसरे वर्ष. यावर्षी तर कशाला कशाला पैसे नव्हते. घरातलं होत नव्हतं ते सगळं सावकाराच्या घशात गेलं. आता…
मनमानसी-क्रमांक – ६ निरागस बाळांना जपा.. मुले म्हणजे देवाघरची फुले..पण ही फुलं..खुप कोमेजली आहेत,आई गं मला खुप कंटाळा आला गं.. बाहेर खेळायला जावू दे ना…
तिसरा पंच- भाग क्र. ५ *सुंदर मूर्ती* एका गावात एक मुर्तीकार राहत होता.. पूर्ण पंचक्रोशीत त्याच्या मूर्तींची चर्चा होत असे. आता वयस्कर होत असल्याने मूर्ती…
शब्द संगीत क्र. – २ *आपले योगशास्र* आपल्या भारतीय संस्कृतींचे हे वैशिष्ट्य आहे की आध्यात्मा सारखा अवघड विषय ग्रंथाच्या माध्यमातून गाठीसारखा सोडवून संवादाने सामान्य जनांपर्यंत…
॥श्री गुरवे नमः॥ विचारधारा-११ *माया* मायेच्या अधीन सर्व;मनुष्यजीवन हे पर्व;संपता प्रलयकाळ, उभारी पुन्हा;नवसृजनशील सारी ही माया… जन्माची उत्पत्ती ही मायेतून होते. याच मायेत लोभ, मद,…
कथाविविधा मम्माज् बॉय ×मम्माज् गर्ल आम्ही दोघे कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होतो. “ही मुलगी छान आहे” अशी मनातल्या मनात तिची दखल घेण्यापासून ते तिच्याशी मैत्री करून…
मनमानसी भाग क्रमांक-५ *साद - प्रतिसाद* या जीवसृष्टीवर सर्व प्रकारच्या सजीवांना निसर्गाने विशिष्ट प्रकारचे आवाज दिले आहेत. मी अनेक वेळा ऐकले आहे कि, पक्षांनी किलबिलाट…
तिसरा पंच-भाग ४ *मनःशांती* एकदा एका तरुण संन्यासी शांती च्या शोधात निघाला. अनेक गुरूंची भेट घेत त्याने त्यांचे मार्गदर्शन घेतले. अनेक विद्वानांशी चर्चा विमर्श, वादविवादात…
शब्द संगीत क्र- १*आनंदाचा घनु* जीवन म्हणजे पदोपदीचा संघर्ष !आपल्या संत – महंतांनी याला एक संग्राम असं म्हंटलं आहे .असं हे सुख आणि दुःखाने नटलेलं…
॥ श्री गुरवे नमः॥ विचारधारा-१० *गरज* गरज माणसाला जगायला शिकवते. मूलभूत गरजा सोडल्या तर इतर गरजा या काळाच्या ओघात वाहणाऱ्या असतात.आपण म्हणतो की, गरज संपेस्तोवर…
मनमानसी भाग क्र. ४ *संयम पाळू या..* रात्रीचे 12 वाजले तरीही ambulance च्या आवाजाने येणारी झोप पण उडाली. त्यामुळे सकाळी डोकं जड पडलं होतं..त्यात रोजच्या…
दानाच्या समाधानातील अक्षय्य आनंद आपल्या संस्कारांनी समाज प्रवृत्त व्हावा आणि व्यक्ती , कुटुंब , समाज यां सर्वांचे हित जपणारा किंबहुना मानवतेची मूल्य वृद्धिंगत करणारा असावा…
विचारधारा-९ *दृष्टीकोन* दृष्टीकोनाचे सकारात्मक व नकारात्मक असे दोन प्रकार असतात. मग ‘जशी दृष्टी तशी सृष्टी’ या उक्तीची पूर्तता जाणवते.दृष्टीकोनाचे महत्त्व की, सकारात्मक दृष्टीकोन कार्यास सुफलता…
आई की माय? मिट्ट काळोखात मिणमिण करणारा दिवा सरस्वतीच्या घरातला काळोख अधिकच गडद करत होता. तिची जुळी मुले काही वेळापूर्वीच उपाशी रडतरडत एकमेकांच्या उबेत फाटक्या…
मनमानसी भाग – ३ मुलांना आत्मनिर्भर करु या उद्याचे उज्वल भविष्य घडविणाऱ्या आपल्या मुलांसाठी आपण आयुष्यभर काबाडकष्ट करतच, खर्चाची तजबीज करतो. युवा पिढीला या कोरोना…
