ग्रूप ग्राम पंचायत इसांबे परिसरात सिसीटिव्ही कॅमेरांचे खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते अनावरण
सिटी बेल | काशिनाथ जाधव |
पाताळगंगा |
खालापूर तालुक्यातील ग्रूप ग्राम पंचायत इसांबे नागरिकांच्या सुरक्षतेची काळजी घ्यावी या उद्दात विचारांतून तसेच वाढती लोकसंख्यामुळे चोरी तसेच अन्य प्रकार घडत असल्यामुळे ग्रामस्थांना कोणत्याही संकटाला सामोरे जावू नये यासाठी खालापूर पोलीस निरिक्षक अनिल विभुते यांच्या हस्ते आज या सिसीटिव्ही कॅमेरांचे अनावरण करण्यात आले.यावेळी एपीआय गणेश कराड, हेड कॉन्स्टेबल ,निलेश कांबळे, सुभाष म्हात्रे, अमित सावंत,पोलीस नाईक आबा गेंद उपस्थित होते ,तसेच ग्राम पंचायत इसांबे येथे सर्व या कॅमेरांचे नियंत्रण असल्यांने कोणताही औचित्य प्रकार घडल्यास तिसरा डोळा आरोपी यांना शोधण्यांची महत्वपूर्ण भूमिका बजावत असणार आहे.
ग्राम पंचायत परिसरात सिसिटिव्ही असावे अशी संकल्पना ग्रामपंचायत ने घेतल्यांने थोड्या दिवसात संपूर्ण ग्राम पंचायत गावे अदिवासी वाडी रस्त्याच्या ठिकाणी,रहदारी मार्ग आश्या विविध ठिकाणी हे कॅमेरे बसविण्यात आले.नेटली सर्विस अब्दुलरझाक शेख यांच्या माध्यमातून हे कॅमेरे बसविण्यात आले.
यावेळी,सरपंच सरपंच – पल्लवी देवघरे , उपसरपंच – अनंता पाटील – ,ग्रामसेवक – विजय नलावडे, सदस्य मधुकर शिनगारे,नामदेव तारु, सदस्या – रेश्मा पाटील- ,श्रद्धा मुसळे,हेमलता देवघरे,ताई हिलम, मा. उप सरपंच विष्णू देवघरे,त्याच बरोबर पोलीस पाटील – अनंता देवघरे,विकास देवघरे,समिर देवघरे,अर्जुन देवघरे,तुळशीराम देवघरे,सोमनाथ
देवघरे,सुनिल देवघरे,अनंता खंडागळे,सतिष महाब्दि,अमित देवघरे,वासुदेव महाब्दि,किशोर देवघरे,राजेश देवघरे अदि उपस्थित होते.








Be First to Comment