Press "Enter" to skip to content

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले.

यावेळी उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील, पाणी पुरवठा सभापती राहुल डाळींवकर, नगरसेविका प्राची डेरवणकर,नगरसेवक सोमनाथ ठोंबरे, कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, जितेंद्र गोसावी, रविंद्र लाड, कल्याणी लोखंडे, सुदाम म्हसे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.