Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

ऐनघर विभागातील स्थानिकांच्या बेरोजगारीचा प्रश्न ऐरणीवर

कोरोना, वाढत्या महागाईने जनता झाले त्रस्त : स्थानिक पुढाऱ्यांबद्दल तीव्र आक्रोश सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । रायगड जिल्ह्यात मागील वर्षांपासुन सुरु असलेला…

सर्वहारा जनआंदोलन संघटनेला यश

कोळसा विटभट्टी मालकांनी सहा वर्षे डांबून ठेवलेल्या दहा वर्षीय मुलीची सुखरूप सुटका सिटी बेल । गोवे -कोलाड । विश्वास निकम । तब्बल सहा वर्षानंतर लहानग्या…

गोवे ग्रामपंचायती जवळ विद्युत खांब वाकला

कोलाड महावितरण कंपनीचे दुर्लक्ष, नागरिकांच्या जिवाला धोका सिटी बेल । गोवे-कोलाड । विश्वास निकम । रोहा तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत कार्यालय समोर विद्युत खांब वाकला असुन…

किल्ला ग्रामस्थांसाठी तब्बल १ कोटी २८ लाखांची पाणी योजना

अनेक वर्षात कोणाला जमले नाही ते पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांनी करून दाखविले सिटी बेल । रोहा । शरद जाधव । रोहे तालुक्यातील…

माथेरान करांना ह्या वेळीतरी लॉक डाऊन मध्ये दिलासा मिळणार का ?

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । राज्य शासनाने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मिशन ब्रेक द चेन सुरू करताना लॉक डाऊन ची घोषणा केली आहे…

लॉक डाऊन मध्ये माथेरान मधील अश्वपालकांना हवी आर्थिक मदत

अश्वपालकांना आर्थिक मदत मिळण्यासाठी राकेश कोकळे यांचे शासनाला साकडे सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । देशभर दुसरा लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे माथेरान…

रिसमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती यावर्षी रिस येथील सम्यक सामाजिक संस्थेच्या…

रसायनीत रक्तदान शिबिरास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रवादी वासांबे विभागातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । सर्वात मोठे दान हे रक्तदान असून रक्त निर्माण करता येत नाही.मात्र…

संचार बंदिमुळे या वर्षी रानमेवाची चव झाली दृर्मिळ

जंगलात रानमेवा तयार, कोरोनामुळे ही फळे झाली दुर्मिळ : बाजार पेठेत शुकशुकाट सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आसल्यामुळे प्रत्येक…

खांबमध्ये कडक पोलिस बंदोबस्त लाँकडाऊला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद

सिटी बेल । खांब-रोहा । नंदकुमार मरवडे । बुध.दि.१४ एप्रिल रोजी रात्रौ.८ वाजल्यापासून शासने पुकारलेल्या लाँकडाऊनला खांब नाक्यावरील व विभागातील सर्व रहिवासी वर्गाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद…

कर्जत तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे यांच्या संकल्पनेतून आंबेडकर साजरी

कर्जतमध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक अशी 130 वी जयंती साजरी सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जतमध्ये महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक…

शासनाचा नाभिक समाजावर अन्याय ; प्रविण पवार

सिटी बेल । गोवे कोलाड । विश्वास निकम । नाभिक समाजाला कोणतीही प्रकारची मदत न देता आमचा व्यवसाय बंद करुन नाभिक समाजावर अन्याय केला आहे…

रोहा – आलिबाग रस्ता होणार सुस्साट…

रोहा – अलीबाग रस्त्याला शासनाची मंजुरी : २२९ कोटीचा निधी ! सिटी बेल । रायगड । अमूलकुमार जैन । रोहा -अलिबाग रर-ता आता होणार आहे.…

पूल अपघातातील मयत तरुणाच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी

सिटी बेल । उरण । वैशाली कडू । उरण तालुक्यामधील फुंडे गावानजीक असणारा सिडकोचा पूल काल बुधवारी संध्याकाळी कोसळू पुलावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला गंभीर दुखापत…

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उरण शिवसेनेतर्फे विकास कामांचे भूमिपूजन

सिटी बेल । उरण । सुनिल ठाकुर । शिवसेनेचे खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे याच्या खासदार निधीतून विविध कामे मंजूर करण्यात आली यामध्ये उरण कोळीवाडा येथे…

महाराष्ट्र शासनाने सलून व्यावसायिकांच्या तोंडाला पाने पुसली….

