Press "Enter" to skip to content

Posts published in “लेख”

का आणि कसा करतात दसरा साजरा

दसरा (विजयादशमी) सणाचे महत्त्व आश्विन शुद्ध दशमी, म्हणजेच विजयादशमी. हिंदूंचा एक प्रमुख सण आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणार्‍या दसरा (विजयादशमी) या सणाची अनेक वैशिष्ट्ये…

सिटी बेल विचार कट्टा

जनहितार्थ प्रकल्पांमध्ये जमीन जाणार असेल तर हा लेख वाचलाच पाहिजे भारतीय अर्थकारणाच्या अभ्यासात अस्थायी मालमत्ता अर्थात जमीन एखाद्याच्या मालकीची असणे याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचे…

निवडणूक विश्लेषण

कर्नाटक निवडणूक : योग्य वेळी योग्य पर्यायाची निवड महत्वाची कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने सुनियोजित पद्धतीने प्रचार करत बहुमत सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री…

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर समूह संपादक मंदार मधुकर दोंदे यांचा रोखठोक अग्रलेख…

कर्नाटकी कशिद्यावर काँग्रेसची नक्षी : कर्नाटक मतदारांनी दिला काँग्रेसला हाय फाय https://we.tl/t-yh6DTgLEUn?utm_campaign=TRN_TDL_05&utm_source=sendgrid&utm_medium=email&trk=TRN_TDL_05 कर्नाटक विधानसभेचे निकाल हाती आल्यानंतर निवडणुकांचे विश्लेषण करण्यासाठी मुद्दामच काही दिवस थांबलो. मुख्यमंत्री…

विशेष संपादकीय…

समूह संपादक मंदार दोंदे यांच्या मंदारस्कोप मधून घेतलेला OTT माध्यमांचा आढावा.. ओ टी टी च्या बारशाला येताय ना ??? मनोरंजन क्षेत्रात आताचे युग OTT चे युग आहे.…

डॉक्टरांच्या व्यथा मांडणारा डॉ. संजीव म्हात्रे वास्तववादी लेख

काय कारण असावं ? इमर्जन्सिजना हात लावायला, अॕटॕकच्या रूग्णाला लाइफ सेविंग्ज इंजेक्शन द्यायला डाॕक्टरांच्या हाताला कापरं भरायला लागलय, काय कारण असावं ? मनात कसलाही वाईट…

हिंडेनबर्ग_अदानी_गांधी_सावरकर

हिंडेनबर्ग रिपोर्ट वर सिटी बेल चे विस्तृत विश्लेषण पंतप्रधानांना चोर म्हटल्याची शिक्षा म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द झाले आहे. सदर प्रकरणात काँग्रेस पक्ष…

अयोजनाच्या मास्टर माईंड ची हाफ सेंच्युरी

वैभव पाटील यांचा ५० वा वाढदिवस दणक्यात साजरा : शेकडो चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव सिटी बेल ∆ विशेष संपादकीय ∆ न्यू मेरीटाईम अँड जनरल कामगार संघटनेचे…

“मंदारस्कोप”

बॉयकॉट कशाला करायचा ???        बहिष्कार प्रेमी जीवांनी समाज माध्यमांचा परिपूर्ण वापर करत लालसिंग चड्डा दणकून आपटवला.ब्रम्हा हिट झाला हो! असे चित्रपटकर्त्यांना आपटून आपटून सांगावे लागले.…

व्यंगचित्रकार ते हिंदुहृदयसम्राट एक वादळी प्रवास….

केशव सीताराम ठाकरे अर्थात संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात असलेले प्रबोधनकार आणि रमाबाई ठाकरे यांच्या पोटी २३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळ पुढे उभ्या महाराष्ट्राचे बाळासाहेब झाले.…

वाचा “शिक्षकांच्या पायी दिंडी” वरील गुरूनाथ साठेलकर यांचा लेख

आजही लोकशाहीची मूल्य जपली जातात याचे खोपोलीत प्रत्यंतर ; पायी दिंडीत चालणारे महाराष्ट्राच्या विधिमंडळातील आमदार आणि वास्तव हल्ली महाराष्ट्रातलं राजकारण नव्हे तर राष्ट्रातलं राजकारण निकृष्ट…

नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधन का साजरी करातात ?

