Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

पोलादपूर नगरपंचायतीच्या राजकारणाला कलाटणीची शक्यता

काँग्रेसची तीन प्रभागातून तर शिवसेनेची एका प्रभागातून माघार सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पोलादपूर नगरपंचायतीच्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये…

संशयीतांची उरण पोलिसांकडून कसून चौकशी

किशोरीताई पेडणेकर धमकी प्रकरणी भाजपा उरण कायदे विषयक सल्लागार उदय म्हात्रे यांची चौकशी सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर…

अखेर राजा केणी यांच्या आंदोलनासमोर आरोग्य प्रशासन नमले

चिखली प्रा. आरोग्य केंद्राच्या तीन कर्मचाऱ्यांच्या बदल्या ; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | उपचार करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या तालुक्यातील…

कर्जत तालुका काँग्रेसची आढावा बैठक

काँग्रेस सक्षम करण्यासाठी सक्रिय नसलेल्या पदाधिकाऱ्यांना बदलणे गरजेचे आहे — चारुशीला टोकस सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ‘भाजपचे सरकार आल्यापासून महागाई मोठ्या…

शिवसेना स्टाईलने शिकवणार बेजबाबदारांना धडा

चिखली प्राथमिक आरोग्य केंद्राला टाळे ठोकणारच…! – शिवसेना तालुकाप्रमुख राजा केणी सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | अलिबाग तालुक्यातील चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रातील…

शिवसेनेमुळे स्थानिकांना मिळणार न्याय

१९७० पासून प्रलंबित असलेला पडघे तसेच आजुबाजूच्या गावातील नागरिकांचा प्रश्न शिवसेनेमुळे लागणार मार्गी सिटी बेल | पनवेल | वार्ताहर | पनवेल तालुक्यातील पडघे तसेच आजूबाजूच्या…

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ३४८ पदे रिक्त

अतिरिक्त जागांचा इतरांवर भार, कामातही होतेय दिरंगाई सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | जिल्ह्याच्या विकासाचं केंद्र बिंदू म्हणजे जिल्हा परिषद. अशी जिल्हा परिषदेची…

मनसेचे अलिबाग येथे समुद्रकिनारे स्वच्छ अभियान

महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्याची निगा राखण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय : अरविंद गावडे सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किमी लांबीच्या…

पेण आगराला जाग येणार का ?

चुकीच्या पद्धतीने बस लावल्याने महिला जखमी : पेण स्थानकातील प्रकार सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | एसटी कामगारांचा सुरू असलेला लढा पाहता अद्यापही…

महामार्गाचे काम अर्धवट,नागरिकांच्या जिवाला धोका

आंबेवाडी नाका येथील गटार लाईनचे काम अर्धवट स्थितीत, गटाराच्या दुर्गंधीमुळे नागरिक हैराण सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | आंबेवाडी नाका येथील गटारालाईंचे काम…

स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंढे साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज दि.12…

खा.सुनील तटकरे, राज्यमंत्री ना.आदिती तटकरे यांच्या हस्ते रोरो बोटीच्या संकल्प प्रतिमेचे अनावरण

रो रो बोट सेवेचे नाव कोकण गौरव ठेवले आहे हि अभिमानाची बाब : पालकमंत्री नाम अदितीताई तटकरे रोरो बोटीची संकल्पना कोकणा साठी ऐतिहासिक पाऊल खा.…

कल्पेश ठाकूर यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन

कल्पेश ठाकूर यांची समाजसेवा आणि अपघातग्रस्तांना मदत हे कार्य गौरवास्पद : आमदार महेंद्र दळवी सिटी बेल | पेण | वार्ताहर | वयाच्या १८ ते २०…

नोकरीसाठी इच्छुक युवक-युवतींसाठी राज्यभरातील रोजगारांची पर्वणी

कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता विभागाद्वारे “राज्यस्तरीय महारोजगार मेळाव्याचे” आयोजन सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | राज्यातील कोविड संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू नये म्हणून राज्यात…

माथेरान मध्ये पुन्हा राजकीय उलथापालथ

माथेरान मधिल भाजप मध्ये गेलेल्या दहा पैकी तिन नगसेविका पुन्हा शिवसेनेत सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | माथेरान नगरपरिषदे मधील शिवसेनेच्या दहा नगरसेवकांनी…

बशीर एम.हजवानी फाऊंडेशनच्या वतीने अत्याधुनिक सात रुग्णवाहिकांचे लोकार्पण

राष्ट्रभक्त बशीर हजवानींचे समाज सेवेचे कार्य अलौकीकच : खा. सुनील तटकरे यांचे गौरवोद्गार सिटी बेल | महाड | प्रतिनिधी | परदेशात राहूनही आपली देशभक्ती व…