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर । माझा जन्म आगरी कोळी कुटुंबात झाला असल्यामुळे “जात-धर्म-कुळ” याचा विचार देखील लहानपणापासून कधीच आला नाही. घरातही तशी…
तिसरा पंच – भाग 2 देशाच्या सर्वात मोठ्या नेत्यासाठी नुकतेच एक प्रशस्त आणि सर्व सुखसोयींनी युक्त असे विमान घेतले होते.. त्याला पाहण्यासाठी विमानतळावर प्रचंड गर्दी…
विचारधारा-८ *स्वभाव* स्वतःचा असलेला भाव तो स्वभाव. बाह्य व आंतरिक भाव यानुसार स्वभाव बनतो. बाहेरून सरळ, साधेपणाचा भाव असलेली व्यक्ती आंतरिक भावाने तशी असेलच असे…
मन मानसी भाग-२ कोरोनामुळे भान आले.. या यांत्रिकी युगात जो तो प्रगती करण्याच्या नादात स्वतः च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतच जीवन जगत होता. पण गेल्या वर्षभरापासून…
तिसरा पंच भाग क्र. १ मे महिन्याची दुपार होती.. दोन मित्र शेतात काम आटोपून दुपारच्या भोजनासाठी शेतातील झाडाखाली येऊन थांबले होते… मित्रा, आयुष्यभर इतरांसाठी मी…
विचारधारा-७ *प्रारब्ध* एखादी गोष्ट ही भाग्यानुसार घडते त्यालाच आपण प्रारब्धयोग म्हणतो.पूर्वसुकृतांचा ठेवा जीवनी देई सुदैवाचा मेवा;तरी हे मानवा, नित्य चालू ठेव सत्कर्मरुपी सेवा…आपल्याला मिळणारा चांगला-वाईट…
शाळा लहानपण देगा देवा असे म्हणतात ते उगाच नाही. बालपणासारखे सुख नाही. आनंदी, समाधानी आणि स्वैर असलेले आपले मन, गगनभरारी घेते ते बालपणातच. प्रत्येकाच्या वाट्याला…
मन मानसी देऊ मनाला उभारी.. गेल्या वर्षभरापासुन या कोरोना संकटाचा सामना प्रत्येक जण करत आहे, अनेक उद्योगधंदे , व्यवसाय व सर्व कामे ठप्प झाली आहे.…
कोरोना विषाणूच्या दुस-या लाटेने सध्या देशात थैमान घातले आहे. गुरूवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशात एका दिवसात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ३.१४ लाखाहून अधिक रूग्ण आढळले तर…
चक्रव्यूहात अडकला अभिमन्यू महाभारतामध्ये चक्रव्यूह भेदताना मृत्यूमुखी पडलेल्या अर्जुनपुत्र अभिमन्यु ची गोष्ट सगळ्यांनाच ठाऊक असेल. त्या अभिमन्यु ने चक्रव्यूह भेदून बाहेर येण्याचे कसब ठाऊक…
विचारधारा-६ *कर्म* आपण करीत असलेली प्रत्येक क्रिया हेच कर्म आहे. ही कर्म कळत-नकळत घडत असतात. शारीरिक स्तरावर घडणाऱ्या कर्मांपेक्षा मानसिक स्तरावर होणारी कर्मे जास्त प्रभावी…
उंच उभारु धैर्याची गुढी.. गुढीपाडवा हे आपले मराठी नवीन वर्ष.चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस.. साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त..! यादिवशी घराची…
विचारधारा-४ *इच्छा* इच्छेतुनी नवेच्छा फुलती, निरिच्छास काय तो गोडवा?असे म्हणणाऱ्याहे मानवा, ठेव जाणीव की, निरिच्छच शेवटी पोहोची परमानंदा…एक इच्छा बाळगली की, त्यातून अनेक विकार उत्पन्न…
