Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

गोवे,शिलोशी,पुई येथिल तरुणांनी जोपासला आखाडा व मल्लखांबाचा खेळ

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । आखाडा व मल्लखांबाचा शिवकालीन असणारा खेळ हा आधुनिक काळात लोप पावत असतांना गोवे,शिलोशी,पुई येथील तरुणांनी जोपासला…

थंडीचा कडाका वाढला, ऊबदार कपड्यांना मागणी वाढली

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । मागील आठ दिवसांपासून वातावरणात हळू हळू बदल होऊ लागल्याने तापमानाचा पारा खाली आल्याने थंडीचा कडाकाही वाढू…

दुकानदारांना वाणिज्यिक १०००० चा कर लावल्याने व्यापारी वर्ग हतबल

नागोठण्यातील व्यापाऱ्यांना करात सूट द्यावी : आ. अनिकेतभाई तटकरे यांची प्रांताधिका-यांना सुचना सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । नागोठणे बाजारपेठ ही शिवकालीन…

लेखक विनय कुकडे यांचा सत्कार

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । “आम्ही दौंडकर “ग्रूपतर्फे नऱ्हे रोड , नवले पुलाजवळ असलेल्या सिध्दीविनायक अंगण सोसायटी मध्ये संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा…

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कार्य जिल्ह्यात पोहचविण्याचा प्रयत्न

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या जिल्हाध्यक्षपदी मोहन लबडे तर जिल्हा मुख्य सचिवपदी पत्रकार राकेश खराडे यांची नियुक्ती सिटी बेल लाइव्ह । रायगड । विशेष प्रतिनिधी…

कोळघर आश्रम शाळा येथे झेप फाऊंडेशन मार्फत आरोग्य शिबिर

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग । ग्रुप ग्रामपंचायत ताडवागळे हद्दीतील कोळघर आश्रम शाळा येथे झेप फाऊंडेशन मार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले.याचा ताडवागळे…

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते धनराज विसपुते यांना नियुक्तीपत्र

आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते यांची भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशाच्या शैक्षणिक संस्था प्रकोष्ठ (सेल) च्या  प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती सिटी बेल लाइव्ह ।…

नागोठणे विभागातील निवडणुका शांततेत पार पडणार असल्याचे संकेत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । नागोठणे विभागातील पळस, कोंडगाव, वरवठणे आदी ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या १५ जानेवारी रोजी होत आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार…

सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांचा वाढदिवस खोपोलीत उत्साहाने साजरा

शेकडो किलो भाजीपाल्याचे नागरिकांना मोफत वितरणात सलीम शेख कुटुंबीयांचा पुढाकार सिटी बेल लाइव्ह । खोपोली । गुरुनाथ साठीलकर । शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या तथा सामाजिक…

सुप्रिया पाटील, चित्रलेखा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर

सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे ।अलिबाग । सुप्रिया जयंत पाटील व चित्रलेखा नृपाल  पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर  फणसापूर येथे  मधुकर तेलगे  यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात…

ठेकेदार व खारलाईन च्या अधिकार्यांचा मनमानी कारभार

११ गाव शेतकरी संघटना कुसुंबळे अध्यक्ष राजाभाई केणी व पदाधिका-यांवर पूर्वनियोजितपणे केला पोयनाड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग…

उपसरपंच निवडणुकीपूर्वीच्या वादाच्या पाश्वभूमीवर होता कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणेश कानडे यांचे कट्टर समर्थक असलेल्या संतोष जोरकर गटाच्या सारिका काळभोर यांची जांभूळ पाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड : सर्व स्थरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव स्वर्गीय…

निकृष्ट कामाविरोधात संदीप पाटील आक्रमक

सिडको रहिवाशांना पूर परिस्थितीत ढकलत आहेसंदीप पाटील यांचा खणखणीत आरोप सिटी बेल लाईव्ह/ नवीन पनवेल.     सिडकोने नवीन पनवेल नोड विकसित केलेल्याला आज 25 वर्षांहून…

“या” पंपावर पेट्रोल भरतायं ? तर मग ही बातमी वाचाचं !

नागोठण्यात पाणी मिश्रित पेट्रोल : ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या : वाहन चालकांतून तीव्र संताप सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । नागोठण्यातील हायवेनाका येथील…

स्वराज्य रिक्षा चालक मालक संघटनेचा चौथा वर्धापन दिन साजरा

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । स्वराज्य रीक्षा चालक मालक सामाजिक संघटना दास्तान फाटा यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे चौथ्यां वर्धापनदिनानिमित्त यंदाही सत्यनारायणाची महापूजा…

‘सुदर्शन’च्या सी.एस.आर.फाउंडेशनच्या वतीने आदिवासी कुटुंबांना शेळ्यांचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून धाटाव आदिवासी वाडीतील कुटुंबाना शेळ्यांचे वाटप करण्यात आले.…

