Press "Enter" to skip to content

वैभव मुंढे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्त दान शिबीर

सिटी बेल • काशिनाथ जाधव •
पाताळगंगा •

आज वाढदिवस साजरा करण्याचे विविध क्रेज तरुणांमध्ये निर्माण झाले आहे.आपला वाढदिवस मोठ्या दिमाख्यांने साजरा व्हावे या प्रत्येकांचा हट्टास असतो त्यासाठी विविध ठिकाणी बॅनर बाजी केली जाते.मात्र काही असे समाज्यामध्ये तरुण वर्ग आहेत ते आपले वाढदिवस की समाज्यासाठी दिन दुबल्यांची मदत करीत असतात.मात्र बोरीवलीतील उद्योजक वैभव मुंढे यांनी आपल्या वाढदिवसाच्या औचित्य साधून रक्त दान शिबीरांचे आयोजन करण्यात आले.यामुळे त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

गेले दोन वर्ष कोरोनांच्या काळात रक्त दान शिबीर आल्प प्रमाणात झाले.मात्र कोरोना कमी झाला आणी विविध कार्यक्रम होण्यास सुरुवात झाली त्यात सर्वात महत्वाचे दान म्हणजे रक्त दान शिबीर आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण कोणत्याही व्यक्तीला रक्त पोहचवू शकतो आणी त्यांचे अशिर्वाद हेच आपले वाढदिवस असे माणून आज तरुण वर्गांनी रक्त दान केले यांचा मनस्वी आनंद होत असल्यांचे वैभव मुंढे यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

यावेळी पी.के.सी वाशी ब्लड बॅंक चे स्टाफ आणी कर्मचारी उपस्थित होते.यावेळी शेकडो तरुण वर्गांनी रक्त दान केल्यांचे डॉक्टरांनी सांगितले या कार्यक्रमाचे औचित्य साधून कोरोनांच्या काळात महत्वांची भुमिका बजवणारे आशा वर्कर यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.यावेळी या उपक्रमास माजी आमदार मनोहर भोईर,जिल्हा परिषद सद्स्य- मोतीराम ठोंबरे,सामाजिक कार्यकर्ते श्याम भाई साळवी,मा.उप सरपंच एम.के.गडगे, विलास पाटील,विकास देवघरे,संतोष गडगेअरविंद मुंढे,अदि उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.