Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

शंकर हिराजी पाटील यांची पुण्यतिथी साधे पध्दतीने साजरी

सिटी बेल । पेण । वार्ताहर । स्वर्गीय शंकर हिराजी पाटील यांची तिसरी पुण्यतिथी साधे पद्धतीने साजरी करण्यात आली.कोरोनाचे प्रादुर्भाव असल्याने शासकीय नियमांचे पालन करून…

पेणच्या ग्रामीण भागात लसीकरण सूरू करावे : प्रवीण पाटील

सिटी बेल । पेण । वार्ताहर । कोरोना लसीकरणासाठी पेण मधील होणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाने तालुक्यातील ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरु करावे यासाठी मुख्यमंत्री…

राजिप शाळेच्या शिक्षकांकडून मदतीचा हात

आरोग्य केंद्र खालापूर वोवोशी, लोहोप,चौक,पंचायत समिती खालापूर येथे वैद्यकीय साहित्य वाटप सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । कोरोना नियंत्रण आण्यासाठी प्रशासन सातत्याने प्रयत्न शिल…

रोहा-कोलाड मार्ग सुसाट बनणार : कारपेट रस्त्याचे काम पुर्णत्वाचे मार्गावर

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । बहुचर्चेत असलेल्या रोहा-कोलाड या राज्य महामार्गाचे कारपेट रस्त्याचे काम पुर्णत्वाचे मार्गावर आल्याने प्रवासीवर्ग व वाहनचालकांना चांगलाच दिलासा…

कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचा डबा

संत निरंकारी मंडळाचा कोरोना काळात स्तुत्य उपक्रम आमदार भरत गोगावले यांनी मानले आभार सिटी बेल । महाड । रघुनाथ भागवत । कोरोना महामारीमध्ये कोरोना रुग्ण…

वडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंचा विरोधात अविश्वास ठराव मंजूर

अविश्वास ठरावा विरोधात अपीलात जाणार — सरपंच राजेश मोकल सिटी बेल । पेण । वार्ताहर । पेण तालुक्यातील प्रतिष्ठेची मानली जाणारी वडखळ ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश…

कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीस बीज प्रक्रिया मोहीम

भातावर बीज प्रक्रिया करून,खरीप हंगामात पेरणी करण्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । कृषी विभागामार्फत खरीप हंगामाच्या सुरुवातीस बीज…

नागोठणे कुंभार आळीत श्री संत गोरोबाकाका पुण्यतिथी साजरी

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री. संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या ७०४ व्या पुण्यतीथी दिनाचे औचित्य साधुन रविवार…

रोहा शहर बाजार कडकडीत बंद मात्र कोलाड नाक्यावर अफाड गर्दी

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । कोरोना महामारीच्या काळात अनेक संकट तरी देखील नागरिकांना स्वतःच्या जीवाची पर्वा नसल्याचे दिसून येत असल्याचे सर्वत्रच चित्र…

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीकडून विकासकामांना प्राधान्य

सरपंच ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । वासांबे मोहोपाडा ही तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेली ग्रामपंचायत…

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेतर्फे आरोग्य केंद्रात वस्तूंचे वाटप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । संपूर्ण जगभरात कोरोनाची महामारी देशात व राज्यात पुन्हा महाभयंकर उद्धभवलेल्या करोनासारख्या संकटाचा सामना करण्याकरिता व त्याला हद्दपार…

उन्हाच्या झळा असह्य,मेंढ्यानी घेतला वृक्षांच्या सावलीचा आधार

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । एप्रिल महिन्या पासून उन्हाचा झळा असह्य होत असल्यामुळे, पशु,पक्षी पासून सर्वचजण हैराण झाले आहे.मे महिन्यात सुर्य देवाने उग्र…

रेवस धक्याकडे जाणाऱ्या २२०० मीटर लांबीच्या रस्त्याचे होणार नूतनीकरण

आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या पाठपुराव्याला यश ! सिटी बेल। अलिबाग । अमूलकुमार जैन । बारमाही सागरी वाहतूक करणाऱ्या अलीबाग तालुक्यातील रेवस बंदराकडे जाणाऱ्या…

तुपगावात स्थानिकाला दमदाटी करीत विरोधकांचा जागा बळकविण्याचा प्रयत्न

ॲट्रॉसिटीची धमकी देऊन दुसर्‍यांची जागा बळकवण्याचा प्रयत्न सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । तुपगाव येथील हनुमंत गुरव यांच्या 29 वर्षांपासून नावे असलेल्या जागेवर…

ऐनघर ग्रामपंचायतीच्या कारवाईकडे लक्ष

सुकेळी येथील महाराष्ट्र सीमलेस कंपनीने थकविला लाखो रुपयांचा इमारत कर सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठणे विभागातील श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या…

पेणमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पोलिसांकडून संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन

सिटी बेल । पेण । वार्ताहर । राज्यात एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव तर दुसरीकडे लसीकरणासाठी लांबचलांब रांगा पेण तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत…

वडगाव ग्रामपंचायतीकडून अपंग लाभार्थ्यांना 25 हजारांच्या धनादेशाचे वाटप

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । खालापूर तालुक्यासह रसायनी पाताळगंगा औद्योगिक वसाहतीतील सर्वांत श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या वडगावग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील 44 लाभार्थ्यांना…

वडगावमध्ये सांडपाणी गटार बांधकामांचे भुमिपुजन

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । ग्रुप ग्रामपंचायत वडगांव हद्दीतील मौजे वडगांव येथे बळीराम ठोंबरे यांचे घरापासून ते मुख्य गटारापर्यंत गटार बांधण्याच्या कामाचे…

रानमेवा मिळविण्यासाठी करावी लागते जीवघेणी धडपड

रस्त्यालगत राणमेवा काढत असतांना अपघाताचा धोका सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । जंगलातील तयार झालेला रानमेवा कोरोनाच्या व्हायरसमुळे आता भरत नसले तरी सुद्धा शासनांने…

कर्जत नगरपरिषदे कडून सुवर्ण कन्या योजनेच्या दोन लाभार्थीना धनादेश

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजना राबविण्यात येत आहे, आज दोन लाभार्थींना 5 हजार…

कर्जत मध्ये आदर्श विवाह सोहळा

निवृत्त मुख्यधिकाऱ्यांनी केला फक्त अकरा जणांच्या उपस्थितीत कन्येचा विवाह सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषदेत दोन टर्म मुख्याधिकारीपदी असलेले, सेवानिवृत्त झालेले…

खालापूरकरांनी घालून दिला आदर्श : क्वाॅरटांईन कुटूंबाला अंत्यसंस्कारा वेळी मदत

सिटी बेल । खालापूर । मनोज कळमकर । कोरोना दुस-या लाटेत राज्यात राजकारणाने गाठलेली हिन पातळि खालापूरच्या माञ वेशीबाहेरच असून क्वाॅरटाईन कुटूंबातील व्यक्तीच्या कुटूंबातील व्यक्तीचा…

पक्ष्यांबाबत भूतदया दाखवून केली पाणी पिण्याची व्यवस्था

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । पक्ष्यांबाबत भूतदया दाखवून रोहे तालुक्यातील वाशी येथील बाळ शिवप्रेमी वाशी आणि शिववंदना वाचनालययांच्या माध्यमातून ऊन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी…

माथेरान मधील घोड्यांना भुसा वाटपासाठी मदतीचा ओघ सुरूच

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन काळात प्रथमदर्शनी माथेरान या दुर्गम स्थळावर केवळ घोड्यांच्या खाद्याबाबतीत कुठल्याही प्रकारची कमतरता भासू…

नगरपरिषद क्षेत्रात लसीकरण केंद्र सुरू करावे : कर्जत नगरपरिषदेची मागणी

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी काढलेल्या सूचनेनुसार कर्जत उपजिल्हा रुग्णालय कोव्हीड सेंटर असल्यामुळे तेथे लसीकरण करता येणार…

बंगाल हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जतच्या भाजपा कार्यकर्त्यांनी केला निषेध

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ कर्जत मधील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यानी निषेध व्यक्त केला. “पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा…

खाजगी रक्त तपासणी व ‘क्ष ‘किरण तपासणी चे माफक दर पत्रक लावावे

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख किरण काशिनाथ हडप यांची मागणी सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । सध्या कोरोना हा विषाणू मोठ्याप्रमाणावर फेलावत आहे.यामुळे…

कानसा वारणा फाउंडेशनच्यावतीने आदीवासी बांधवांना जिवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । कोरोना विषाणूंच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पाश्र्वभूमीवर सर्वच ठिकाणी लाॅकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली आहे.याचा सर्वसामान्य जनतेच्या…

वावे – कोषाणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जत तालुक्यातील वावे- कोषाणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे…

शासनाचा पैसा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या खिशात

कालव्याच्या साफसफाईच्या नावाने बोगस बिले काढण्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचे कारस्थान ! सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । रोहा तालुक्यात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांचा एक…

सोल्वे स्पे इंडिया तर्फे पहूर ग्रामपंचायतीला मास्क व सॅनिटायझरचे वाटप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । सोल्वे स्पे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रोहा यांच्यातर्फे रोहा तालुक्यातील पहुर ग्रामपंचायतीला ५००नग मास्क व ३० लिटर…

पनवेल परिसरातील ट्रॅकर्सच्या माध्यमातून माथेरानच्या घोडे मालकांना मदतीचा हात

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे लॉकडाऊनमुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. याचा फटका याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या विविध…

