Press "Enter" to skip to content

कर्जत नगरपरिषद मध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ

सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆

21मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्त कर्जत नगर परिषदेमध्ये शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत नगरपरिषद कार्यालयामध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस म्हणून शपथ घेण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, बांधकाम विभाग मधील रवींद्र लाड, डी. के.गायकवाड, विलास गायकवाड, सुदेश गायकवाड, मुकेश परदेशी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.