सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर ।
उरण मुळेखंड येथे आंगणवाडी व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी विरंगुला केंद्राचे भूमिपूजन उरणचे सभापती ऍड सागर कडू यांचे हस्ते झाले.
यावेळी सागर कडू यांनी सांगितले की मुळेखंड गावातील नागरिकांच्या मागणी नुसार ही कामे होत आहेत माजी आमदार विवेक पाटील यांनी प्रयत्न करून जिल्हा नियोजन यांच्यातुन ही विकासकामे उरण तालुक्यात आली आहेत.

या भूमिपूजन समारंभ साठी कॉम मधुकर म्हात्रे, महिला आघाडी प्रमुख सीमा घरत, शहर चिटणीस शेखर पाटील, मा उपनगराध्यक्ष नाहिदा ठाकूर, गटविकास अधिकारी गाडे मॅडम, राकेश म्हात्रे, जयराज म्हात्रे, उज्वला म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, चंद्रशेखर पाटील, निलेश म्हात्रे, सचिन पाटील, रोशन मांडलेकर, सतीश म्हात्रे, नरेंद्र म्हात्रे, मोरेश्वर कोळी, राजेंद्र म्हात्रे, नथुराम म्हात्रे, पांडुरंग तांबोळी, ईश्वर म्हात्रे, प्रीतम पाटील, कल्पना म्हात्रे, वंदना म्हात्रे, सविता म्हात्रे, पंचायत समिती अधिकारी किशोर उमटे ,हरेश देवांग, मुळेखंड गावातील ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक हजर होते.








Be First to Comment