सिटी बेल / ठाणे
दिनांक २५ मार्च २०२१ रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा ना श्री.बाळाराम पाटील यांच्या आमदार निधीतून ठाणे जिल्ह्यातील शाळांना मायक्रोस्कोप आणि गणितीय पेटीचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि प्रतिनिधींनी सदर शालेय उपयोगी वस्तूंचा स्वीकार केला.
शालेय उपयोगी वस्तू मिळाल्याने सर्व शाळा मुख्याध्यापकांनी आणि प्रतिनिधींनी मा ना बाळाराम पाटील यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमास मा आमदार श्री दत्तात्रेय सावंत, मा आमदार श्री श्रीकांत देशपांडे उपस्थित होते.







Be First to Comment