कालव्याच्या सफाईत पाटबंधारे खात्याची दिरंगाई, कोरोड़ोंचा खर्च

नियोजन शून्य,शेतकऱ्यांसाठी पाण्याचा पत्ताच नाही, खात्याची समस्या कायम सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील कुंडलिका सिंचनाखालील डोलवहाळ पाठबंधारेचे उजवा तीर…

जय भवानी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे चेअरमन सरफळे रावसाहेब हस्ते प्रकाशन

सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । रोहा तालुक्यातील जय भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित वरसे, भुवनेश्वर या पतसंस्थेची मासिक सभा पतसंस्थेचे…

खंडोबा  देवस्थान चंपाषष्ठी उत्सवाची पालखी सोहळ्याने सांगता

सिटी बेल लाइव्ह । रोहा । नंदकुमार मरवडे/केशव म्हस्के । रोहा शहरातील धनगर आळी येथील  श्री खंडोबा  देवस्थानच्या वतीने  कुलदैवत श्री खंडोबा देवाची चंपाषष्ठी उत्सव…

नागोठणे कोलाड दरम्यान महामार्गावर पडले मोठ मोठे खड्डे

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहन चालक त्रस्त : अपघाताची शक्यता सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । मुंबई-गोवा महामार्गाचे कामकाज गेले कित्येक वर्ष रेंगाळले…

मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिसांची कारवाई

मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिसांची कारवाई पनवेल, दि.20 (वार्ताहर) पनवेल परिसरातील मुननाईट बारवरील 19 बारबालांवर पोलिस उपायुक्त परिमंडळ-2चे शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने कारवाई केली…

शेकडो युवकांनी हाती बांधले शिवबंधन

आज दिनांक २०/१२/२०२० रोज रविवार खारघर येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत मा. श्री.शिरीषदादा घरत (शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी मा.श्री. अनिल चव्हाण…

एक्सप्रेस हायवे वर ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज सुरू

खालापूर टोलनाका येथे विशेष मोहिमे अंतर्गत जड-अवजड वाहनांवर कारवाई   पनवेल, दि.20 (वार्ताहर) भुषणकुमार उपाध्याय, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) महाराष्ट्र राज्य मुंबई, श्रीमती सुनिता साळुखे-ठाकरे, पोलीस अधिक्षक,…

वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल पनवेल वाहतूक शाखेने उगारला कारवाईचा बडगा

पनवेल वाहतूक शाखेतर्फे शहरातील 10 हातगाड्या व 35 वाहनांवर करण्यात आली विशेष कारवाई पनवेल, दि.20 (संजय कदम) पनवेल वाहतूक शाखेतर्फे आज वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या शहरातील 10…

उमरठ येथे समाधीस्थळी शिवसेनेचे राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांचा इशारा

प्रताप सरनाईकांनी नरवीर तानाजी मालुसरेंप्रती केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी सिटी बेल लाइव्ह । पोलादपूर । शैलेश पालकर । नरवीर…

भेंडखळ येथे योग शिबिर उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । युवक संघटना भेंडखळ व सक्सेस फाऊंडेशन उलवे यांच्या संयुक्त विद्यमाने योग अभ्यास शिबिराचे आयोजन ठाणकेश्वर मैदान…

कर्जत नगर परिषद हद्दीतील महावितरण कंपनीच्या कामास तांत्रिक मंजुरी

कर्जत मुख्य चौकात अडथळा ठरणारे पोल व ट्रान्सफॉर्मर हटवण्याच्या कामास सुरुवात सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा…

खालापूर तहसील कडून जातीचे दाखले व अन्य योजनांच्या माहिती पत्रकाचे वाटप

राजस्व अभियानाअंतर्गत उपक्रम सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । खालापूर तहसीलदार इरेश चप्पलवार हे आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशिल आहेत,नैसर्गिक आपत्ती असो,घरकुल…

प्रथम संस्थेच्या पुढाकाराने अभिनव उपक्रम

टाकावू वस्तू पासून टिकावू वस्तू, पारंपरिक खेळ : शाळा बंद तरी कोरोना काळातही शिक्षण सुरुच सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । आज…

मास्टर ऑफ सायन्स पदवी परीक्षेत वेदांत कदम उत्तीर्ण

सिटी बेल लाइव्ह । मुकुंद रांजाणे । माथेरान । माथेरान मधील सेंट झेवियर शाळेत शिक्षण घेऊन पुढे उच्च शिक्षणासाठी जर्मनीत जाऊन मास्टर ऑफ सायन्स या…

माजगांव तलाव गणेश घाट बांधण्यासाठी पाच लाखांचा निधी मंजूर

जिल्हा परिषद सदस्य पद्ममाताई सुरेश पाटील यांनी ग्रामस्थांना दिले निधी मंजूर चे पत्र सिटी बेल लाइव्ह । काशिनाथ जाधव । पाताळगंगा । ग्रूप ग्राम पंचायत…

शेकाप नेते संतोष जंगम यांचा वाढदिवस विकासकामाचे भूमिपूजनाने साजरा

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक संतोष जंगम  यांचा वाढदिवस विविध विकासकामाचे भूमिपूजन करून साजरा करण्यात आला.यावेळी कोरोना…

