Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

रायगड जिल्ह्यात काँग्रेसचे आंदोलन …

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी लाक्षणिक उपोषण सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत । केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात दिल्लीच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला 120…

महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी अक्षय भोसले

सिटी बेल । मुंबई । विठ्ठल ममताबादे । मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र संरक्षण संघटनेचा वार्षिक मेळावा व संघटना बांधणीचा कार्यक्रम दादर, मुंबई येथे…

कोरोना संक्रमण काळात भारतातातील क्षयरोग रुग्णांकडे दुर्लक्ष

कोरोनाबाधितांना क्षयरोग होण्याचा धोका कायम – जगातील टीबीचे साधारण एक चतुर्थांश रुग्ण भारतामध्ये सिटी बेल । मुंबई । आरोग्य प्रतिनिधी । भारतातील अल्प उत्पन्न गटातील…

शॉपींग मॉल्स, डिपार्टमेंट स्टोअर्ससाठी  कोविडचे नवे नियम

माॅल मध्ये जातायं ? कोव्हीड अँटीजन टेस्ट चाचणी केल्यानंतरच मिळणार प्रवेश सिटी बेल । पनवेल । वार्ताहर ।   पनवेल महापालिका क्षेत्रात  कोरोना रूग्णांच्या वाढत्या…

कर्जत नगरपरिषदेच्या पेव्हर ब्लॉक निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

कचर्‍यातीन प्लास्टिक पासून पेव्हर ब्लॉक निर्मिती सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगर परिषदेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील गोळा केलेल्या सुक्या कचऱ्यातील…

ऑइल गळती किंवा आग लागल्यास त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रात्यक्षिके

हिन्दुस्तान पेट्रोलियमचा उपक्रम, नागरिकांना दिली माहिती सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । आज जिकडे तिकडे विविध खोदकाम केले जाते नविन रस्ते किंवा एखादी पाईप…

वेळेत घरपट्टी व पाणीपट्टी भरणाऱ्यांना पुरण पोळीचे जिन्नस भेट

शिवकर ग्राम पंचायतीचा अभिनव उपक्रम पनवेल तालुक्यातील शिवकर ग्रामपंचायतीच्या कामगिरीचा आलेख सातत्याने चढता राहिला आहे.सरपंच अनिल ढवळे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर ग्रामपंचायत हद्दीमध्ये अभूतपूर्व असे सकारात्मक…

ठाणे जिल्ह्यातील शाळांना आमदार बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून मायक्रोस्कोप आणि गणितीय पेटीचे वाटप.

सिटी बेल / ठाणे दिनांक २५ मार्च २०२१ रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा ना श्री.बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळांना मायक्रोस्कोप आणि…

उलवे येथील वटवृक्ष सामाजिक संस्थेच्या वतीने वन योद्ध्यांचा सन्मान

चिरनेर येथील अक्कादेवी कलम डोंगर परिसरांत लागलेला भीषण वनवा विझवण्यासाठी पुढाकार घेतलेल्या २६ वन योद्ध्यांचा सत्कार सिटी बेल । उलवे । मनोज पाटील । चिरनेर…

मौजे चाळ येथील नागरिकांचा प्रलंबित प्रश्न सुटणार

आमदार बाळाराम पाटील यांच्या पुढाकाराने पालक मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन. सिटी बेल/ मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पाईप लाईनसाठी संपादीत केलेल्या मौजे चाळ, ता. पनवेल, जिल्हा…

कोपरा माध्यमिक शाळा ठरली तंबाखूमुक्त शाळा

सिटी बेल । पाणदिवे । प्रतिनिधी । सलाम मुंबई फांउडेशन व सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा अभियान सुरू…

बाहे येथील ताज्या भाजीला ग्राहकांची पहिली पसंती

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यत ताज्या भाजीपाल्याच्या पिकासाठी विशेष प्रसिद्ध असलेल्या बाहे गावातील ताजी भाजी बाजारात दाखल…

