Press "Enter" to skip to content

City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world

व्हिजन एज्युकेशन सोसायटी अंतर्गत न्यु व्हिजन महाविद्यालयाचे भुमिपूजन

न्यु व्हिजन महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यी उंच भरारी घेणार — राजु पिचीका सिटी बेल । पेण । वार्ताहर । सामाजिकदृष्ट्या आपल्या मनात असणा-या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकरीता…

दुचाकी चोराचे थेट पंलीसांनाच आव्हान

खारघर मधुन पोलिसाचीच गाडी चोरीला सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । पनवेल परिसरात गेल्या काही दिवसापासून गाडी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. आता तर या…

पनवेल शहर पोलिसांचा मास्क न घालणाऱ्यावर कारवाईचा बडगा

उरण नाका परिसरात रस्त्यावर थुंकणाऱ्यावर पोलिसांची कारवाई सिटी बेल । संजय कदम । पनवेल । कोरोनाने सगळ्या जगात हाहाकार माजवला आहे. तरी लोकांचे खर्या खाऊन…

रसायनी रेल्वे स्थानकावर तुराडे येथील तरुणाचा रेल्वेखाली सापडून जागीच मृत्यू

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । तुराडे येथील मयुर मोरेश्वर महाडिक (वय २४ ) या तरुणाचा मंगलवार दि.६ रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे पकडताना…

रसायनीत मास्क न घालणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.यातच खालापूर…

नाणे गिळलेल्या सव्वा वर्षाच्या बालकाचे प्राण वाचविले

अलीबागच्या सुयोग मुरकूटे करीता डॉ राजेंद्र चांदोकर, डॉ संजीव शेटकार ठरले देवदूत सिटी बेल । धनंजय कवठेकर ।। अलिबाग । एक रुपयाचे नाणे गिळल्यानंतर ते…

चाहूल

चाहूल वळले पाय पुन्हाआज नदीकाठीहोत्या तशाच सा-यातिथे खूणगाठी निर्जिव त्या खुणापुन्हा बोलु लागल्यामनातल्या भावनापुन्हा सजीव झाल्या होती तशीच तेथे साक्षत्या पिंपळ झाडाचीपर्णांच्या सळसळीनेआठवे हितगुज शब्दांची…

🌞 आज चे राशिफल 🌞
मंगळवार ०६/ ०४ /२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)*नक्षत्र —🌞अश्विनी 🌞🌞 *कृतिका* 🌞इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल.…

मालमत्ता कराबाबत भाजपाने केली भुमिका स्पष्ट

नागरीकांना कमीत कमी कराचा बोजा पडावा यासाठी भाजप वचनबद्ध, कर चालु आर्थिक वर्षासाठी असावा : सभागृहात नेते परेश ठाकूर

राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची महत्त्वाची मागणी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे सुरू करावीत सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत तालुक्यातील सन 2019- 20 च्या आराखड्यात…

कामोठ्यात खळबळ : ग्राहकांचे सोने घेऊन सोनार फरार

अनेक ग्राहकांचे लाखो रुपये किंमतीचे दागिने घेऊन पसार झालेल्या ज्वेलर्स मालकाचा कामोठे पोलिसांकडून शोध सुरु सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । कामोठे भागातील एका…

रोह्यात मास्क न घालणा-यांवर कारवाई

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे नगर पालिकेच्या वतीने विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईस प्रारंभ केला असून सुरूवातीला समज देऊन सोडण्यात आले आहे. संपूर्ण…

रायगडावर उत्खननात सापडत आहेत सोन्याच्या वस्तू

जगदीश्वर मंदीरा शेजारी असलेल्या एका वाड्याच्या उत्खननामध्ये सापडल्या या अनमोल वस्तू रायगड किल्ल्यावर उत्खननात 350 वर्षानंतर आढळणाऱ्या पुरातन वस्तू या देशाचा ऐतिहासिक व अनमोल ठेवा…

माथेरान मध्ये घोड्यांची पासिंग सुरू

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । मागील दोन वर्षांपासून येथील घोड्यांची पासिंग घेतली गेली नव्हती त्यासाठी संबंधीत अधिकारी वर्गाकडे धनगर समाजाचे अध्यक्ष तथा…

माथेरानमध्ये लसीकरणास जेष्ठांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । माथेरानमधील शासकीय रुग्णालयात जेष्ठांसाठी लसीकरणास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत असून कोणतीही भीती न बाळगता नागरिक मोठ्याप्रमाणात…

खालापूरात दोन महामार्गावर वाहने उलटली,वाहतूकीचा खोळंबा

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यात अपघाताची मालिका थांबता थांबेना झाली असून दररोज असंख्य अपघात होताना दिसत असल्याने चित्र सध्या पहावयास मिळत…

JSW ची जलवाहिनी नागोठण्यातील महामार्गावर पुन्हा त्याच ठिकाणी फुटली

पाणी वाया जाण्याबरोबरच वाहनचालकांना त्रास सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठण्यातील के.टी. बंधाऱ्यातून डोलवी येथील जेएसडब्लू कंपनीत नेण्यात आलेली जे.एस.डब्लू. कंपनीची जलवाहिनी…