श्रावण महिना म्हणजे हिंदू सणांचा महत्त्वाचा महिना, सागर मंथनातुन मिळालेल्या अमृत प्राप्तीसाठी झालेल्या देव-दानवातील यूद्धामुळे समुद्रात उथांड होतो त्याला शांत करण्यासाठी देवांनी सागराची पुजा करून…

श्रावणातील पहिला सण नागपंचमी

जाणुन घ्या नागपंचमीच्या कथा ! वाचा अजय शिवकर यांचा रंजक माहितीचा उत्कृष्ट दिनविशेष लेख आपल्या देशात सणांना खूप महत्त्व आहे, त्यातील श्रावणातील पहिला व महत्त्वाचा…

माही जैसा कोई नहीं…

भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचा काल वाढदिवस झाला. त्या निमित्ताने सिटी बेल वृत्तसमूहाचे समूह संपादक मंदार मधुकर दोंदे यांनी “माही” वरती लिहिलेला विशेष…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

आठवणीतले… एन. डी…

साधारण चार वर्षांपूर्वी भाई एन डी पाटील साहेब आजारी आहेत असे मला भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हा सहचिटणीस भाई कुमारदादा जाधव यांनी दुरध्वनीद्वारे कळवले…

सिटी बेल “वाचन कट्टा”

स्वातंत्र्य सेनानी “वीर भाई कोतवाल” यांच्या पुण्यतिथीनिमित्त विषेश लेख हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्य संग्रामासाठी ज्या अनेक योध्यांनी त्यांचे जीवन समर्पित केले त्यातील एक मोलाचे नाव, पण केवळ…

सिटी बेल : प्रासंगिक लेख

महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे कुडपण येथे कौटूंबिक स्मारक ; राष्ट्रीय स्मारक होण्याची गरज सिटी बेल | शैलेश पालकर | 6 फेब्रुवारी 1948 रोजी सुमारे…

वाढदिवस अभिष्टचिंतन

समाजाच्या कल्याणासाठी अविरतपणे झटणारा अवलिया – रुपेश होनराव. स्वतःसाठी तर सारेच जगतात पण दुसऱ्यासाठी जगणारे खूपच कमी व्यक्ती या जगात आहेत. स्व कर्तृत्वाने अश्या व्यक्तीचा…

आज ३ डिसेंबर जागतिक अपंग दिनानिमित्त विषेश

साईनाथ पवार यांच्या जिद्दीला सलाम सिटी बेल | बोर्लीमांडला | अमूलकुमार जैन | साईनाथ पवार यांचा जन्म १९/९/१९८१ साली एका सामान्य कुटुंबात झाला वयाच्या दुसऱ्यावर्षी…

आज नववी माळ

शारदीय नवरात्र नववी माळ आज नववी माळ, आज विजयादशमी, दसरा. आज शस्त्रपूजन करतात. आज सीमोल्लंघन करून सोने लुटण्याचा दिवस. आज अष्टभुजा महिषासुरमर्दिनी डोळ्यासमोर उभी आहे.…

आज आठवी माळ

शारदीय नवरात्र आठवी माळ आज आठव्या माळेला अष्टभुजा नारायणी मातृरुप घेऊन आली आहे. आईच्या मायेला ना अंत ना पार, लेकरांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी, स्वतः त्रास…

आज सातवी माळ

शारदीय नवरात्र सातवी माळ आज सप्तशृंगी माता सोळा श्रृंगार करून आली आहे. आजचं रूप काहीसं दुर्लक्षिलेलं किंबहुना त्याचा उपहासच आजवर केला गेला आहे. आजचं रूप…

आज सहावी माळ

शारदीय नवरात्र सहावी माळ आज षष्ठी. आज अंबामातेकडे भाव-भक्तिचा जोगवा मागायचा. आज ती जगदात्री मदतनीस म्हणून पदर खोचून उभी आहे. आपण मध्यमवर्गीय, नवरा-बायको दोघेही अर्थार्जन…

आज पाचवी माळ !

