Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

मुख्यधिकारी पंकज भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

मुरुड मध्ये जंजिरा मुक्ती संग्राम दिन उत्सहात साजरा सिटी बेल | मुरूड जंजीरा | अमूलकुमार जैन | रायगड प्रेस क्लब व मुरुड तालुका पत्रकार संघाच्या…

नवलेखक, कविता लेखन कार्यशाळेचे उद्घाटन

नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती : रायगडभूषण प्रा. एल.बी.पाटील सिटी बेल | पनवेल | नवोदित साहित्यिकांकडून उद्याच्या आदर्शवत साहित्याची निर्मिती होऊ शकते असे मत…

४ वर्षांची मुलगी महामार्गावर फिरत होती एकटीच..

एसटी कर्मचारी अरबाज शिलोस्कर च्या प्रसंगावधानतेमुळे चिमुरडीला मिळाले तिचे माता पिता सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत | रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील रामवाडी येथील…

लक्ष्मीकांत ग्रंथालयाच्या वतीने व्याख्यान

शिवरायांनी आक्रमणांना दिलेले उत्तर प्रेरणादायी — सागर सुर्वे सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | शिवराय कायम सर्वांसाठी स्फूर्तिदायी ठरतात. आतापर्यंत देशावर अनेक आक्रमणे…

कर्जत नगरपरिषदेतर्फे वचनपूर्ती सोहळा संपन्न

कर्जत मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेस मिळाले स्वतःच्या हक्काचे कार्यालय सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत मधील ज्येष्ठ नागरिक संस्थेस कार्यालय नव्हते, आम्हा…

वर्ग मित्रांच्या जुन्या आठवणींना उजाळा

तब्बल ३२ वर्षांनी एकमेकांना भेटले सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूलचे वर्ग मित्र सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | सरखेल कान्होजी आंग्रे हायस्कूल चिखली येथील…

आमदार रवी पाटील यांच्या फंडातून वेलशेत आंबेघर येथे विकासात्मक कामाचे उद्घाटन

सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे | पेण सुधागड मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून वेलशेत-आंबेघर (पिगोंडे) ग्रा.पं विविध कामांचे उद्घाटन करण्यात…

जिजाऊ महिला बचत गटाचा मसाल्याचा उद्योग

गोवे महिला बचत गटानी तयार केलेल्या मसाल्याची चव महाराष्ट्राने चाखावी – खासदार सुनिल तटकरे  सिटी बेल | धाटाव | शशीकांत मोरे | गोवे ग्रामपंचायती सह…

वनविभाग व पाणवठा अनाथाश्रमाची कामगिरी

कुत्र्यांना घाबरून रस्ता चुकून घरात शिरलेल्या जखमी सांबर मादीला जीवदान सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | जंगलातून रस्ता चुकलेली व कुत्रे मागे लागल्याने…

मुरूड तालुका पत्रकार संघाची मागणी

शोकांतिका… जंजिरा संस्थान मुक्ती संग्राम दिनाला अद्यापही शासकीय सलामी नाही सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | 1947 साली भारत स्वतंत्र झाला तरी देखील…

श्रीवर्धन येथील गोखले महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न

सिटी बेल | श्रीवर्धन | केतन माळवदे | गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, श्रीवर्धन येथे ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करण्यात आला. या…

जुन्या शासन निर्णयात महत्त्वाचा बदल

जिल्हा नियोजनचा ५ कोटींपर्यतचा निधी मत्स्य पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खर्च करता येणार – अस्लम शेख सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन | जिल्हा नियोजन समितीचा…

पोलीस हवालदाराची सतर्कता

काशीद समुद्र किनारी बेपत्ता झालेला आठ वर्षीय मुलगा सापडला : आई वडिलांचे दुर्लक्ष सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | मुरूड तालुक्यातील काशीद समुद्र…

अँड संदीप साळवी ह्यांचे ३६ व्या वर्षी दुःखद निधन

कर्जत मधील आरोग्य सेवा कधी सक्षम होणार — अभिनेते राहुल वैद्य यांनी उपस्थित केला प्रश्न सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | मुंबई -पुणे…

किरीट सोमय्या यांची कर्जत मध्ये निदर्शने

कर्जत तालुक्यातील पुरातन वैजनाथ देवस्थानची जमीन हस्तांतर : माजी खासदार किरीट सोमय्या यांची माहिती सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील सुमारे…

ई श्रम महानोंदणी अभियान केंद्र

जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते ई – श्रम केंद्राचे उद्घाटन सिटी बेल | रसायनी | देशातील असंघटीत कामगारांना संघटीत कामगारांप्रमाणे नोंदणी करून सामाजिक सुरक्षा व…

