Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

पाटणसई ग्रामपंचायत उपसरपंचपदी शिवसेनेचे सुरेश गायकर बिनविरोध

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । नागोठणे जवळील पाटणसई ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या दोन वर्षापूर्वी पार पडली होती त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व…

विद्यार्थी उन्नती संघाकडून अनाथ मुलांना शालेय साहित्याची मदत

सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । “नवजीवन बालनिकेतन बहुद्देशीय संस्था, मु.उरळी देवाची ता.हवेली, जिल्हा पुणे येथे अनाथ व गरीब मुले आणि मुली…

उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा “द्रोणागिरी भूषण” पुरस्काराने होणार सन्मान

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन उरण आयोजित 20 वा युवा महोत्सव 3 मार्च ते 7 मार्च 2021 दरम्यान…

स्वच्छतेच्या नवीन सवई अंगिकारल्या पाहिजेत : डॉ. किरण पाटील

अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र यांना कोरोना विषाणू प्रतिबंध करिता लिक्वीड क्लिनरचे मोफत वाटप सिटी बेल लाइव्ह । राजेश बाष्टे…

पागोटे येथे शिवजयंती निमित्त पालखी सोहळा व विविध स्पर्धांचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । पाणदिवे । मनोज पाटील । उरण तालुक्यांतील पागोटे येथील जानता राजा व शिवभक्त मित्रमंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त प्राथमिक शाळा पागोटे…

मुरूड येथे विक्रीसाठी ठेवलेले पपई गाईने खाल्ल्याने गायीवर चाकूने हल्ला

सिटी बेल लाइव्ह । मुरूड । अमूलकुमार जैन । रायगड जिल्ह्यातील मुरुड शहरात असणाऱ्या बाजारपेठ येथे विक्रीसाठी ठेवलेले पपई गाईने खाल्ले या गोष्टीचा राग येऊन…

संस्कारभारती पनवेल समितीतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धेचे आयोजन

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । संस्कारभारती पनवेल समिती तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक स्त्री परंपरा, पुरुषप्रधान…

पाटणसई विसर्जन घाट सुशोभीकारणासाठी ३ लाख निधी

किशोर जैन यांनी सरपंच व उपसरपंच यांना दिले मंजुरीचे पत्र सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील पाटणसई ग्रामपंचायती हद्दीतील वाकण…

गोपाळ म्हात्रे दादा साहेब फाळके पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । मुंबई । विठ्ठल ममताबादे । मुंबई मधील अंधेरी येथे पार पडलेल्या फिलमोरा प्रस्तुत हॉटेल श्रीजी आडोटोरियम मध्ये फिल्म इंडस्ट्री मधील मानाचा…

ठाकूर महाराज शिष्य परिवारातर्फे हळदी कुंकू

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । परमपूज्य ॐदत्त श्रीठाकूरमहाराजांच्या नवेपोपुड,उरण येथील दत्तमंदिरात ॐदत्त परिवारातील पल्लवी पराग म्हात्रे- उपसरपंच व गुरुभगिनींनी तर्फे हळदीकुंकवाचा…

रायगड जिल्हा परिषद यांच्यावतीने “आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव पुरस्कार

स्वच्छ सुंदर गाव स्पर्धेत मेढा ग्रामपंचायत तालुक्यात प्रथम, 10 लाख पुरस्काराची मानकरी सिटी बेल लाइव्ह । रोहे । नंदकुमार मरवडे/उदय मोरे । रायगड जिल्हा परिषद,…

शिवतेज मित्र मंडळाचा माघी गणेशोत्सव उत्साहात साजरा

रायगड शिव सम्राटचे 12 व्या वर्षात यशस्वी पदार्पण सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । नवीन पनवेलमधील सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवतेज…

वासुदेव बळवंत फडके स्मृतीदिन : विशेष लेख

अन्यायी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके ! १७ फेब्रुवारी. वासुदेव बळवंत फडके यांचा स्मृतीदिन. ब्रिटिश सरकारच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारणारे आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके…

