Press "Enter" to skip to content

शेकडो युवकांनी हाती बांधले शिवबंधन

आज दिनांक २०/१२/२०२० रोज रविवार खारघर येथील शेकडो युवकांचा शिवसेनेत मा. श्री.शिरीषदादा घरत (शिवसेना जिल्हाप्रमुख-रायगड) यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश संपन्न झाला. यावेळी मा.श्री. अनिल चव्हाण (रायगड जिल्हा समन्वयक), मा. रामदास शेवाळे (पनवेल महानगर प्रमुख ), मा. एकनाथ म्हात्रे (ग्रामीण तालुका प्रमुख), मा. प्रदीप ठाकुर (पनवेल विधानसभा समन्वयक), मा. दिपक घरत (पनवेल उपमहानगर प्रमुख), आणि मा. शंकर शेठ ठाकुर (खारघर शहर प्रमुख ), मा. अवचित राऊत (युवासेना उपजिल्हाधिकारी) तसेच महिला आघाडीच्या मा. कल्पनाताई पाटील (उपजिल्हा संघटिका), मा.रेवती सकपाळ (विधानसभा संघटिका), मा. सुजाता कदम (तालुका संघटिका ), मा.रिना पाटील (उपमहानगर संघटिका) मा. नंदा चेडे (शहर संघटिका खारघर शहर) यांची विशेष उपस्थिती होती.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.