गोवे येथे ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन

गोवे महिला बचत गटानी तयार केलेल्या मसाल्याची चव महारास्ट्रा ने चाखावी – खासदार सुनिल तटकरे  सिटी बेल | धाटाव | शशीकांत मोरे | गोवे ग्रामपंच्यतीसह…

माणगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार

प्रसाद गुरव, मिलिंद फोंडके यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर अश्लाघे भाषेत टिका करणाऱ्या भाजपाशी संगनमत करणाऱ्यानी निष्ठा सांगू नये : खा.सुनिल…

कर्जत मध्ये शिवसेनेला भरती

आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली कर्जत व खालापूर तालुक्यातील विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश या पक्षप्रवेशामुळे भविष्यकाळात पक्ष संघटन मजबूत होणार :…

नागरिकांसह कामगार वर्गाची सुरक्षा रामभरोसे

धाटाव औद्योगिक वसाहीतीमधील महावितरणच्या एकाही विद्युत रोहित्र डीपिला “ना कडी ना कुलूप” सिटी बेल | रोहा | शशीकांत मोरे | रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहती…

इसांबे परिसरात सिसीटिव्ही

ग्रूप ग्राम पंचायत इसांबे परिसरात सिसीटिव्ही कॅमेरांचे खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते अनावरण सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | खालापूर तालुक्यातील ग्रूप…

शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना किशोरभाई जैन यांच्याकडून अभिवादन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | हिंदुहृदसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांची ९६ वी जयंती नागोठण्यातील शिवसेना शाखेच्या वतीने विविध उपक्रमांनी साजरी करण्यात…

किशोरभाई जैन यांनी दिले आशीर्वाद

धनंजय जगताप यांची नागोठणे शिवसेना शाखाप्रमुखपदी निवड सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उध्दवजी ठाकरे यांच्या…

गोवे ग्रामपंचायतीत कोट्यावधी निधीच्या विकास कामांचे भूमीपूज

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | राजकीयदृष्ट्या निवडणुका येतात जातात परंतु गाव संघटित असेल तर गावाचा विकास होणे थांबत नाही.मी गोवे गावात जरी…

माथेरान मध्ये विविध स्पर्धांचे आयोजन

25 जानेवारी रोजी माथेरानला होणार राष्ट्रीय पर्यटन दिन साजरा सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानला महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार…

उजाड माळरानावर बहरली वृक्षसंपदा

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने श्री.सदस्यांनी फुलवली वनराई सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानाच्या माध्यमातून तसेच आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या…

भाजप वाहतुक सेलची तक्रार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील फेरीवाल्यांमुळे वाहतुकीस अडथळा सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सर्व्हिस रोडची रूंदी कमी असताना पूर्वेकडील…

श्वानदंशही झाले आणि कुत्रीही व्यायली तर भ्रष्टाचार ?

श्वानदंशापासून सुटकेसाठीची कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहिम निष्फळ ? सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | दर पावसाळ्यामध्ये पोलादपूर शहरवासियांना कुत्र्यांच्या चाव्यामुळे हैराण होण्याच्या घटना घडत…

स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त उपक्रम

माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्याकडून कुराण ठेवण्याच्या बॅगेचे वाटप सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत पोलादपूरचे माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्याकडून हिंदूहृदयसम्राट…

विकासकामांत अडथळा आणण्याचा प्रयत्न

मोहोपाडा तलाव सुशोभीकरणात समाजकंटकांचा अडथळा सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | मोहोपाडा तलावाच्या सुशोभीकरणासाठी उरण विधानसभा आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून गार्डन…

मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते ज्योतीचे उद्घाटन

स्व.बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावरून हिंदुहुदयसम्राट ज्योत कळंबोलीत दाखल सिटी बेल | कळंबोली | स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार…

महामार्गावर दिशा भरकटवणारे फलक

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दिशादर्शक फलक करतोय दिशाभूल ; भोर व मंडणगड एकाच दिशेला ? सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | पोलादपूर ते…

रायगड जिल्हा कॉंग्रेसचे काम कौतुकास्पद

अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव बि.एम. संदीप यांच्याकडून जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यावर स्तुतीसुमने सिटी बेल | शेलघर | भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या डिजिटल सभासद नोंदणी अभियानाअंतर्गत रायगड…

रायगडात बाल विवाहाची घटना

अल्पवयीन विवाहित सात महिन्याच्या गर्भवतीचा प्रसूती उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू : पाली येथे पाच जणांवर गुन्हे दाखल सिटी बेल | रायगड़ | धम्मशील सावंत | रायगड़…

