शिवराज युवा प्रतिष्ठान उरण तर्फे दरवर्षी वाणी आळी उरण शहर येथे सार्वजनिक माघी गणेशोत्सव साजरा केला जातो. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा हा उत्सव शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.यावेळी शिवराज युवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरोना रोगाचे उच्चाटन होऊ दे. सर्वांना निरोगी, सुखी दीर्घायुष्य दे अशी प्रार्थना श्री गणपती चरणी केली.








Be First to Comment