मैत्रीणी…

मैत्रीणी… माझ्या मैत्रिणी म्हणजेरंगीबेरंगी फुलांचा गुच्छनाजुक, सुंदर वमनाने स्वच्छ…माझ्या मैत्रिणी म्हणजे,जणु वाहता निर्झर..खळाळत पुढे जाणार्या..नाही कोणावर निर्भर.माझ्या मैत्रिणी म्हणजेभक्तीने फुललेला मळा,भजन गातात रंगून ,सर्वांचा गोड…

गुगल सर्च मध्ये सिटी बेल टॉप थ्री मध्ये

गुगल कडुन सिटी बेल वेबसाइट च्या यशावर शिक्कामोर्तब अल्पावधीत करोडो वाचकांचे मन जिंकणाऱ्या वृत्त समूहावर होत आहे स्तुती सुमानांचा वर्षाव ! सिटी बेल लाइव्ह ।…

सतरा वर्षानंतर डॉ.पारनेरकर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे गेट टुगेदर

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । रसायनी पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील वाशिवली येथील डॉ.पारनेरकर विद्यालयातील दहावी २००३-०४ वर्गांमध्ये शिकणारे विद्यार्थी एकत्र आले आणि…

खालापूर तालुक्यातील १७ प्राथमिक शाळांत सुरू होणार इंग्रजी भाषा वर्ग

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । खालापूर तालुक्यातील १७ प्राथमिक शाळांमधून इंग्रजी भाषा वर्ग गोदरेज एंड बॉयेस कंपनीच्या पुढाकारातून सुरू होणार असल्याचे…

राज्यातील कदम मराठा राज्यस्तरीय तिसरे कुलसंमेलन उत्साहात

कदम मराठा परिवाराने एकत्र येऊन कदम कुळासाठी व समाजासाठी काम करावे – अमरराजे कदम सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । राज्यातील कदम…

मुख्याध्यापक कमलाकर शिंदे यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न

कमलाकर शिंदे यांनी कर्तृत्ववान विद्यार्थी घडविले – जिप सदस्य सुरेश खैरे सिटी बेल लाइव्ह । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । देशातील कर्तृत्ववान व राष्ट्राप्रति योगदान…

फुंडे हायस्कूलमध्ये वीर वाजेकर पुण्यतिथी संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । रयत शिक्षण संस्थेचे,तु.ह.वाजेकर विद्यालय फुंडे येथे उरण महालण विभागाचे शिक्षण महर्षी तुकाराम हरी वाजेकर यांची 40…

खांब विभाग नाभिक संघाची सभा संपन्न

जिल्हा व तालुका नवीन कार्यकारणीचा झाला सत्कार सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील खांब येथील खांब विभागीय नाभिक संघाची सभा…

शेती पंपाचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा शेतकरी कामगार पक्षाची मागणी

नोटीस न देता कनेक्शन कट कराल तर याद राखा – भाई मोहन गुंड सिटी बेल लाइव्ह । बीड । प्रतिनिधी । वीज बीलाच्या नावाखाली विद्युत…

मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर मृत्युचे तांडव

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात, अपघातात तब्बल पाच जणांचा मृत्यू सिटी बेल लाइव्ह । धम्मशील सावंत । मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एक विचित्र अपघात झाला. या…

“ऑल इज रॉंग”चित्रपटाची शुटींग अंतिम टप्प्यात : काव्या कांबळे चमकणार

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । “ऑल इज रॉंग” हा आगामी हिंदी चित्रपट ही एक थरारक आणि श्वास रोखून धरायला लावणारी “मर्डर…

डायोसिस ऑफ बिलिव्हर्स ईस्टर्न ट्रस्टकडून आदिवासींना ब्लॅकेटचे वाटप

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । डायोसिस ऑफ बिलिव्हर्स ईस्टर्न ट्रस्ट यांच्याकडून कसलखंड ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजीनगर फणसवाडी येथील वयोवृद्ध, अपंग आदिवासी बांधवांना…

वसंत पंचमी निमित्ताने नासा येवतीकर यांची कविता

सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा । वसंत आला वसंत वसंत आला वसंत आलाशिशिर ऋतुतील वसंत आलापिवळ्या फुलांचा सण आलासर्वाना पहा आनंद झाला वसंत ऋतू…

नविन पनवेलमध्ये भाजपाला धक्का.