शारदीय नवरात्र : पाचवी माळ मूल अडीचतीन वर्षाचे झाले की रूढार्थाने औपचारिक शिक्षणाची सुरूवात होते. घरातील आई-आजी यांच्याशिवाय मग आपल्या आयुष्यात शिक्षिका नावाची आणखी एक…

शारदीय नवरात्र
चौथी माळ

शारदीय नवरात्रचौथी माळआज चौथी माळ! यंदा या दिवशी ललितापंचमीचे पूजन होणार आहे.आज चौथ्या माळेला भवानी आई “सर्वबाधाहरिणी” होऊन आली आहे. आजचे रुप आहे-रूग्णसेविका! मग ती…

शारदीय नवरात्र
दुसरी माळ

शारदीय नवरात्रदुसरी माळ आज दुसरी माळ. आज ती अंबिका बहिण होऊन हितगुज करत आहे. आपल्या बालपणीचा मोठा काळ तिच्या अस्तित्वाने व्यापलेला असतो. ती छोटी असो…

शारदीय नवरात्र
पहिली माळ

शारदीय नवरात्रपहिली माळ आज नवरात्रीची पहिली माळ! आदिशक्ति, आदिमायेची विविध नावांनी, विविध रूपांनी पूजा करण्याचा हा उत्सव. ती साक्षात जगदात्री, ती सरस्वती. ती म्हणजे ऊर्जेचा…

रायगड जिल्ह्यातून प्रतिक जुईकर यांनी सर्वप्रथम केले यु पी एस सी क्षेत्रात पदार्पण

प्रतिकूल परिस्थितीचे चटके सहन करून सुखद क्षणाचा गारवा देणारा ओअ‍ॅसिस म्हणजे श्रीमान प्रतिक जुईकर….. श्री.मच्छिंद्रनाथ काशिनाथ म्हात्रे, वशेणी असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात दिसतात…हेच विधान…

एक जळजळीत वास्तव : महाराष्ट्राच्या राजकारण्यांनी बुडविलेल्या महावितरण ची सत्यकथा आणि व्यथा

वाचा महावितरण विषयी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस काॕ.कृष्णा भोयर यांनी लिहीलेले वास्तववादी सत्य प्रिय वीज ग्राहकांनो… आम्ही वीज कामगार,अभिंयते व अधिकारी ज्या कंपनीत…

CROSSROADS

By Shyaam Raawool Director-Indian Institute of Knowledge And Development Hello friends… 10th results being declared, all the colleges would be soon beginning with their new…

कथाविविधा

कथाविविधा *माऊली* जून महिना सुरु झाला की बाबांची गडबड सुरु व्हायची. शेतीच्या कामाची सगळी बैजवार लावली की पुढली सगळी कामं तो आई आणि आजीच्या आणि…

जन्मदिवस एका अस्सल कार्यकर्त्याचा

जन्मदिवस एका अस्सल कार्यकर्त्याचा संतोष पाटील! नावातच उल्लेख असल्याप्रमाणे कायम आनंदी आणि समाधानी राहणाऱ्या या कार्यकर्त्याला जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सच्चा समाजसेवक कसा असावा असा…

ओढ लावणारे घर

ओढ लावणारे घर ओढ लावणारे घर असावेसुसंवाद हवा मनामनातनको द्वेष मत्सर कोणाचाहाची गुण असावा नात्यात आपले घर प्रत्येकाला प्रिय असते.मग ते अगदी कुडामेढीचे,गवताच्या छपराचे असले…

कथाविविधा

फुरसत नाही घडीची!! बाई बाई बाई!! किती काम करायची आम्ही बायकांनी! तरीही इकडची स्वारी म्हणते तू दिवसभरात काही करीत नाहीस. घरातल्या बायका तुला काही बोलत…

मनमानसी

मनमानसी भाग क्रमांक ११अति तेथे माती… समर्थ रामदास स्वामींनी माणसाच्या स्वभावाविषयी खुप सुंदर रचना लिहून ठेवल्या आहेत, अतिशय महत्वाच्या २० कडवी असलेले ते २० रत्नच…

शब्द संगीत

शब्द संगीत क्रमांक ७ आपले निरोगी मन मन करा रे प्रसन्न |सर्व सिद्धिचे कारण || विज्ञान तंत्रज्ञानाने जितकी भरारी घेतलीय तितकेमुंबई – पुणे सारख्या शहरात…

