सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ### कोरोना कोविड १९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून आज ३० जण पॉजेटीव्ह आढळले आहेत. आजचा पॉजेटीव्हचा आकडा…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
वाढत्या रुग्ण संख्येने कळंबोलीकर चिंतेत ### सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ### कळंबोली शहरात कोरोनाने कहर केला आहे. दिवसेदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात…
हिंदुस्थानातील राष्ट्र पुरुषांची व महिलांची बदनामी करणाऱ्या स्टँड-अप् कॉमेडी शोवर कायमची बंदी घालण्याची आमदार डॉ मनीषा कायंदे यांची मागणी सिटी बेल लाइव्ह / उमेश भोगले…
मुंबई-गोवा महामार्गाची जलद दुरुस्ती न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार : संदीप ठाकूर यांचा इशारा ### सिटी बेल लाइव्ह / रायगड:धम्मशिल सावंत ### मुंबई गोवा…
पाटणसई ग्रामपंचायतीकडून आदिवासींना वस्तूंचे वाटप : आशा सेविकांनाही आर्थिक मदत ### सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : ### रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या…
लहान मुले, पालक आणि शिक्षक ह्यांच्या आरोग्यास धोका निर्माण झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण ? ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ### कोरोना संसर्गजन्य परिस्थितीच्या…
सिटी बेल लाइव्ह/काव्य कट्टा *कोरोनाची लढाई* कोरोना विरूद्धची लढाईआपली आपणच लढवू याकोरोनावर मात करायलाधैर्य अंगी बाणवू या || १ || कदापी हा न संपणारामहाभयंकर रोग…
सिटी बेल लाइव्ह / खांब/रोहा (नंदकुमार मरवडे) ### जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संसर्ग हा जागतिक साथीचे आजार घोषित केल्याने कोरोना महामारीच्या संकटामध्ये जनजीवन विस्कळित…
सिटी बेल लाइव्ह /खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) ### रोहे तालुक्यातील मुठवली बु.गावच्या रहिवासी असणाऱ्या सरस्वती गंगाराम म्हस्के यांचे शुक्र. दि.१० जुलै रोजी राहत्या घरी अल्पशा आजाराने…
सिटी बेल लाइव्ह / पनवेल (वार्ताहर) ### कळंबोली गुरूद्वारा ट्रस्टतर्फे वसाहतीत शिख बांधव मोठ्या प्रमाणातजंतुनाशक व औषध फवारणी टॅंकरद्वारे करीत आहेत. कळंबोली…
आदिवासी बांधव अंधारातून प्रकाशाकडे : पालकमंत्री आदिती तटकरे यांचे सहकार्य सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ### नागोठण्याजवळील कडसुरे (ता.रोहा) ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायनीचीवाडी येथील…
सिटी बेल लाइव्ह / काव्य कट्टा ### 🐡 पुन्हा लॉकडाऊन 🐡 पुन्हा चालू होत आहेकडक लॉकडाऊनकोरोनाला हरवू याघरातच कैद राहून स्वतःवर बंधन टाकूनकडक नियम पाळू…
खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम ### सिटी बेल लाइव्ह / कोलाड ( कल्पेश पवार ) ### रायगड_रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार लोकनेते सुनिल…
सिटी बेल लाइव्ह / पनवेल/प्रतिनिधी ### कोवीड 19 च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असल्यामुळे रिक्षा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे. अबोली महिला रिक्षा चालक रिक्षा व्यवसाय करुन…
ईजिप्शियन सम्राट तुतेनखामेनची कोल्हापुरी ### सिटी बेल लाइव्ह / विचार कट्टा / राजेश गायकर ### मित्रांनो नेटवर सर्च करत असताना एक लिंक समोर आली आणि…
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त निवास पवार यांचा उपक्रम ### सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ### रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या ६५ व्या…