सामाजिक कार्यकर्ते दिलिप मोहिते यांचा विशेष सन्मान

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यातील नाभिक समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते व खांब गावचे सुपुत्र दिलिप मोहिते यांची खांब-धामणसई विभाग ओबीसी समन्वय…

गाव तिथे शाळा, शाळा तिथे बालसारस्वत

अ.भा.म.साहित्य परिषद मंडणगड शाखेचा अभिनव उपक्रम सिटी बेल लाइव्ह । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मंडणगड तालुका शाखेचा “गाव तिथे…

तात्पुरती निवारा शेडची उभारण्याची मागणी

वाकण नाक्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशी सोसतायेत उन्हाचे चटके सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । मार्च महिना सुरू झाल्यापासुन संपुर्ण रायगड जिल्ह्यात…

उठ राणी पहाट झाली

उठ राणी पहाट झाली आता कुठे जाग आलीय. स्व भान हरपून स्वत्व विसरून त्यागाच्या काट्यांनी वेढतेजखमांचे वार प्रहार सहते.आता आता कुठे जाग आलीयेऊठ गाडी राणी…

मुळेखंड येथे आंगणवाडी व जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । उरण मुळेखंड येथे आंगणवाडी व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी विरंगुला केंद्राचे भूमिपूजन उरणचे सभापती ऍड सागर कडू यांचे…

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पनवेलच्या नृत्यआराधना कला निकेतन संस्थेची बाजी

शिष्यांनी पटकाविली अनेक पारितोषिके  गुरु दिपीका सराफ यांनी बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार   सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी । अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ नागपूर, मेंबर…

जागतिक जल दिवसानिमीत्त मर्दनगड परिसरातील वृक्षांना दिली संजीवनी

सिटी बेल । उरण । करण ठाकूर । पाणी हे जीवन आहे पाणी हे नवसंजीवनी चे जणू काही रूप आहे या धरणीवर पाण्याचे महत्व अनन्यसाधारण…

150 कुटूबांच्या एकोप्याचे दर्शंन

रसायनीत श्रीहरी पार्कं सोसायटी कार्यालयाचे माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते उदघाटन सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । रसायनी पाताळगंगा परिसरातील चांभार्ली…

जि.प.सेस फंडातून नडोदे बौद्धवाडा येथे नळपाणी पुरवठा योजना मंजुर

जिल्हा परिषद सदस्या पदमाताई पाटील यांच्या प्रयत्नांना यश सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । वडगाव जि.प.हद्दतील नडोदे बौद्दवाडा येथील नागरिकांनी सुरेश पाटील यांच्याकडे…

कर्जत नगरपरिषदेतर्फे विद्युत वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सुरू

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षण 2021 माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत विद्युत वाहनांसाठी कर्जत नगरपरिषद कार्यालय व फायर स्टेशन येथे…

नेरुळ प्रभाग क्रमांक 92 मधील गटारे व पदपथ दुरुस्त करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ नाईक यांची मागणी सिटी बेल । नेरूळ । सुनिल ठाकुर । नवी मुंबई प्रभाग क्रमांक 92 सेक्टर 21 मधील गटारे…

महावितरणच्या ॲपने बिल भरताय???
सावधान! तुमच्या डोक्याचा ताप वाढू शकतो

महावितरणच्या ॲपने बिल भरताय???सावधान! तुमच्या डोक्याचा ताप वाढू शकतो सिटी बेल / exclusive           काही म्हणा मंडळी, या कोरोनाविषाणू ने आपल्याला भरपूर काही शिकवलं आहे.…

विचारधारा – २

विचारधारा – २ *प्रेम* प्रेमाच्या व्याख्या करू तशा आहेत. कोणाचे प्रेम हळवे तर कोणाचे प्रेम रानटी असते. फक्त परिभाषा अशा वेगवेगळ्या. कोणी म्हणते खरे प्रेम…

