सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
परशुराम काळू ठाकूर यांच तारा येथील राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 75 वर्षे होते.गेल्या दोन महिने त्यांनी मृत्यूशी झुंज दिली.
परशुराम ठाकूर हे तारा गावांमध्ये लहान थोरांचे “आबा” नावाने परिचित होते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आबा गेल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.अनेकांनी ठाकूर परिवाराला सोशल मीडियाद्वारे व मोबाइल करून दुःखात सहभागी झाल्याबद्दल आम्ही सर्वांचे ऋणी आहोत.
दशक्रिया विधी शनिवार दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी
तेरावा विधी मंगळवार दिनांक 14 ऑगस्ट 2020 रोजी होणार आहे.






Be First to Comment