रायगड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच : भाजपाच्या युवा तरुणांचा मनसेत पक्षप्रवेश ! सिटी बेल लाइव्ह । नवीन पनवेल । राज ठाकरे ह्यांच्या विचारांनी प्रेरित…

पालीत माघी गणेशोत्सव साधेपणाने व नियमांचे पालन करून

अष्टविनायक तीर्थक्षेत्र बल्लाळेश्वराच्या माघी गणेशोत्सवात पालीत भक्तिमळा फुलला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त व व्यवस्थापन सिटी बेल लाइव्ह । रायगड । धम्मशील सावंत । महाराष्ट्रातील अष्टविनायक…

मोटरसायकल रॅली काढून मोटारसायकल स्वारांमध्ये जनजागृती

तळोजा वाहतूक शाखा व रॅपिड एक्शन फोर्सच्याद्वारे करण्यात आली वाहतूक नियमांची जनजागृती सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । तळोजा वाहतूक शाखा अंतर्गत रॅपिड…

खारघरमध्ये उच्चशिक्षित रहिवाशांनी घेतला शिवसेनेत भगवा ध्वज हाती

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्‍वास ठेऊन मावळ मतदार संघाचे खासदार…

खाकी वर्दी ची माणुसकी पाहुन मुलीच्या आई वडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू

पनवेल तालुका पोलिसांनी अल्पवयीन मुलीस सुखरुपपणे दिले तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम । पनवेल परिसरातील राहत्या घरातून दोन दिवसापासून…

अलवार तुझी चाहूल..

अलवार तुझी चाहूल.. अलवार तुझी चाहूल अशीमोरपिसारा मनी फुलवतेतनामनावर गोड शिरशिरीक्षणात अवघी ती बावरते अवखळ वारा फितूर थोडातुझेच गाणे गात वाहतोतुझ्यासारखा तोही तेंव्हाअलगद सा-या बटा…

शिवनगरमध्ये श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण अध्याय उत्साहात

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । ब्रम्हलिन गुरुवर्य बालाराम महाराज कांबेकर व हभप बालकृष्ण महाराज पाटील तसेच हभप अनंत महाराज पारंगे यांच्या…

भ्रमण मंडळ हास्य क्लबचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब या संस्थेचा सोळावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत…

चिल्हे येथील रामचंद्र लोखंडे यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील मेहनती आणि कष्टकरी शेतकरी रामचंद्र शिवराम लोखंडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.मृत्यू समियी…

कविश्री अरुण दत्ताराम म्हात्रे यांची कविता
मंगलमूर्ती मोरया…..

सिटी बेल लाइव्ह । काव्य कट्टा । मंगलमूर्ती...मोरया ! शुभ कार्यात, शुभ प्रसंगी तुझीच पुजा केली जाते भक्तीभावाने श्रद्धा पूर्ण 'श्रीगणेशा' ने सुरुवात होते..१. शंकर-पार्वती…

कोकणच्या मातीतून सनदी अधिकारी घडावेत :अदिती तटकरे

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशन पुणे व रोहा प्रेस क्लबतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सूर्यभूषण- सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार अदिती तटकरे,डॉ.शकुंतला काळे यांना ‘सूर्यभूषण’,तर डॉ.शंतनू आठवले, शिवालिका पाटील,मनोज…

शिवराज युवा प्रतिष्ठान उरण तर्फे सार्वजनिक माघी गणेशोत्सव

शिवराज युवा प्रतिष्ठान उरण तर्फे दरवर्षी वाणी आळी उरण शहर येथे सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा उत्सव शासनाच्या मार्गदर्शक…