कविता

कविता कधी षोडशवर्षीय तरुणीअसते कवितातर कधी तरणाबांड युवक असते कविता कधी नववधू स्वप्नाळू असते कवितातर कधी स्वप्नपूर्तीचा आनंद असते कविता कधी अंगाई असते कवितातर कधी…

वडखळ,शहाबाज येथील अदानी प्रस्तावित सिमेंट जेट्टी ला शेतकऱ्यांचा विरोध

शुक्रवारी होणारी जनसुनावणी जनतेनी उधळून लावावी – माजी सभापती संजय जांभळे सिटी बेल । पेण । वार्ताहर । वडखळ व शहाबाज परिसरात प्रस्तावित अदानी कंपनीच्या…

जिल्हा परिषदेचा ६२ कोटी ५ लाखांचा अर्थसंकल्प सादर

अर्थ व बांधकाम समिती सभापती निलीमा पाटील यांनी सादर केला अर्थसंकल्प सिटी बेल । अलिबाग । धनंजय कवठेकर । जिल्ह्यातील अत्यंत गरीब, शेतकरी, पददलीत समाज,…

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला ब्रिटीश कौन्सिलचा इंटरनॅशनल डायमेन्शन पुरस्कार

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने केले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे अभिनंदन सिटी बेल । पनवेल । खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल ला ब्रिटीश कौन्सिलचा…

कर्जत बाजारपेठे मध्ये तीन दुकानात चोरी करणारा चोरटा

12 तासांच्या आत कर्जत पोलिसांनी आवळल्या चोराच्या मुसक्या सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत बाजारपेठेत अज्ञात चोरट्याने तीन दुकानाचे शटर उचकटून चोरी…

कर्जत नगर परिषदेच्यावतीने गटार बांधकाम कामाचे भूमिपूजन

सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगर परिषद क्षेत्रातील पश्चिम भागात असलेल्या गुंडगे परिसरात फॉरेस्ट ऑफिस ते कलश बिल्डिंग पर्यंतच्या गटार…

ब्रेकिंग न्यूज : एसटी मध्ये महिलेची प्रसूती

रायगडात महिलेने एस टी बसमध्ये दिला बाळाला जन्म : एसटी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बाळ बाळंतीण सुखरूप सिटी बेल । रायगड । धम्मशील सावंत एका महिलेने प्रवासादरम्यान…

वेदना

वेदना नुसते ते भास होतेकी होती भावनाबोलके ते श्वास होतेकी फक्त याचना गुंतलेली मीच होतेकी होती साधनादेखले ते काय होतेकी फक्त योजना राहिलेली प्रीत होतीकी…

विनामास्क फिरणाऱ्यावर कर्जत नगरपरिषदेची दंडात्मक कारवाई

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या ही वाढू लागली…

महान हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रक्तदान व प्लाझ्मादान शिबीर संपन्न 

सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी । देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात शहिद भगत सिंग,शहिद राजगुरु व शहिद सुखदेव यांनी आपली आहुती देऊन ९० वर्षांपूर्वी देशाच्या इतिहासात…

उरण वीज कार्यालयाचा सावळा गोंधळ

वीज बिल भरूनही विद्युत प्रवाह खंडीत करण्याचा प्रताप सिटी बेल । उरण । घनःश्याम कडू । उरण तालुक्यात वीज बिलाची थकबाकी 15 ते 16 कोटीच्या…

एस एस सिनेव्हीजनतर्फे टिएसपिएल ग्रुपला सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । भारतासह अन्य 18 देशा मधील एकूण 5000 ह्युमन रिसोर्स अधिका-यांकरिता टिएसपिएल ग्रुपच्या माध्यमातून 450 तासाचे प्रशिक्षण…

मोहोपाडा बाजारपेठेत मास्क न घालणा-यांवर कारवाईचा बडगा : दंड वसूल

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे । रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.…