कथाविविधा

कथाविविधा *सद् रक्षणाय* करोना आला आणि सगळ्या पोलिसांचे काम वाढले. लोकांनी त्यांच्याच हितासाठी घरी रहावे म्हणून पोलिस स्वतःचा आणि कुटुंबातील इतरांचा जीव धोक्यात घालत होते.पोलिस…

मनमानसी-लेख क्रमांक १०

मनमानसी-लेख क्रमांक १० *अपेक्षापूर्ती...* या पृथ्वीवर तरी फक्त मनुष्य प्राणीच अपेक्षा घेवूहन जन्माला आलाय, म्हणजे समाजात प्रत्येक कुटुंबातील सदस्य एकमेकांकडून अपेक्षा बाळगूनच जीवन जगत असतात.अगदी…

सिटी बेल विषेश : अजिया आम्ही धन्य जाहलो !

सिट बेल चे अँड्रॉइड एप्लिकेशन् 5 हजार वाचकांच्या मोबाईल मध्ये स्थानापन्न सिटी बेल चे समूहावर होत आहे अभिनंदनाचा वर्षाव सिटी बेल | पनवेल | कोरोना…

प्रिन्स आणि टॉमी

प्रिन्स आणि टॉमी सकाळ झाली. गावच्या डोंगरामागे सूर्य उगवला. एकेकाळी गावात ही वेळ गडबडीची असायची. मुलांची शाळेत जायची, घरातल्यांची शेतावर नाहीतर कामावर जायची, गडीमाणसे, बाया…

मनमानसी

मनमानसी भाग क्रमांक ९ *सवयी..* आपल्याला कळायला लागल्यावर आई अनेक चांगल्या सवयी लावत असते. लहानपणीच्या सवयींवर आपले पुढील भविष्य अवलंबून असते.तुम्ही म्हणाल कसे? आपण खुप…

शब्द संगीत

*शब्द संगीत क्रमांक ६ वटपौर्णिमा पुराण काळातील कथा सत्यअसतात की असत्य यापेक्षा त्या प्रत्येक कथांमधून काहीतरी मेसेज किंवा काहीतरी संदेश हा आपण डोळसपणे पाहिलं तर…

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा सावित्री अश्वपती पित्याचीउपवर कन्या सुंदर गुणीसत्यवानास घालूनी माळनांदू लागली सासरी वनी अल्पायुषी घरधन्यासवाचविले यमापासुनीसमस्त ललना पुजितीवटवृक्षास तेव्हापासूनी देहाच्या पोकळीत वसेअविनाशी निर्लेप आत्मादेह चालविण्या फुंकितोप्राणांचा…

कथाविविधा

कथाविविधा *वटसत्यवान* “हाय, बिझी आहेस का?” हं, पण तू बोल, बरी आहेस ना? काही प्रॉब्लेम नाही ना? डॉक्टरला बोलावू का? “ ” अरे हो हो,…

मनमानसी

मनमानसी भाग क्रमांक ८ *सोबत..* या भूतलावर सर्व प्रकारचे प्राणी..काही स्वतंत्रपणे तर काही आप आपल्या समुहासोबत राहतात. मग तो मनुष्यप्राणी असो किंवा किटक, वा हिस्र…

तिसरा पंच

तिसरा पंच एक गुंड दिवसाढवळ्या एका मुलीचे अपहरण करून नेत असतांना, जमलेल्या गर्दीपैकी  कोणीच विरोध केला नाही. रामायणातील जटायू परत जन्मालाच नाही. ////// काल पर्यंत…

शाळा अन विद्यार्थी

शाळा अन विद्यार्थी विद्यार्थी आणि शाळेच़ं तसं नातं अतूट. गेल्या वर्षी शाळा सुरु करण्याची घाई नको हा लेख लिहला, अन बऱ्याच वृत्तपत्रात छापून आला, त्या…

विचारधारा

|| श्रीगुरवे नमः || विचारधारा *पेच* पेचातील शब्दम्हणजे गूढ तारेबुद्धीस चालना देऊनीमग उकलती सारे जीवन एक पेचकुणा न कधी उलगडेजगता जीवन असेहमखास कचाट्यात सापडे खेळले…

Mission News Theme by Compete Themes.