सिटी बेल | याकुब सय्यद | नागोठणे |
पेण सुधागड मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या आमदार फंडातून वेलशेत-आंबेघर (पिगोंडे) ग्रा.पं विविध कामांचे उद्घाटन करण्यात आले.
त्यावेळी उपस्थित रोहा तालुका भाजपा अध्यक्ष सोपान जांबेकर, तालुका सरचिटणीस आनंद लाड, तालुका उपाध्यक्ष विठोबा माळी, भाजपा शक्ती प्रमूख तथा माजी उपसरपंच राजेंद्र लवटे, उपसरपंच नाना बडे, माजी सखाराम घासे, बळीराम बडे, ग्रा.प सदस्य सौ.रंजना माळी, शांताराम माळी, मानोहर माळी, अभिमन्यू पाटिल, नामदेव घासे, दत्ता पाटील, गंगाराम पारंगे, सुधा दाभाडे, कृष्णा पारंगे, संदीप पाटील, दीपेश पाटील, संजय दाभाडे व ग्रामस्त उपस्थित होते.








Be First to Comment