Press "Enter" to skip to content

वावे – कोषाणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जत तालुक्यातील वावे- कोषाणे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडले.

रस्त्यासाठी 3.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रयत्नाने मार्गी लागत आहे यामुळे ग्रामस्थ यांच्या मध्ये आनंदाचं वातावरण आहे, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, माजी तालुका प्रमुख संभाजी जगताप, विभाग प्रमुख शरद ठाणगे, अविनाश भासे, मंगेश ठोंबरे ,सुरेश बोराडे आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.