Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

मुख्यमंत्र्यांनी केले “सिटी बेल” चे कौतुक

बबनदादा पाटील यांना “असामान्य लोकसेवक” पुरस्कार दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले सिटी बेल वृत्त समुहाचे आभार सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆ अल्पावधीतच…

“सिटी बेल” चा ग्रँड सोहळा संपन्न

सिटी बेल आयोजित आदर्श लोकसेवक पुरस्कार सोहळा शानदार पद्धतीने संपन्न पालकमंत्री आदिती ताई तटकरे यांचा असामान्य लोकसेवक पुरस्कार देऊन केला सन्मान सिटी बेल ∆ पनवेल…

रोहा न्यायालयातील न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांचा निरोप समारंभ संपन्न

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆ रोहा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील न्यायाधीश एस.डी. कमळाकर यांची चंद्रपूर येथे बदली झाल्याने रोहा बार असोसिएशन…

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा…

आदिवासी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रम

कडाव येथे आदिवासी ई-श्रम नोंदणी शिबिर सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ आदिवासी उत्थान सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत कर्जत तालुक्यातील कडाव येथे आदिवासी ई-श्रम नोंदणी…

वाहतूक कोंडी मुळे घाट रस्ता जाम

माथेरान मध्ये पर्यंटकांची रेकाॅड ब्रेक गर्दी सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानचा पर्यटन हंगामा शेवटच्या…

कर्जत नगरपरिषदेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ आज 25 मे 2022 महाराणा प्रतापसिंह यांची जयंती त्यानिमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. महाराणा प्रताप…

🌞 आज चे राशिफल 🌞 बुधवार २५/०५ /२०२२

🔴~~~~~~~~~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES ) ( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ) नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या.…

सरकारी कर्मचारी संघटनांचे २७ मे रोजी धरणे आंदोलन

सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीतर्फे देश व्यापी धरणे आंदोलन दिनांक…

धरण उशाला आणि कोरड घशाला

उमठे धरणावर अवलंबून असणार्‍या 65 गावांना होतोय दुषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा गुरे ढोरे पिणार नाहीत इतका घाण व दुषित होतोय पाणी पुरवठा शासनाच्या जलजीवन…

नैसर्गिक विधी करायचा कुठे ? पालीत “सु”चे वांदे

पालीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची वानवा, महिला व नागरिकांची कुचंबना… मूलभूत व पायाभूत सेवा सुविधांचे वाजलेत बारा सिटी बेल ∆ पाली/बेणसे ∆ धम्मशील सावंत ∆ महाराष्ट्रातील अष्टविनायकाचे…

पाली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासन अपयशी

पालीत सुट्ट्यांमध्ये हजारो भाविक व पर्यटक दाखल, शनिवार व रविवार पाली हाऊसफुल राजकारण्यांनो पालीची वाहतूक कोंडी समस्यां सोडवा, संतप्त जनतेचे आवाहन अवजड व डंपर वाहतुकीने…

दादर येथे ‘हिंदू एकता दिंडी’त हिंदु राष्ट्राचा हुंकार !

२५ हिंदुत्वनिष्ठ व सामाजिक संघटना, संप्रदाय आणि मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग ! सिटी बेल ∆ गोवे-कोलाड ∆ विश्वास निकम ∆ सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ.…

केंद्र सरकारच्या विरोधात रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल,गॅस दरवाढी विरोधात रायगड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. रायगड रायगड जिल्ह्याचे…

कर्जत नगरपरिषद मध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆ 21मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्त कर्जत नगर परिषदेमध्ये शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

पर्यटनराज्यमंत्र्यांनी लावले ‘मधाचे बोट’

पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांचा दरडग्रस्त आंबेमाची व केवनाळे ग्रामस्थांतर्फे सत्कार सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆ पोलादपूर तालुक्यातील विविध गावातील नळपाणीपुरवठा योजनांची दुरूस्ती…

पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान 32 कि.मी. अंतराचा घाट

आंबेनळी घाटाचे म्हणजेच फिटझगेराल्डचे रूंदीकरण होण्याची गरज सिटी बेल ∆ पोलादपूर ∆ शैलेश पालकर ∆ तालुक्यातील पोलादपूर ते महाबळेश्वर दरम्यान सुमारे 32 कि.मी. अंतराचा फिटझगेराल्ड…

सिटी बेल इम्पॅक्ट

सिटी बेल च्या दणक्याने नागोठणे गांधी चौकातील काम झाले पुर्ण सिटी बेल ∆ नागोठणे ∆ प्रतिनिधी ∆ नागोठणे गांधी चौकात अनेक दिवसापासून पाणीपुरवठा होणारी पाईप…

पेण पत्रकारांचे तहसीलदारांना निवेदन

मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचेच नाव द्या सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆ मुंबई गोवा महामार्गाला आद्य पत्रकार, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री…

