सिटी बेल • रोहा • समीर बामुगडे •
कुणाल नितीन राऊत हे महाराष्ट्र युवक अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून ते आपल्या कामाची सुरुवात करणार आहेत.
त्यावेळी मुंबुईतुन रायगड किल्ल्या कडे पदार्पण करताना त्यांच्यासमवेत महाराष्ट्र युवक उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, महाराष्ट्र युवक काँग्रेस पक्षाचे खजिनदार तथा सोशल मीडिया प्रमुख अनिकेत जी, रायगड जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष हेमचंद्र मात्रे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे, रायगड रोहा तालुका सुनील देशमुख, रोहा शहर युवक अध्यक्ष विनोद सावंत, मंदा म्हात्रे, सद्दाम दफेदार, युवा नेते अमोल देशमुख, रोठ खुर्द ग्रामपंचायत सदस्य सचिन मोरे व इतर पदाधिकारी कोलाड नाक्यावर स्वागत करताना हजर होते.








Be First to Comment