Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषदेच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

आज 25 मे 2022 महाराणा प्रतापसिंह यांची जयंती त्यानिमित्त कर्जत नगरपरिषदेच्यावतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले, याप्रसंगी नगरसेवक राहुल डाळिंबकर, कार्यालयीन अधिक्षक जितेंद्र गोसावी, मनीष गायकवाड, रवींद्र लाड, अविनाश पवार, रुषिता शिंदे, शेखर लोहकरे, सुदेश गायकवाड, सामिया चौगुले आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.