रसायनीत सम्यक संस्थेच्या वतीने वैशाखी पौर्णिमा बुद्ध जयंती साजरी

सिटी बेल ∆ रसायनी ∆ राकेश खराडे ∆ संपूर्ण जगाला शांततेचा मार्ग दाखवणारे तथागत गौतम बुद्ध यांची जयंती सम्यक सामाजिक संस्थेच्या रीस येथील कार्यालयात काल…

नागोठण्यातील गांधी चौकाला तलावाचे स्वरूप

सिटी बेल ∆ याकूब सय्यद ∆ नागोठणे ∆ नागोठणे येथील गांधी चौकात रस्त्यावर पाणी साचल्यामुळे येथे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक दिवसांपासून गांधी चौक…

जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर

मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव देण्याची मागणी सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ कोकणची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई गोवा…

हिरानंदानी प्रकल्पाने पुन्हा घेतली बागमळा खाडी बुजवायला

2019 मध्ये पर्यावरण कायदयांतर्गत गुन्हा दाखल असूनही खाडीकिनारी भरावाला सुरूवात सिटी बेल ∆ अलिबाग ∆ अमूलकुमार जैन ∆ अलिबाग तालुक्यातील खाडया भराव करून बजवून टाकण्याचे…

खालापूर प्रेस क्लबने दिले तहसीलदार यांना निवेदन

मुंबई – गोवा महामार्गाला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचे नाव द्यावे याची केली मागणी सिटी बेल ∆ काशिनाथ जाधव ∆पाताळगंगा ∆ कोकणची लाइफलाइन असलेल्या मुंबई –…

माहितीपट, चित्रपटाच्या माध्यमातून बाळशास्त्रींचे कार्य देश-परदेशात जावे : भारत सासणे

कोकणचे शैलेश पालकर, शीतल कार्लेकर, डॉ. राजेंद्र मुंढे, अनुराधा कदम, प्रल्हाद उमाटे, जयप्रकाश पवार यांना दर्पण पुरस्कार जाहीर सिटी बेल ∆ पोंभुर्ले ∆ विशेष प्रतिनिधी…

वांगणी येथे भव्य जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल ∆ नागोठणे ∆ महेश पवार ∆ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संकल्प मित्र मंडळ वांगणी (ता.रोहा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे…

महाराष्ट्रातून छत्रपतींना पहिला पाठिंबा रायगडचा

छत्रपती संभाजीराजेंच्या अपक्ष राज्यसभा उमेदवारी अर्जावर उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांची पहिली सही सिटी बेल ∆ उरण ∆ छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभेसाठी अपक्ष म्हणून…

चार्‍यासाठी शेतक-यांची भटकंती

गुरांवरती उपासमारीचे संकट : पेंढ्यांचा तुटवडा निर्माण झाल्यास बैलगाडीचा घ्यावा लागतो आधार सिटी बेल • काशिनाथ जाधव • पाताळगंगा • ग्रामीण भागात जनावरांच्या वैरणीचा प्रश्न…

रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार

महिला व बाल विकास व आरोग्य विभागाची पुस्तके रात्री रस्त्यावर ! सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन • रायगड जिल्हा परिषदेचा अजब कारभार अलिबागच्या…

वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी काॅंग्रेसच्या माधुरी जांभळे

सिटी बेल • रसायनी • प्रतिनिधी • रसायनी पाताळगंगा परिसरातील वासांबे मोहोपाडा हि सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख आहे.या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी असणारे श्वेता संजय कांबळे…

तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा

सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • खालापूर तालुक्याचे तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची सभा रघुनाथ (भाई) शिंदे यांचे अध्यक्षतेखाली व आयुब तांबोळी तहसीलदार…

पाली अंबा नदी पुलाचा अडसर दूर

अखेर पावसाळ्यात वाकण पाली खोपोली राज्य महामार्गावरून विनाविघ्न प्रवास : भालगुल व जांभुळपाडा पुलांचे काम पूर्णत्वाकडे सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत • मागील…

पावसाळयापूर्वी एका भुयाराची चाचणी होऊन वाहतुकीस प्रारंभ ?

कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गातील वायूविजनचे काम सुरू सिटी बेल • पोलादपूर • शैलेश पालकर • मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वरील कशेडी घाटाला पर्यायी…

वैभव मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबीर

सिटी बेल • काशिनाथ जाधव •पाताळगंगा • आज वाढदिवस साजरा करण्याचे विविध क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाले आहे.आपला वाढदिवस मोठ्या दिमाख्यांने साजरा व्हावे या प्रत्येकांचा हट्टास…

डोळवली येथे आदिवासी सप्तसुत्री व कातकरी उत्थान अभियान

सिटी बेल • काशिनाथ जाधव •पाताळगंगा • रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली संपूर्ण रायगड जिल्ह्यात आदिवासी सप्तसुत्री व कातकरी उत्थान अभियान राबविण्यात…

विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन

सरपंच ताई पवार यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे • वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पुंडलिक पवार यांच्या…

महसुल विभागाशी आर्थिक हितसंबंध ?

