Press "Enter" to skip to content

कोपरा माध्यमिक शाळा ठरली तंबाखूमुक्त शाळा

सिटी बेल । पाणदिवे । प्रतिनिधी ।

सलाम मुंबई फांउडेशन व सुरभी स्वयंसेवी संस्था अलिबाग यांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील शाळा तंबाखूमुक्त शाळा करण्याचा अभियान सुरू आहे या अभियानात पनवेल तालुक्यांतील कोपरा येथील सुएसोची माध्यमिक शाळा ठरली तंबाखूमुक्त शाळा .

या मोहीमेसाठी लागणारे नऊ निकष या शाळेने पुर्ण केले आहे.रायगड जिल्ह्यातील अनुदानीत व खाजगी शाळांना आॅनलाईन प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली होती .या कार्यशाळेत कोपर माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका एम् .एस्.गावित व शिक्षक जे.ए.मन्सूरी ,एस्.डी.निकुंभ यांनी विद्यार्थांना यांत विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थांना सहभागी करून घेतले होते .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.