कर्जत नगरपरिषद हद्दीत 17.80 कोटी च्या कामांना मजुरी

आमदार महेंद्र थोरवे यांचे प्रयत्न यशस्वी सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषद हद्दीतील दहिवली परिसरातील विकास कामांसाठी आमदार महेंद्र थोरवे यांनी…

बारवई ग्रामपंचायत हद्दीत विकासकामांचा धडाका

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । बारवई ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत पंचवीस वर्षांनंतर खोलंबलेल्या विकास कामांना मार्गी लावण्याचे काम निलेश सुरेश बाबरे यांच्या प्रयत्नांनी…

कोरोना लसीकरण केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीत सुरु करावे : दत्तात्रेय जांभले

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । सध्या कोरोना आजार हा वेगाने वाढत असताना त्यास रोखण्यास लसीकरण हाच उपाय असल्याने जास्तीत जास्त लवकर सर्व…

अखेर कर्जत रेल्वे स्थानकातील शेड चे काम पूर्ण

ऊन पावसाच्या त्रासापासून प्रवाशांची सुटका सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एक वरील कल्याण दिशे कडील सुरू असलेले…

महाराष्ट्र दिनानिमित्त आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन । महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आज सकाळी 8.00 वाजता…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सौ प्रितम पाटील यांची संकल्पना

रोहा तालुका महिला राष्ट्रवादी पक्षा तर्फे उपजिल्हा रुग्णालय रोहा येथे सॅनिटरी नॅपकिनचे वाटप सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । राज्यमंत्री तथा पालकमंत्री अदिती…

नितिनदादा पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । एकिकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरीकडे कोरोनाचे संकट.या कोरोना महामारीने अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहेत.त्यातच प्रत्येकाची स्थिती…

कोलाड-खांब परिसरात तसंतास बत्ती गुल, नागरिकांकडून तीव्र संताप

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील कोलाड खांब परिसरातील लाईट काल रात्री साडेतीन तास बंद केल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन…

क्लॅरिअंटने रोठ बुद्रुक गावात केली फवारणी, सामाजिक बांधिलकीतून पुढाकार

सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे । धाटाव औद्योगिक वसाहतीतील क्लॅरिअंट केमिकल्स इंडिया लिमिटेड या प्रगतशील उद्योगसमूहाच्या वतीने परिसरात कोव्हीड चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध…

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन…

जेएसडब्ल्यु कंपनीचे उपव्यवस्थापक मुरलीधरन नायर सेवानिवृत्त

जेएसडब्ल्यु जलवाहिनीच्या निमित्ताने ३० वर्षे जपला जिव्हाळा सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठण्याजवळील के.टी. बंधा-यातून डोलवी (ता.पेण) येथे नेण्यात आलेल्या व डोलवी…

अनावश्यक फिरणाऱ्यांवर रोहा पोलीसांचा वॉच

महत्वाचे काम, वैद्यकीय कामासाठीच सुट ; पोलीसांची नाकाबंदी आणि गस्त सुरुच ! सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । कोरोनावर मात करण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर…

काँग्रेस नेते अभिजित पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी

वाढदिवसानिमित्त कोव्हीड रूग्णांच्या उपचारासाठी एक लाखाचा धनादेश पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या कडे केला सुपूर्त ! सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी । पनवेल तालुका काँग्रेस…

सलून दुकान धारकांवर उपासमारीची वेळ

सलून चालकांनाही सवलत द्या : खा. तटकरे यांना जिल्हा नाभिक तरुण संघांचे साकडे सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र…

कोलाड नाक्यावर पाळला जातोय कडकडीत लाँकडाऊन

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । कोरोना महामारीचे पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला लाँकडाऊन कोलाड नाक्यावर कोरोना नियमावलीचे पालन करून कडकडीतपणे पाळला जात आहे.…

वणवे लावून वनसंपदा नष्ट करणा-यांवर वनविभाग कारवाई करेल का ?

वृक्ष प्रेमी राजू पोतदार यांचा सवाल सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । वणवे लावून वनसंपदा नष्ट करणा-यांवर वनविभाग कारवाई करेल का ? असा…

आरसीएफ कंपनी करतेय काय ?

रायगड जिल्ह्यातील कारखान्यांचा सीएसआर कोरोना व आरोग्याच्या इतर सुविधांसाठी जिल्ह्यात वापरणे राज्य सरकारने बंधनकारक करावे शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांची सरकारकडे मागणी सिटी बेल…

वासांबे मोहोपाडा परीसरात शुक्रवारपासून तीन दिवसांचा कडक जनता कर्फ्यु

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनावर उपचार करणा-या रुग्णालयांसमोर…

Mission News Theme by Compete Themes.