रोहा तालुक्यात भालगाव खाडीत वाळू माफियांचे राज्य सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे • रोहा तालुक्यातील भालगाव खाडी पात्रात बेकायदेशी वाळू उपसा सुरु असुन…

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांचे आश्वासन

रायगड़ातील मच्छीमार संस्थेच्या पदाधीकारी यांचे विविध प्रश्न सोडवणुकीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री भगवंत खुबा यांना साकडे कोळी बांधवांच्या अडचणी व त्यांना उद्भभवणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडविणार सिटी…

रयत शिक्षण संस्थेच्या विकासात भरीव योगदानाबद्दल

लोकनेते रामशेठ ठाकूर व कुटुंबियांचा रयत शिक्षण संस्थेच्यावतीने हृद्य सत्कार सिटी बेल • सातारा • हरेश साठे • ज्ञानाच्या आधाराशिवाय प्रगती होत नाही त्यामुळे ती…

अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी दिलेले मदतीचे आश्वासन हवेतच विरले…..

लग्नासाठी जमविलेले दागिने दरडीत वाहून गेलेल्या पूजा चव्हाणच्या लग्नाला अभिनेत्री दीपाली भोसले सय्यद यांची मदत मिळाली नाहीच अखेर पूजाच्या लग्नासाठी निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप जाधव…

सरपंच पल्लवी देवघरे यांच्या हस्ते भूमिपूजन

स्मशानभूमी,रस्ता कॉक्रेटिकरण, अंतर्गत भुयारी गटारे या विविध विकास कामाचे भूमिपूजन सिटी बेल • काशिनाथ जाधव •पाताळगंगा • गाव तिथे विकास हे ध्येय साधून ग्रूप ग्राम…

कोएसो मेढे विभाग इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता देवकते सेवानिवृत्त

सिटी बेल • नागोठणे • महेश पवार • नागोठण्यातील रहिवासी व कोएसो मेढे विभाग इंग्रजी शाळेच्या मुख्याध्यापिका हेमलता नानासाहेब देवकते या सुमारे पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ…

अंबा नदीचे पाणी झाले चिखलयुक्त

धरणातील पाणी सोडल्याने नदीत साचला चिखल : पालिकरांच्या नशिबी बाराही महिने दूषित पाणी सिटी बेल • पाली/बेणसे • धम्मशील सावंत • अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या व…

श्री दुर्ग दुर्गेश्वर रायगड पासून सुरूवात

DR फोर्स महाराष्ट्र आयोजित १ मे महाराष्ट्र दिना पासून महाराष्ट्रात पहिल्यांदा बेमुदत प्लास्टिक मुक्त मोहीम सिटी बेल • रायगड • अजय शिवकर • DR फोर्स…

ग्रामस्थांना करावा लागतो पाणी टंचाईचा सामना

विहिरींनी तळ गाठला तेरा वर्ष कालव्याला पाणी नाही : दुरुस्तीच्या नावाखाली बंद केलेला कालवा अद्याप पाण्याच्या प्रतीक्षेत पशुप्राणी पाण्याच्या शोधात पाटबंधारे विभाग निद्रवस्थेत सिटी बेल…

कुणाल राऊत यांचे रोहा युवक काँग्रेसतर्फे जंगी स्वागत

सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे • कुणाल नितीन राऊत हे महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ते…

स्थानिक पत्रकारांशी साधला संवाद

राज्य शासनाची विकास कामे जनतेपर्यंत पोचविण्यात स्थानिक माध्यमांचा मोठा हातभार : प्रधान सचिव दिपक कपूर सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन • शासनाच्या प्रसिद्धीसाठी…

माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग शाखेचे उद्घाटन

सिटी बेल • अलिबाग • अमूलकुमार जैन • माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग शाखेचे उद्घाटन अक्षयतृतीयाच्या शुभमुहूर्तावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगड अलिबागच्या डॉ. ज्ञानदा फणसे…

सरकारी गुरचरण जागेत बेकायदेशीररित्या खोदकाम

अलीबाग तालुक्यातील वाडगावमध्ये बेकायदेशीर खोदकाम, प्रशासनाचे दुर्लक्ष सिटी बेल • अलिबाग • धनंजय कवठेकर • वाडगाव येथील डोंगरभागात असलेल्या सरकारी गुरचरण जागेत बेकायदेशीररित्या खोदकाम सुरु…

खा.छत्रपती संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती

सौ. चित्रा आस्वाद पाटील नेल्सन मंडेला नोबल पीस पुरस्काराने सन्मानित सिटी बेल • अलिबाग • धनंजय कवठेकर • पेझारी येथील झेप फाऊंडेशनच्या संस्थापिका तथा रायगड…

Mission News Theme by Compete Themes.