सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर ।
स्वराज्य रीक्षा चालक मालक सामाजिक संघटना दास्तान फाटा यांच्या तर्फे सालाबादप्रमाणे चौथ्यां वर्धापनदिनानिमित्त यंदाही सत्यनारायणाची महापूजा दिघोडे येथील हनुमान मंदिरात आयोजित करण्यात आली होती.या वेळीहनुमान प्रासादिक भजन यांच्या भजनाचा कार्यक्रम तसेच क्रिकेट मध्ये नावाजलेले विश्व्जीत उर्फ मोठ्या ठाकुर तसेच मान्यवरांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमास ९५ गावसंघटनेचे अध्यक्ष अँड. मा. श्री. सुरेश ठाकूर. अँड. मा. श्री मदन गोवारी . मा. अजित म्हात्रे . राज पाटील , श्री मनोज कोळी . दिघोडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सोनिया घरत, उपसरपंच, सौ उर्मिला कोळी , मा. उपसरपंच सौ, शारदा प्रल्हाद कासकर, चिर्ले ग्रामपंचायतींच्या उपसरपंच सौ प्रतिक्षा निलेश पाटील,परशुराम पाटील . श्री कैलास म्हात्रे. , श्री कासुकर सर, प्रभू पाटील, ह, भ, प पांडुरंगबुवा पाटील, ह, भ, प बाळक्रुष्णबुवा माळी, व ग्रामस्थ तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघटनेचे अध्यक्ष अँड मा श्री निग्रेश पाटील, उपाध्यक्ष श्री रमण.कासकर. सल्लागार अँड.किशोर ठाकुर. कासकर तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व सभासदांनी व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.








Be First to Comment