Press "Enter" to skip to content

रोहा (अष्टमी) येथे आई एकविरा हॉटेल चे छानदार उद्घाटन

सिटी बेल | रोहा | शरद जाधव |

रोहा नगर परिषद हदित अष्टमी येथे माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू शेट म्हात्रे व शशिकांत कडू यांच्या मालकिच्या आई एकविरा होटेल चे शानदार उध्घाटन रास्ट्रवादी चे जिल्हा कार्यध्यक्ष मधुकर शेट पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.

यावेळी सभापती जनाबाई वाघमारे  विजयराव मोरे विनोद भाऊ पाशीलकर अनिल भगत रामभाऊ सकपाल लक्ष्मण महाले गणेश मढवी अनंत देशमुख सुनिल देशमुख पांडूरंग कडू वसंत भोईर किरण मोरे आदी कार्यकर्ते  मित्र परिवार उपस्थीत होते 

रोहा शहराला लागुन असलेल्या कुंडलिका पूला ला लागुन अस्ट्मी रस्त्यावर एकविरा होटेल हे प्रवासी व येणारे पर्यटकां साठी सज्ज झाले आहे कोकणी पध्दतिचे रुचकर जेवण शाहकारी मांसाहारी जेवनाची उत्तम सोय मांसहारी मधे घरगुती पध्दतिचे जेवण या ठिकाणी खवय्या साठी मेजवानी ठरणार आहे 

सर्व समान्य ते मध्यम वर्गिया करिता त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात ग्राहकांना जेवणाचा आस्वाद घेता येणार असल्याचे नंदू शेट म्हात्रे यांनी सांगितले 

तर रोहे शहराला लागुन प्रशस्त अशा मोकळ्या जागेत हे हॉटेल आहे त्यामुळे कोकणात येणारे पर्यटक येथील लज्जत दार जेवणाचा निचीत आनंद घेतील व लवकरच एकविरा होटेल ग्राहकांच्या पसंतीला उरेल असे वक्तव्य उध्घाटन समयी मधुकर पाटिल यानी वेक्त केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.