वसुलीच्या निमित्ताने ग्राहकांवर “दादागिरी”

बील भरले असतानाही वीज मंडळाकडून पुर्व सुचना न देता क्लिनिकचा वीज पुरवठा खंडित सिटी बेल | पेण | वार्ताहर | पेण वीज महामंडळाच्या अधिकारी व…

रोह्यात भव्य मराठा भवन

७५ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन साडेतीन हजार स्क्वेअर फूटाचे भव्य दिव्य मराठा भवन राहणार उभे आगामी काळात मराठा समाजाने कामे सुचविल्यास आपण ती करण्यासाठी…

रोह्यातील ग्रा.पं.पोटनिवडणुकीत ठाकूर,आंब्रुस्कर, भगत विजयी

सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | रोहा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला.यामधे राज्यात महाविकास आघाडी असताना शिवसेना व राष्ट्रवादी…

रोहा कोलाड रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा

औद्योगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत दुकाने थाटल्याने कारखाने दिसेनासे वाढत्या दुकानांमुळे अपघातांच्या प्रमाणातही वाढ.अतिक्रमण रोखण्यात प्रशासन अपयशी सिटी बेल | धाटाव | शशिकांत मोरे | मुंबई…

रोहा (अष्टमी) येथे आई एकविरा हॉटेल चे छानदार उद्घाटन

सिटी बेल | रोहा | शरद जाधव | रोहा नगर परिषद हदित अष्टमी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू शेट म्हात्रे व शशिकांत कडू यांच्या…

ठरलं… विमानतळाचं काम बंद

२४ जानेवारीला विमानतळ काम बंद लाक्षणिक आंदोलन सिटी बेल | पनवेल | हरेश साठे | आता बस पुरे झाले ; दिबांच्या नावासाठी काहीही झाले तरी…

पोलादपूर नगरपंचायत निवडणूक विश्लेषण

शिवसेनेला 1556 मते अन् 1993 सेनाविरोधी मतांची काँग्रेस,राष्ट्रवादी, भाजप, मनसे व अन्य पक्षांमध्ये विभागणी विरोधी पक्षांकडून जनमताचा सपशेल अनादर सिटी बेल | शैलेश पालकर |…

ज्येष्ठ पत्रकारांच्या उपोषणाची यशस्वी सांगता

डॉक्टर संगीता वानखेडे यांच्यावर कारवाई होणार सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | खोपोली नगर परिषदेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता…

आदिवासी समाज संघटनेची मागणी

रायगड जिल्हा नियोजन समिती मार्फत आदिवासी वाड्यां-पाड्यांसाठी विशेष निधीची तरतूद करावी ! सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यामध्ये किंवा…

चंद्रकांत चौधरी मित्र परिवाराचा पुढाकार

मीरा फाउंडेशनचा गरजवंतांना मदतीचा हातभार ! सिटी बेल | मुकुंद रांजाणे | माथेरान | हिंदुहृदयसम्राट सरसेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले ८०% समाजकारण आणि…

सुप्रसिद्ध अभिनेते ओमकार भोजने ब्रँड अँबेसिडर

राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेची महाअंतिम फेरी २८ ते ३० जानेवारी पर्यंत पनवेलमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक विजय केंकरे यांची लाभणार उपस्थिती…

वांगणी ग्रमापंचायतीच्या पोटनिवडणुकीत आघाडीचे एकनाथ ठाकूर विजयी

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्याजवळील वांगणी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील रिक्त झालेल्या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणूकीत शेकाप, राष्ट्रवादी व शिवसेना…

पाली नगरपंचायतीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीची बाजी

पाली शहर जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे शहर करण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री आदिती तटकरे सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत | अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या व सुधागड…

पोलादपूर नगरपंचायतीत शिवसेनेचा भगवा

नगरपंचायत पोलादपूर येथे काँग्रेसने भाजपचे, राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसचे तर भाजपने काँग्रेसचे उमेदवार पाडल्याने शिवसेनेचा आश्चर्यकारक विजय : शिवसेना 10 – काँग्रेस – 6 तर भाजप…

रायगड पोलीस दल कोरोनाच्या विळख्यात

पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह 11 पोलीस अधिकारी, 104 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत | महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेत कोरोनाच्या रुग्णसंख्येत…

जेएसडब्ल्यु च्या कोक प्लॉंटमधील प्रदुषण मच्छीमारांच्या उरावर

दूषित पाण्यामुळे धरमतर खाडीतील मासे मृत्यूमुखी ; आमदार महेंद्रशेठ दळवी यांचा कंपनी प्रशासनाला इशारा सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे | जेएसडब्ल्यु कंपनीच्या कोक…

Mission News Theme by Compete Themes.