मायीच्या दुधाला आणि बापाच्या मिठाला जागा ### कृषी सेवा केंद्र चालकांंनो संपातुन बाहेर पडा ### शेतकरी संघटनेचे आवाहन ### सिटी बेल लाईव्ह/ सोनपेठ ### मढे…
रोहे तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव : आज आंबेवाडी परिसरात सापडले 6 नवे रुग्ण ### सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) ### रोहा तालुक्यात कोरोनाचा…
जेष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिन दादा धर्माधिकारी व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचा यथोचित सन्मान ! ### सिटी बेल लाइव्ह / पाली/बेणसे .(धम्मशिल सावंत) ### रायगड…
प्रथम संस्थेतर्फे आयोजित आर. पी. एल कोर्स करून दहा दिवसाचे ट्रेनिंग घ्या आणि मिळवा प्रमाणपत्र ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल ### प्लंबींग, इलेक्ट्रिक किंवा…
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : ### रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नंतर राज्य मंत्री मंडळात वीस वर्षे विविध खात्यांचे मंत्री आणि आत्ता खासदार…
जखम अजूनही भळभळतीच ! 11 जुलै 2006 संध्याकाळी पावणे सात चा सुमार. मी,कृपेश आणि दिवाकर सिंग सीएसटी स्टेशन बाजूच्या गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल मध्ये…
आजचे पाहुणे : सतिश पाटील, नगरसेवक पनवेल महानगरपालिका तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पनवेल महानगरपालिका पहा हे व्हिडिओ 👇
आज नव्याने 11 कोरोनाबाधित तर मोहोपाड्यातील नामांकित डाॅक्टर कोरोनामुक्त ### सिटी बेल लाइव्ह / रसायनी / राकेश खराडे ### संपुर्ण देशात, राज्यात व ग्रामीण भागात…
रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरतीमध्ये महाघोटाळा : प्रेस क्लबची चौकशीची मागणी सिटी बेल लाइव्ह / पेण ( राजेश कांबळे ) ### रायगड सुरक्षा रक्षक मंडळाच्या…
लोकसंख्या वाढ .. एक चिंतेचा विषय ११ जुलै … जागतिक लोकसंख्या दिवस ..संयुक्त राष्ट्र सभेच्या गव्हर्निंग कौन्सिल मध्ये लोकसंख्या दिवस जागतिक पातळीवर साजरा करण्याचा ठराव…
पावसा…. अरे पावसा, तू आलास का?तर थोडा दम घे ,एकदम येऊन नको करुस तांडव,सर्व काही वाहुन नको नेवूपावसा तु आलास का? तुझ्या येण्याने वृक्ष-तरूवर सजीव…
आजचे पंचांग ,दिन विशेष ,स्मृतीदिन,आणि राशीफल 🙏🏻सुप्रभात🌞🌝🌻आज चे पंचांग🌚🚩युगाब्द : ५१२२🚩विक्रम संवत्सर : २०७७🚩शालीवाहन संवत् :१९४२🚩शिवशक : ३४७🌞संवत्सर : शार्वरी नाम🌅माह : आषाढ🌓पक्ष तिथी :…
सिटी बेल लाइव्ह / उरण ( अजित पाटील यांजकडून ) ### भारत चीन च्या दरम्यान गलवाण खोऱ्यात तणावाची स्थिती आहे. त्यातूनच चीनचे असलेले अनेक मोबाईल ऍपवर…
90 बेडला मिळणार ऑक्सिजनची सुविधा : रुग्णांची परवड थांबण्याची आशा ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल / संजय कदम ### पनवेल उपजिल्हा रुग्णालय एकूण दीडशे…
मुलगी झाली म्हणून एक दिवसाच्या तान्ह्या मुलीला जिवंत गाडले ### पहा हा व्हिडिओ 👇 सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / यवतमाळ (माहुर) ######## आपण…
सिटी बेल लाइव्ह / घनश्याम कडू / मुंबई ### राज्यातील कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कोरोना रुग्णांची नावे जाहीर करा, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर…
राबविले सामाजिक उपक्रम : आमदार अनिकेत तटकरे यांची उपस्थिती ### सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) ### रायगड रत्नागिरिचे खासदार सुनिल तटकरे यांच्या ६५…