संजयशेठ अग्रवाल यांचे अल्पशा आजाराने निधन

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । नागोठण्याजवळील वरवठणे येथील रहिवासी आणि वरवठणे व सुकेळी येथील किराणा मालाचे प्रसिद्ध व्यावसायिक संजयशेठ गिरिधरलाल अग्रवाल (वय…

अपघाताच्या दरम्यान जखमी व्यक्तींना कशी मदत करायची याचे धडे

महामार्ग पोलिस केंद्र वाकण येथे ” मृत्युंजय दुत” यांना डाॅ. चेतन म्हात्रे यांचे प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । महामार्ग पोलिस…

सारसोळे नेरुळ से.६ मधील पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण

सिटी बेल । नेरूळ । सुनिल ठाकुर । नवी मुंबई प्रांतातील नेरुळ हे ठिकाण रहिवासी दृष्टीने जनतेच्या पसंतीस उतरलेलं ठिकाण आहे. नेरुळ रेल्वे स्टेशन आणि…

दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

बेलदार समाजाच्या महिलांनी केली मागणी : राज्याध्यक्ष राजू साळुंके यांना दिले निवेदन चोंढी येथे केले श्रीनिवास रेड्डी आणि विनोद शिवकुमार यांच्या पुतळ्याचे दहन सिटी बेल…

मुंबई-गोवा महामार्गावर पुई गावा नजिक कोळश्याचा ट्रक पलटी

सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । मुंबई-गोवा महामार्ग १७ वरील कोलाड पुई गावा नजिक एक वर्षा पासुन खोदून ठेवलेली मोरीच्या खड्ड्यात भरगच्च कोळश्याने…

चौक येथे राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धां

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । शेतकरी कादंबरीकार र.वा.दिघे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी(१२५) जयंती निमित्ताने कोंकण मराठी साहित्य परिषद चौक व नेताजी पालकर…

गुलसुंदे येथील शेती संशोधक मिनेश गाडगीळला कृषीभूषण पुरस्कार जाहीर

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । राज्य शासनच्यावतीने दीला जाणारा कृषीभूषण पुरस्कार रसायनी गुळसूंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला…

रसायनीत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मास्क व सॅनिटायझरचे वाटप

श्री गुरुवर्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । श्री गुरुवर्य रत्नाकरबाबा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने (शासनमान्य)सचिव तथा उपसरपंच मोहन लबडे यांच्या…

एच.आय.एल रसायनी कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी एस. एम गायकवाड

माजी केंद्रीय मंत्री आनंदराव अडसूळ यांच्या अध्यक्षतेखाली निवड जाहीर सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । रसायनी परिसरात केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत स्थापित असलेली हिल…

उरणमध्ये कोरोना प्रादुर्भाव संदर्भात जनजागृती

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने जनतेमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उरण जिटीपीएस बोकडविरा येथे जनजागृती करण्यात…

बिल्वपत्र

बिल्वपत्र तू भोळा सांब म्हणे कोणीजटा चंद्रमा दाविती कोणीनिळकंठ दिगंबर ध्यानस्थवसशी कैलाशी सांगे कोणी गोष्टी सांगती कथा सांगतीतव लिला अगणित वर्णितीत्रिनेत्राचे भयही दावितीसंहारक तारक म्हणती…

🌞 आज चे राशिफल 🌞
सोमवार ०५/ ०४/२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकाआजच्या दिवशी चार भिंतीबाहेरची रम्य भटकंती, मेजवान्या तुमचा मूड चांगला…

कोरोना इफेक्ट : राज्यात विकेंडला कडक लाॅकडाऊन

९ एप्रिलपासून शुक्रवारी रात्री ८ वाजता हा लॉकडाऊन सुरु होईल आणि सोमवारी सकाळी हा लॉकडाऊन संपेल वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारचे कडक निर्बंध राज्यात…

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त धनंजय जाधव यांना श्रद्धांजली

सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी संघटनेच्या वतीने वाहण्यात आली श्रद्धांजली सिटी बेल । पनवेल । प्रतिनिधी । सेवा निवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी असोसिएशन महाराष्ट्र…

मशाल सामाजिक संस्थेचा दशकपूर्ती सोहळा संपन्न

सिटी बेल / वहाळ मशाल सामाजिक संस्था, उरण या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा २०२१ च्या निमित्ताने पनवेल व उरण विभागातील बाळंतपण करणाऱ्या माता-भगिनींचा सन्मान सोहळा आज…

महानगरपालीकेच्या मालमत्ता कराविरोधात महाविकास आघाडीचा हल्लाबोल

सत्ताधारी भाजपाने जनतेचा विश्वासघात केला – महाविकास आघाडी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली भुमीका स्पष्ट : पाच वर्षे कोणताही वाढीव कर लावण्यास तिव्र विरोध…

