सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे । अलिबाग ।
ग्रुप ग्रामपंचायत ताडवागळे हद्दीतील कोळघर आश्रम शाळा येथे झेप फाऊंडेशन मार्फत आरोग्य शिबिर घेण्यात आले.याचा ताडवागळे ग्रामपंचायत मधील ग्रामस्थांनी लाभ घेतला त्याबद्दल माननीय चित्राताई पाटील व माननीय भावनाताई पाटील तसेच सर्व डॉक्टर स्टॉफ मुबई यांचे ताडवागळे ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच शैलेश पाटील झेप फाऊंडेशन कडून मनःपूर्वक आभार मानण्यात आले








Be First to Comment