समाज कल्याण सभापतींनी अभ्यागत कक्षातच सुरू केले कार्यालय

समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांचे जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात लक्ष्यवेधी आंदोलन …… सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । रायगड जिल्हा परिषदेचे समाज…

ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी हवालदिल 

भातपीक गेले,वाल सडला आता हरभरासुद्धा जाणार नुकसानभरपाई साठी ग्रामपंचायतीने टाकली अजब गुगली  सिटी बेल लाईव्ह । पळस्पे ।        भारत हा कृषिप्रधान देश आहे.…

अलिबागमध्ये ईमेज कॅलेंडर प्रकाशन सोहळा संपन्न

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग ।   अलिबागमधील वृत्तपत्र छायाचित्रकार यांच्या इमेज कॅलेंडरचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी येथील हाटेल  गुरुप्रसाद  येथे  आयोजित करण्यात आला. अलिबाग नगर…

संदिप राक्षे यांची शरद क्रिडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानाच्या प्रदेश समन्वयकपदी निवड

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रिडा, साहित्य संगीत व संप्रदाय अशा विविध क्षेत्रात अग्रेसर असणा-या शरद…

रेवदंडा येथील विद्युत खांब धोकादायक : महावितणचे जाणीव पुर्वक दुर्लक्ष

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ये थील हायस्कुल समोर असणाऱ्या काळभैरव मंदिर परिसरात महावितरण चा असलेला विद्युत खांब…

रस्त्यावर वाहने उभी केल्यामुळे बुधवार बाजाराला वाहतूक कोंडी

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । उसरोली ग्रामपंचायत हद्दीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेत दर बुधवारी भरणार्या आठवडी बाजारादरम्यान बाजाराला येणार्या दुकानदार,ग्राहकांनी…

संपर्क बालग्राम बांधणचा रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । आदित्य कडू । अमितकुमार बॅनर्जी यांनी अलिबाग तालुक्यातील बांधण येथे स्थापन केलेल्या संपर्क बालग्राम या संस्थेत मुलांच्या शिक्षणाची आणि…

डोंबे विद्यालय ते श्रीरामपूल रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे : भाजपची मागणी

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । दहिवली येथील स्वातंत्र्य सेनानी दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यालय ते श्रीरामपूल या रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी…

रोहा नगरपरिषदेचे डॉ.सी डी देशमुख माध्यमिक विद्यालय येथे खोल्या बांधकाम भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद । समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सांस्कृतिक कला दालन व दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. रोहा नगर परिषदेचे…

सलून व्यावसायिकांसाठी लवकरच मार्गदर्शन शिबीर घेणार

रायगड जिल्हा नाभिक संघाचा संकल्प सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । रायगड जिल्ह्यातील तरुण सलून व्यावसायिकांसाठी या क्षेत्रातील तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शन शिबीर…

इनरव्हील क्लब कर्जत तर्फे बक्षीस वितरण समारंभ

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । इनरव्हील क्लब कर्जत तर्फे नवरात्री मध्ये नवरात्री टास्क स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये नऊ दिवसांचे…

रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्धी प्रमुखपदी हरिश्चंद्र महाडिक

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । सुतारवाडी येथील नामवंत पत्रकार हरिचंद्र महाडिक यांची रायगड जिल्हा कोकणस्थ तेली समाजाच्या प्रसिद्ध प्रमुख पदी निवड…

शेतकरी-शास्त्रज्ञ मंच बैठकीत संघटनेच्या बळकटीकरणाचा हुंकार

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राच्या वतीने स्थापन झालेल्या शेतकरी- शास्त्रज्ञ मंचाची बैठक पालिपोटल येथील सुमंगलादेवी मंदिरात खेळीमेळीच्या…

जेएनपीटी खासगीकरणाचा प्रस्ताव हाणून पाडण्याचा निर्धार

खासदार श्रीरंग बारणे व सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । केंद्र सरकार व जेएनपीटी प्रशासनाने जेएनपीटीतील कंटेनर…

जेष्ठ मृदुंगाचार्य रघुनाथ महाराज पाटेकर यांचा 80 वा वाढदिवस साजरा

वाढदिवसानिमित्त राजीप सदस्य किशोरभाई जैन यांनी दिल्या शुभेच्छा सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । ऐनघर पंचक्रोशी वारकरी संप्रदायाचे वैभव तामसोली गावचे सुपुत्र…

खालापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल लाइव्ह । खालापूर । मनोज कळमकर । कोरोना संकटात राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा यासाठी रक्तदानाचे आवाहनाला खालापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गौरव (कुमार) दिसले…

दाट धुक्यामुळे मुंबई -गोवा महामार्गावरील वाहतुकीस अडथळा

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । वातावरणात सध्या मोठ्या प्रमाणात बदल घडत असल्याचे दिसुन येत आहेत. अवकाळी पाऊस सुरु असतानाच मंगळवारी पहाटे…

Mission News Theme by Compete Themes.