सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती त्यानिमित्त त्यांना कर्जत नगरपरिषदेतर्फे अभिवादन करण्यात आले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उमेश राऊत, रविंद्र लाड, अविनाश पवार, सुदेश गायकवाड, मुकेश परदेशी आदी उपस्थित होते.








Be First to Comment