सांजरंग

सांजरंग कलता लोहगोल पश्चिमेसरंग नभी उमटतीनिळ्या-केशरी छटा जळावरहलके रंग उधळती विहग सारे येती परतुनीघरटी पुन्हा कुजबुजतीचिमण्या पाखरा चारा देऊनीपंख मिटुनी बसती हात सख्याचा घेऊन हातीस्वप्न…

🌞 आज चे राशिफल 🌞
रविवार ०४/०४ /२०२१

🔴~~~~🔴 🕉 राशी फल मेष🐏 ( ARIES )( जन्माक्षर – चु,चे, चो, ला,ली, लु,ले,लो,आ)नक्षत्र —🌞अश्विनी 🌞भरणी🌞कृतिकातुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः…

वाहनधारकांना सावधान : पनवेल परिसरातून दोन मोटार सायकलची चोरी

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । पनवेल परिसरातील बेलपाडा खारघर व तळोजा खुटारी या परिसरातून दोन मोटार सायकली चोरीस गेल्याची घटना घडली आहे.…

वेदनादायक बातमी : अल्पवयीन मुलीवर केला अतिप्रसंग

सिटी बेल । पनवेल । वार्ताहर । एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरी शारीरिक संभोग केल्याची घटना पनवेल शहरातील नवनाथ झोपडपट्टी परिसरात घडली आहे. या…

ब्रेकिंग न्यूज : मका खायला देऊन घेतला मुका

रायगड शिळोशीत  अल्पवयीन मुलीला खाण्यास भाजलेला मका देऊन केला विनयभंग :  पाली पोलीस स्थानकात पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल,आरोपी अटकेत सिटी बेल । रायगड । धम्मशील…

हमरापूर विभागाचा विकास अधिक जोमाने करणार : आमदार रविशेठ पाटील

सिटी बेल । पेण । वार्ताहर । पेण तालुक्यातील हमरापूर विभागाच्या अंगणवाडी आणि नाट्यगृह सभागृहाच्या विकासा बरोबर येथील भागाचा अधिक जोमाने विकास करणार असल्याचे प्रतिपादन…

पेण तालुक्यातील 2 हजार विज ग्राहकांची बत्ती गुल

20 हजार ग्राहकांकडून 8 कोंटी च्या वर वसुलीची थकबाकी सिटी बेल । पेण । वार्ताहर । महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने थकीत वीज बिलांविरोधात मोहिम…

मोहोपाडा प्रिआ स्कूल मधील फिमध्ये २५ टक्के सवलत

मनसेचे दिपक कांबळी यांच्या पाठपुराव्याला यश सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । कोरोनामुळे उदभवलेल्या लाॕकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या तसेच उद्योग धंदे बंद झाल्यामुळे…

रिस गावात विकासकामांचे उद्घाटन व भुमीपुजन

रिस विभागात विकासकामांचा आलेख चढा सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । रिस विभागासह आसपासच्या परिसरात माजी सरपंच कृष्णा पारंगे यांच्या प्रयत्नशील नेतृत्वाखाली पंचायत…

रोशन रमेश ढवाळकर ( CMA ) परिक्षा उत्तीर्ण : ग्रामस्थांकडून सत्कार

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील माजगांव,आंबिवली गावातील असलेल्या मुलांने नुकताच ( CMA ) ची परिक्षा दिली असून उत्तम यश संपादन केल्यामुळे…

खालापूर शिवसेनेच्या उपतालुकाप्रमुखपदी प्रविण पाटील यांची निवड

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । खालापूर तालुक्यातील आगामी काळात होणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून सर्वच तालुक्यात राजकीय पक्षानी मोठी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून तालुक्यात…

व्यक्तीचे हुबेहूब चित्र रेखाटणारी दिप्ती लभडे

शिक्षक,ग्रामस्थांकडून कौतुकाची थाप सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । ग्रामीण भागातील मुली खूप हुशार असून काही वेळा हक्काचे व्यासपीठ मिळत नसल्यामुळे त्यांच्या कलेला वाव…

रोहा नगरपालिकेचा गलथान कारभार ?सौ.सनोबर गजगे यांच्यावर अन्याय

सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । रोहा येथील अल्पसंख्याक समाजाच्या महिला सौ. सनोबर सफदर गजगे यांच्यावर रोहा नगर पलिके तर्फे झालेल्या अन्यायाबाबत रोहा…

खळबळजनक : एकमेकांना भेटण्यासाठी गेलेले दोन मित्र बेपत्ता

सिटी बेल । पनवेल । संजय कदम । पनवेल रेल्वे स्थानकामध्ये भेटायचे ठरवून घराबाहेर पडलेले दोन मित्र त्यानंतर बेपत्ता झाल्याने पनवेलमध्ये खळबळ माजली आहे. फिर्यादी…

आपट्यात कोळी बांधवांकडून होड्यांच्या व पोहण्याच्या शर्यंती

सिटी बेल । रसायनी । राकेश‌ खराडे । रसायनी परीसरातील आपटा कोळी बांधवांकडून पाताळगंगा आपटा नदिपात्रात होड्यांच्या शर्यती पार पडल्या.या स्पर्धेत चार होड्या सामील झाल्या…

Mission News Theme by Compete Themes.