श्री गणपती देवस्थान, मोठेनागाव उरण येथे गणेश जयंती उत्सव संपन्न

सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । श्री गणपती देवस्थान,मोठे नागाव,उरण यांच्या वतीने मंदिर अध्यक्ष श्री जयेंद्र नाईक,सचिव श्री शशिकांत पाटील आणि सहकारी…

राज्य माहिती आयुक्तांची नेमणूका रखडल्यामुळे महाराष्ट्र 60 हजार अपील प्रकरणे

केंद्र सरकारने माहिती अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीवरील खर्च कमी करणे हे दुर्दैवी – अनिल गलगली सिटी बेल लाइव्ह । पनवेल । माहिती अधिकाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी…

श्री ज्येष्ठराज विनायक गणपती मंदिरातर्फे पाच लाखांची मदत

माघी गणेशोत्सवाचे औचित्य सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । पनवेलमध्ये माघी गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा होत आहे. पनवेल शहर आणि ग्रामीण…

उरणच्या विकासात वीर वाजेकर यांचे महत्वाचे योगदान : महादेव बंडा

सिटी बेल लाइव्ह । उरण । विठ्ठल ममताबादे । उरणच्या विकासात उरण मधील चळवळीतले कार्यकर्ते तथा समाजसेवक वीर वाजेकर यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे कार्य…

वायू प्रदूषणामुळे हृदयविकार रुग्णांमध्ये होत आहे वाढ

शुश्रूषा हार्ट केयर सेन्टरतर्फे हृदयाचे आरोग्य जपण्यासाठी व्हॅलेंटाइन दिवशी नागरिकांना झाडांचे वाटप सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । कोणाविषयी वाटणारे प्रेम ही एक नैसर्गीक भावना असून या…

मुंबईच्या धर्तीवर उरणमध्ये मोहीम राबविण्याची मागणी

सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । फेब्रुवारी महिन्यापासून मुंबईमधील भिकार्‍यांविरुद्ध पोलिसांकडून भिक्षेकरी पकड मोहीम राबविण्यास सुरुवात झाली असून भिकार्‍यांना पकडून त्यांना चेंबुर…

उरण शहरात बस सुरू होण्यासाठी मा आ मनोहर भोईर यांचे प्रयत्न

एसटी व एनएमएमटी बस सेवा उरण-मोरा (एन. ए. डी), उरण-करंजा मार्गावर सुरू करण्याची परिवहन मंञ्यांकडे मागणी सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू ।…

सौंदर्य सांभाळणे म्हणजे तपस्या आहे : डॉ.स्मिता नगरकर

सिटी बेल लाइव्ह । गोवे-कोलाड । विश्वास निकम । गोरेगाव मुंबई येथील जेष्ठ ब्युटीशियन कवयित्री डॉक्टर स्मिता नगरकर यांनी सुतारवाडी येथे महिलांना आरोग्य सौंदर्य बाबत…

दरोडा टाकण्यासाठी आलेल्या त्रिकूटास गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने घेतले ताब्यात

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । संजय कदम ।  एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील त्रिकूटासगुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाने ताब्यात घेतले आहे.         …

कोणता अधिकारी देतोय बोगस घरपट्टी क्रमांक

बौद्ध समाज मंदिराच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण : रातोरात कोणी बांधला झोपडा ? सिटी बेल लाइव्ह । वचन गायकवाड । तळोजा । पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग…

द्रुतगती महामार्गावर ‘सीटबेल्ट’ची जागृती

खालापूर टोलनाक्यावर वाहनचालकांचे प्रबोधन पनवेल आरटीओ, रोटरी क्लब, ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे रस्ता सुरक्षा अभियान खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती सिटी बेल लाइव्ह । पनवेल…

अनोखा व्हॅलेंटाईन : आश्रमातील मुलांची संपूर्ण शारीरिक तपासणी

आश्रमातील मुलांसोबत तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी साजरा केला व्हॅलेंटाइन दिन सिटी बेल लाइव्ह । नवी मुंबई । प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन दिन काल मोठ्या उत्साहात साजरा…

Mission News Theme by Compete Themes.