आरोग्यम् धनसंपदा.. जरा काही वर्षे मागे वळून बघितले तर आपले पूर्वज व त्यांची जीवनशैली याचा अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईलच कि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये…
मागील आठवड्यात हरियाणा मधील १०५७ प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. खूप प्रयत्न करूनही या शाळांची पटसंख्या २५ च्या पुढे जात नसल्याचे…
विचारधारा-३ *सुख* सुख हे समाधान मानण्यात असते हे जरी खरे; तर नवनवीन शोध लावणारे शास्त्रज्ञ झालेच नसते. म्हणजेच मानसिकतेसाठी पाहिले तर सुख हे समाधानात दडलेले…
धूळवड फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा सण म्हणजे होळी.आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे फाल्गुन कृष्ण प्रतिपदेला धुलिवंदन म्हणजेच धूळवड साजरी केली जाते. आपल्या शालिवाहन शक महिन्यातील फाल्गुन…
अहंकाराची होळी.. आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही गुपीत दडलेले आहेत.. तुम्ही म्हणाल असे कसे ? अहो आता होळी सणाचेच बघा ना..! पौराणिक…
रंगभूमी-एक जग २७ मार्च हा दिवस दरवर्षी जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. रंगभूमीतील कलाविष्काराचे जागतीकरण व्हावे,या उद्देशाने हा दिवस साजरा होतो. भारतात बहुभाषिक…
विचारधारा – २ *प्रेम* प्रेमाच्या व्याख्या करू तशा आहेत. कोणाचे प्रेम हळवे तर कोणाचे प्रेम रानटी असते. फक्त परिभाषा अशा वेगवेगळ्या. कोणी म्हणते खरे प्रेम…
जन्म : 24 आॕगष्ट 1908 (खेड, पूणे, बाॕम्बे प्रेसिडेन्सी, ब्रिटिश भारत) फाशी : 23 मार्च 1931 (लाहोर, ब्रिटिश भारत – सध्या पंजाब, पाकिस्तान) वय :…
|| श्री गुरवे नमः || विचारधारा-१ जीवन आजकाल कोणालाच कोणाच्या व्यथा ऐकून घेण्याची जाणीव किंबहुना इच्छाच नसते कारण जो तो स्वतःलाच सर्वात दुःखी समजत असतो.मग…
नविन चित्रपटांच्या लॉन्च आणि रिलीजच्या सतत होणाऱ्या घोषणांतुन हे स्पष्ट आहे की, कोविड-१९ च्या जागतिक महामारीच्या या कठिण काळातही भारतीय चित्रपट समुदायातील लोक सक्रिय राहिले.…
स्त्रीशक्ती….. वसुंधरा म्हणजे धरणीमाता जशी समस्त जीवसृष्टीला तिच्या कवेत सामावून घेते, त्याचप्रमाणे प्रत्येक स्री ही कुटूंबातील सर्वांना ममतेने सांभाळते..सगळ्यांची काळजी घेत..कुणाचे स्वभाव चांगले असो वा…
आफ्टर ऑल मराठी इज माय मदर टंग काल मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. वि वा शिरवाडकर यांचे फोटो टाकून शुभेच्छांचे बॅनर सोशल मीडियावर…
शायकोकॅन’ जगातील पहिले कोरोना विषाणू प्रतिबंधक उपकरण भारतात विकसीत शायकोकॅन घरातील कोरोना विषाणू आणि एन्फ्लूएन्झा विषाणू प्रजातीद्वारे होणाऱ्या धोकादायक फैलावाला अटकाव करते मुंबई, १७ फेब्रुवारी…













































