सिटी बेल । न्हावे ।
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड यांच्या CSR निधीतून न्हावे ग्राम पंचायतीच्या मागणी नुसार रा.जि.प. शाळा न्हावेच्या शाळेय विद्यार्थ्याकरीता बांधण्यात आलेल्या नृतन शौचालयाचे उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून श्री. अशोक मारोतीराव शेल्हाळकर – महाप्रबंधक (न्हावा यार्ड), श्री. सुरेश सिताराम कदम – महाप्रबंधक ( मानव संसाधन), न्हावे ग्रामपंचायत सरपंच श्री. जितेंद्र दामोदर म्हात्रे, उपसरपंच सौ. साधना तांडेल, ग्रामविकास अधिकारी श्री. एन. आर. शेडगे, सदस्य व सदस्या,न्हावे ग्रामपंचायत श्री. किसन पाटील,सौ. मंजुषा ठाकुर,श्री. हरिश्चंद्र म्हात्रे श्री. सागरशेठ ठाकुर श्री. प्रल्हाद पाटील श्री. देवेंद्र भोईर सौ. विजया ठाकुर सौ कल्पना घरत सौ. अमृता पाटील सौ. निर्मला ठाकुर आदी उपस्थित होते.









Be First to Comment