पनवेल तालुक्यात आज सापडले तब्बल 226 कोरोना रुग्ण : दोघांचा मृत्यू ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल ### पनवेल तालुक्यात कोरोना चा कहर काही थांबता…
सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) ### पेण मध्ये असलेल्या जेएसडब्ल्यु कंपनीत एन.आर. कंस्ट्रक्शन या कॉन्ट्रॅक्टर कडे काम करणाऱ्या पेण येथील वशिष्ठ धावजी पाटील…
कशेडी घाटात दरड कोसळल्याने 24 तास मुंबई गोवा महामार्ग ठप्प- दरडीचा धोका कायमच ! ### कोकणवासियांकडे दूर्लक्ष आघाडीला परवडणारे नाही-माजी आ.माणिक जगताप यांचा इशारा ###…
सिटी बेल लाइव्ह / रायगड ### महाराष्ट्र सरकारने प्रधान मंत्री फसल बीमा योजना (पीएमएफबीवाय) २०२० च्या खरीप हंगामासाठी पालघर,रायगड, धुळे, पुणे,औरंगाबाद,हिंगोली,अकोला आणि भंडारा या जिल्ह्यांतील…
सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) उरणमध्ये कोरोना पॉजेटीव्ह १८ जण सापडले तर २० जणांना घरी व १ जण मयत झाला आहे.उरण ४, चिरले गावठाण…
अनवधानाने एखादी दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण ? ### सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) ### राज्यात कोरोना कोविड १९ ने हाहाःकार माजवला आहे. याची एवढी…
उद्योगातील कंत्राटी व कायमस्वरूपी कामगारांच्या कोरोना उपचाराचा खर्च संबंधित कंपनीने उचलावा– आमदार प्रशांत ठाकूर ### सिटी बेल लाइव्ह / पनवेल(प्रतिनिधी) ### रायगड जिल्हयातील विविध उद्योगातील…
पाणी उकळून प्या : डॉक्टरांचा सल्ला ### सिटी बेल लाइव्ह / भिवपुरी (गणेश मते) पहिला पाऊस पडला की माती पाण्याबरोबर वाहून येते. मात्र हे मातीमिश्रित…
पनवेल उपजिल्हा रुग्णालय कोविड विभागाचा पाणीपुरवठा ठप्प !! रुग्णाचे होतात हाल ! ### सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी ### पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड…
सिटी बेल लाइव्ह / कोलाड (कल्पेश पवार) ### रोहे तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना आजाराचा धोका वाढत चालला असून, आज नव्याने २० रुग्ण आढळल्याने तालुक्यात…
पालकमंत्री अदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण ### सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) ### रायगडचे खासदार सुनील तटकरे…
उरणच्या जंगलांमध्ये शिकाऱ्यांचा हैदोस ### गावकरी आणि तरुणांनी कळविल्यावर वनविभाग जागे !! ### सिटी बेल लाइव्ह / उरण ### उरणच्या कोप्रोली गावानजीकच्या जंगलात शिकाऱ्यांच्या जाळ्यात…
रविवार दि.१२ जुलै रोजी दुपारी ४:०० वाजता होणार कार्यक्रम ### प्रसिद्ध वक्ते प्रकाश पाठक यांचे ‘निसर्ग हाच गुरू’ या विषयावर व्याख्यान ### सिटी बेल लाइव्ह…
शुक्रवारी सात नवे रुग्ण ,एकूण 94, तर पंचवीस बरे ### सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे ### कोरोना (कोविड-19)या विषाणूने जगभर थैमान घातल्याने सर्वंत्र हाहाकार…
एनकाऊंटर मध्ये मारला गेला गँगस्टर विकास दुबे ### वाचा संपूर्ण घटनाक्रम ### सिटी बेल लाइव्ह / स्पेशल रिपोर्ट ### उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या…
पर्यटन सुरु झाल्यावर माथेरान हॉटेल व्यवसायिकांसमोर समस्यांचा डोंगर ### महिन्यातून फक्त विकेंड लाच व्यवसाय ### परप्रांतीय निघून गेल्याने कर्मचाऱ्यांची वानवा ### मिळकतीपेक्षा खर्चच दुप्पट ###…
आस… तुझ्या आठवांचा मनी मोद साराजसा मोरपंखी फूलावा पिसारातुझ्या आठवांनी पुन्हा प्रीत व्हावेजणू अंतरीचा असे हा इशारा मनी साद देती नवी स्पंदने हीजणू मीलनाची असे…