कर्जत चौक महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत चौक महामार्गावरील खड्डे त्वरित न भरल्यास भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा पाच दिवसांपूर्वी…

श्रीमंत मद्यप्रेमींवर ठाकरे सरकार प्रसन्न

विदेशी दारूचे दर अर्ध्यावर आले पण… जुना स्टाॅक संपेपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा : मध्यमवर्गीय मद्यप्रेमी नाराज सिटी बेल | मुंबई | परदेशातून आयात केलेल्या मद्यावरील…

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना उरणमधून धमकीचे पत्र

उरणमधील सायबर कॅफेची उरण व भायखला पोलीसांकडून तपासणी सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचे पत्र दिले गेले…

कर्जत पनवेल रेल्वे
शटलसाठी भाजपाचे पाऊल !

नेरळ-माथेरान मार्गाची पाहणी करण्याचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे | कर्जत व पनवेल तालुक्याच्या ग्रामीण भागात विकासासाठी महत्वपूर्ण असलेल्या कर्जत-पनवेल…

कर्जत मध्ये कोविड लसीकरण जनजागृती मोहीम रॅली

सिटी | कर्जत | संजय गायकवाड | युनायटेड वे मुंबई ही संस्था कर्जत तालुक्यात कोविड लसीकरण जनजागृती मोहीम राबवित आहे, त्याचाच भाग म्हणून आज दि.10…

इच्छुक उमेदवारांची नाराजी टाळण्यासाठी पोटनिवडणुकीचे गाजर !

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विधानपरिषद मतदार संघातील विरोधी पक्षाला मतदान करण्यासाठी नगरसेवक होण्याची धडपड ? सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत पोलादपूरच्या…

कामगारांना 50 किलो पेक्षा जास्त वजनाच्यावर भार वाहू देऊ नये

सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे निर्देश सिटी बेल | मुंबई | विविध क्षेत्रातील कार्यरत असणाऱ्या कामगारांच्या शरीर स्वास्थाला व सुरक्षिततेला धोका पोहोचू नये…

पेण काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारी — चारुलता टोकस सिटी बेल | पेण | वार्ताहर | देशामध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात बलाढ्य असून घटनेच्या…

कर्जत स्मशानभुमीची महाभयंकर दुरावस्था

प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे डंपिंग ग्राउंड मध्ये होत आहे रुपांतर सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | स्वर्गीय अनंताकाका जोशी यांनी जोपासलेल्या कर्जत स्मशानभुमीचे काम…

अजीत पवारांनी घेतली पनवेल महानगरपालीकेची झाडाझडती

पनवेलच्या सर्वांगिण विकासासाठी राजकीय इच्छा शक्ती असणे महत्वाचे : उपमुख्यमंत्री अजित पवार सिटी बेल | पनवेल | संजय कदम | पनवेलचा विकास चोहोबाजूने होत असल्याने…

वडगाव ग्रामपंचायत हद्दीत सरपंच गौरी गडगे यांचा विकासकामांवर भर

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील महत्त्वाची समजली जाणारी वडगाव ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत विकास कामे करण्याकडे सरपंच गौरी महादेव…

सम्यक सामाजिक संस्थेतर्फे महापरिनिर्वाण दिन साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 65 वा महापरिनिर्वाणदिन सम्यक सामाजिक संस्थेच्या रिस येथील कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी बुद्ध…

पोलादपूर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली पोटनिवडणूक

नामाप्र उमेदवार सर्वसाधारण प्रभागामधून लढणार ; नामाप्र मतदार मत देणार-फक्त नामाप्र प्रभाग अलिप्त सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत पोलादपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या…

आमदार प्रशांत ठाकूर यांचे रायगड जिल्हाधिकार्यांना निवेदन

वारकरी दिंडी अपघातातील मृत्यूमुखी व जखमी वारकरींना तातडीने शासकीय आर्थिक मदत द्या : आमदार प्रशांत ठाकूर यांची शासनाकडे मागणी सिटी बेल | पनवेल | मुंबई…

सार्वत्रिक निवडणुकीची झाली पोटनिवडणूक !

पोलादपूर नगरपंचायतीच्या 17 प्रभागांमध्ये 58 उमेदवारी अर्ज ; 14 प्रभागांमध्ये 43 उमेदवार वैध नामाप्र प्रभागांतील 14 उमेदवार रिंगणाबाहेर तर 15 उमेदवारी अर्ज अवैध सिटी बेल…

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची रायगड जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक

नविन शेवा गावातील ३३ हेक्टर जमिनीचा प्रश्न येत्या एका महिन्यात सोडविण्याचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांचे आश्वासन सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू – विठ्ठल ममताबादे…

ओबीसींचे राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट !

भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा ठाकरे सरकारवर पत्रकार परिषदेत आरोप सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | काँग्रेसच्या व शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील सरंजामशाही…

युवक काँग्रेसच्या निवडणुकीसाठी महावितरण ची यंत्रणा वेठीला

ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा द्यावा : भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी पहा विक्रांत पाटील यांचा आक्रमकपणा 👇 सिटी बेल | मुंबई…

जयभवानी पतसंस्था रोहा दिनदर्शिका २०२२ चे प्रकाशन

सिटी बेल | रोहा | प्रतिनिधी | रोहा तालुक्यातील जयभवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था भुवनेश्वर वरसे, रोहा रायगड या पतसंस्थेची मासिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न…

पेण मधील असंख्य युवकांचा मनसे मध्ये प्रवेश

सिटी बेल | पेण | वार्ताहर | येणा-या नगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पेण शहरात मनसेची ताकद वाढविण्यासाठी मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत…

बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

पेण आंबेघर येथे बिल्डर कडून सागाच्या झाडांची कत्तल इतरही झाडे जमिनदोस्त सिटी बेल | पेण | वार्ताहर | मुंबई पासून हाकेच्या अंतरावर असणा-या पेण ला…

बोर्ली ग्रामपंचायतीत महामानवाला अभिवादन

डॉ. बाबासाहेब यांच्या खऱ्या कार्याची महान आठवण आजच्या पिढीला होणे गरजेचे : सरपंच डॉ. चेतन जावसेन सिटी बेल | बोर्ली मांडला | अमूलकुमार जैन |…

शिवनगर आदीवासी बांधवांचा पिण्याचा प्रश्न मार्गी

जिल्हा परिषद सदस्या उमाताई मुंढे यांचे मानले आभार सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | शिवनगर हद्दीत येणाऱ्या शिवनगरवाडी, शिवनगर रिसवाडी, शिवनगर पानशिलवाडी या…

सर्वेनंतर रस्त्याचा मार्ग मोकळा होण्याची आदिवासी बांधवांना अपेक्षा

वनक्षेत्र सर्वेक्षक विभागाकडून कोरलवाडी आणि माडभोम ठाकूरवाडी रस्त्यांचा सर्वे सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | आपटा ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील माडभोम आणि कोरलवाडी येथील…

चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यालयात महापरिनिर्वाण दिन साजरा

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | विद्या प्रसारिणी सभा चौक, संचलित सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंत राव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक येथे…

परळीत उद्या हुतात्मा नाग्या कातकरी भवनाचा भव्य उदघाटन सोहळा

विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सिटी बेल | पाली/बेणसे | धम्मशील सावंत | सुधागड तालुका आदिवासी समाजातर्फे परळी येथे हुतात्मा नाग्या महादू कातकरी भवनाचा भव्य उदघाटन…

कडाव ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम

कर्जत तालुक्यातील कडाव येथील स्मशानभुमी तसेच तलावाची केली स्वच्छता सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील कडाव ग्रामपंचायत हद्दीतील माणकिवली येथील स्मशानभुमीची…

बोर्ली येथे साने गुरुजी विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

दूरदृष्टी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा गाभा – वामन चुनेकर सिटी बेल | बोर्ली मांडला | अमूलकुमार जैन | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध खात्याचे…

रसायनीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | एच.ओ. सी. कॉलनीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन…

पोलादपूर नगरपंचायत निवडणुकीत 19 उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि अभासेनेचे उमेदवार रिंगणात : काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुदत सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत…

राष्ट्रपती रामनाथ कोविंद किल्ले रायगडावर छ. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक

रायगड परिसराला छावणीचे स्वरूप, कडक पोलीस बंदोबस्त तैनात ऐतिहासिक किल्ले रायगडावर येऊन छ.शिवरायांना नतमस्तक होणं, प्रत्येक भारतीयांसाठी गौरव व अभिमानाचा क्षण : राष्ट्रपती रामनाथ कोविंद…

खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा

“माझा कचरा माझी जबाबदारी” ही संकल्पना केल्यास गाव-परिसर कचरा मुक्त होईल – डॉ.मेधा ताडपत्रीकर सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | प्लास्टिक हे वाईट…

इच्छुक उमेदवारांना एकाचा पैसा न् दुसऱ्यासोबत पर्यटनाची स्वप्नं

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कोकण विधानपरिषद मतदार संघातील विरोधी पक्षाला मतदान करण्यासाठी नगरसेवक होण्याची धडपड ? सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | नगरपंचायत पोलादपूरच्या…

Mission News Theme by Compete Themes.