Press "Enter" to skip to content

राज्यमार्ग 79 होणार चकाचक

मुरबाड – शहापूर – कशेळे – कडाव – कर्जत – चौक – लोहोप रस्त्याचे कामाचे भूमिपूजन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

मुरबाड – शहापूर – कशेळे – कडाव – कर्जत – चौक – लोहोप रस्त्याचे कामाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

आमदार महेंद्र यांच्या कार्यकाळात अनेक विकासात्मक कामे मतदार संघात चालू आहेत.याच मंजूर कामांपैकी मुरबाड-शहापूर-कशेळे-कडाव-कर्जत-चौक- लोहोप  (राज्यमार्ग 79) रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले, सदर मार्ग कर्जत वरून पनवेल करीता जाण्याकरिता महत्वाचा मार्ग आहे.               

या भूमिपूजन प्रसंगी माजी उपसभापती श्याम भाई साळवी, जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, वावर्ले ग्रामपंचायत सरपंच प्रिंतेश मोरे, प्रफुल विचारे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.