सिटी बेल • कर्जत • संजय गायकवाड •
महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती कर्जत नगरपरिषद मध्ये साजरी करण्यात आली. त्यांना नगरपरिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले.
नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी नगरसेविका स्वामिनी मांजरे, प्राची डेरवणकर, नगरसेवक विवेक दांडेकर,बळवंत घुमरे, लेखनिक रविंद्र लाड, सुदाम म्हसे, विलास गायकवाड, मुकेश परदेशी, गोपाळ शेलार आदी सह वीरशैव लिंगायत समाज कर्जत अध्यक्ष बाळासाहेब कुलगुडे, म. वि. सभा रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र बोडके, सेक्रेटरी नितीन वाणी, प्रकाश नगरकर, सतीश पिंपरे, हनुमंत विभूते, रामलिंग गव्हाणे, वसुधा आंधळकर, शिवप्रसाद लाखे उपस्थित होते.









Be First to Comment