विद्युत मंडळाच्या लाचखोर अधिकार्‍याला बेड्या

15 हजाराची लाच स्वीकारताना म.रा.वि.वि. कंपनीच्या कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ पकडले सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । वर्क कम्प्लिशन रिपोर्ट देण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे…

जिल्हा नियोजन समितीत काशीनाथ पाटील यांची एंट्री

पनवेल तालुक्यात शेकापला येणार अच्छे दिन ! काशीनाथ पाटील जिल्हा नियोजन समितीत गेल्याने कार्यकत्यांमध्ये उत्साह पहा यानिमित्ताने काशीनाथ पाटील यांच्याशी सिटी बेल लाइव्ह ने केलेली…

रायगड जिल्हा पत्रकार मित्र फाऊंडेशनच्या जिल्हा उपाध्यक्षपदी धनंजय कवठेकर

सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । प्रतिनिधी । समाजकारणाचा ध्यास घेत पत्रकार संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न मार्गी लावण्याचे काम अलिबागमधील पत्रकार धनंजय कवठेकर यांनी केले. त्यांच्या…

अतिक्रमण तोडण्यासाठी बाणकोटकर यांचा तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा

सिटी बेल लाइव्ह । रायगड । अमूलकुमार जैन । राजपुरी कोळीवाड्यात हरिदास बाणकोटकर हे आपल्या कुटुंबासह राहत आहेत.त्यांनी काही दिवसापूर्वी विटांचे पक्के बांधकाम केले होते…

या चिमण्यांनो परत फिरा रे.. राष्ट्रवादीच्या नेत्यांची हाक

भरलेल्या घरातच भांडणे होतात, राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे ह्याचं हे प्रमाण : सतीश पाटील – नगरसेवक, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांवर टिका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी…

प म पाच्या सेवा नाहीत बोटभर नी कर लावणार हातभार !

नागरिकांवर लादल्या जाणाऱ्या जिझिया रुपी प्रॉपर्टी टॅक्स ला कडाडून विरोध करणार : विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महा विकास आघाडीच्या सदस्यांचा…

कामगार नेते महेंद्र घरत यांचा सिडको ला खणखणीत इशारा

प्रकल्पग्रस्तांना दिलेली आश्वासने सिडकोने पाळलीच पाहिजेत अन्यथा सिडकोची सर्व कामे आम्ही बंद पाडून सिडकोविरोधात आम्हाला आंदोलन उभारावे लागेल : कामगार नेते महेंद्र घरत सिटी बेल…

आमदार रविंद्र पाटील यांची पेण येथे पत्रकार परिषदेत मागणी

100 कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा — आमदार रविंद्र पाटील सिटी बेल लाइव्ह । पेण । वार्ताहर । महाराष्ट्र राज्याचे…

कोराना प्रोटोकॉलचे उल्लंघन करणाऱ्यांवर
महापालिका आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । पनवेल महानगरपालिका क्षेत्रात वाढणारी कोरोनाबाधिताची संख्या लक्षात घेता राज्य् सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्याचे नागरिकांनी काटेकोर पालन…

संतबोध

संतबोध ज्ञानाचीया ओवीतविठू मज भेटलातुकाचिया अभंगीजीवन सार ऐकाटला सावता म्हणे ऐकमुखी असावे नामजनीच्या घरी मगविठू करी सारे काम मुक्ता म्हणे नकोमिरवू फुका दंभवेणाच्या किर्तनीराम असे…

केगाव माणकेश्वर मंदिर सुशोभीकरण व लोकार्पण सोहळा

दांडा येथील बंधारा याचे भूमिपूजन : माजी आमदार विवेक पाटील यांचे प्रयत्न सिटी बेल लाइव्ह । उरण । सुनिल ठाकुर । उरण येथील माणकेश्वर मंदिर…

Mission News Theme by Compete Themes.