सिटी बेल लाइव्ह । याकुब सय्यद ।
समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत सांस्कृतिक कला दालन व दोन वर्ग खोल्यांच्या बांधकामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
रोहा नगर परिषदेचे विद्यमान नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.त्यावेळी उपनगराध्यक्ष महेश कोल्हटकर तसेच नगरसेवक समीर भाई सकपाळ, सौ.पूर्वा मोहिते, सौ.स्नेहा आंब्रे व सौ.म्हात्रे, पं.स. रोहा तसेच शाळेचे मुख्याध्यापक सौ.कदम व शाळेतील सर्व शिक्षक आणि प्राथमिक शाळेचे सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.








Be First to Comment