सलून व्यावसायिकांना रस्त्यावर उतरण्यासाठी भाग पाडू नका आम्ही राज्य शासनाच्या संचारबंदीतील आदेशांचा निषेध करतो : जिल्हाध्यक्ष दिनेश मोरे सिटी बेल । माणगांव । प्रमोद जाधव…

रोहे माध्यमिक पतपेढीचे वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतपेढी राेहाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब…

सुमित जाधव यांची उदय व्यायाम मंडळाचे अध्यक्षपदी निवड

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यातील नडवली गावचे सुपुत्र व युवा सामाजिक कार्यकर्ते तथा अष्टपैलू कबड्डीपट्टू सुमित सुशील जाधव यांची उदय…

कर्जतमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन ! सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न…

जेव्हा दगडं देखील बोलु लागतात… पहा हा स्पेशल रिपोर्ट

सारडे मंचचा निर्जीव दगडात जिवंतपणा आणण्याचा अनोखा प्रयोग सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । सारडे विकास मंच हे गेली अनेक वर्षे कोमना देवी…

दिपाली जोशी यांची ब्राह्मण सभेच्या अध्यक्षपदी निवड

सन २०२१ ते २४ साठी नवीन कार्यकारिणीची निवड श्रीनिवास काजरेकरनवीन पनवेल दि. १३ःब्राह्मण सभा, नवीन पनवेल या संस्थेच्या अध्यक्षपदी दिपाली जोशी यांची निवड करण्यात आली.…

कलादर्पण संस्थेचा कराओके गाण्याचा कार्यक्रम ऑनलाईन

‘कलादर्पण’ संस्थेचा करावके गाण्याचा कार्यक्रम ऑनलाईन श्रीनिवास काजरेकरनवीन पनवेल दि. १३ःसंगीतक्षेत्रात कार्यरत असलेल्या “कलादर्पण” या संस्थेचा गाण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. “ये मोह मोह के धागे”…

विकेंड लॉकडाऊन संपताच सोमवारी पेणमध्ये नागरीकांची तुफान गर्दी

कडक लॉक डाऊनच्या चर्चेने नागरिकांत संभ्रम सिटी बेल । पेण । प्रशांत पोतदार । कोरोना विषाणूच्या पाश्वर्भूमीवर दुसरा लॉक डाऊन घेण्यात आला आहे.या मिनि लॉकडाऊन…

कर्जत तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

329 रक्तदात्यांनी केले रक्तदान सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कोरोना जागतिक महामारी ची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरली आहे. रुग्णांच्या संख्येत लक्षणीय…

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद…

उरणमध्ये कडकडीत संचारबंदी ; रस्ते सुनसान

सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । राज्य शासनाने ५ एप्रिल पासून राज्यात कोरोना नियंत्रणाखाली आणण्यासाठी विविध नियम लागू केले आहेत. त्यानुसार शुक्रवार दि.…

प्राथमिक आरोग्य केंद्र गडब ला सलग  दुसऱ्यांदा” कायाकल्प “प्रोत्साहन पुरस्कार

सिटी बेल । पाली/बेणसे । धम्मशील सावंत । राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र (NHM ) सार्वजनिक  आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन (संकल्प निरोगी महाराष्ट्राचा ) अंतर्गत रायगड…

लाॅकडाऊनपूर्वी गरीबांना आर्थिक मदत द्या : जनता दलाची मागणी

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे ।                   मुंबईसह राज्यभरात कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने…

बाहे येथे बहरली सूर्य फुलांची शेती

कृषीनिष्ठ राम देवकर यांचा नाविन्यपूर्ण प्रयोग सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । रोहे तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात ताज्या भाजीपाल्याच्या पिकामुळे प्रसिद्धीस आलेल्या क्रुषीनिष्ठ…

नागोठण्यातील केएमजी विभागात सॅनिटायझर स्टॅन्ड पोस्ट

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । युवक राष्ट्रवादी काँग्रेस नागोठणे शहर अध्यक्ष दिनेश घाग यांच्या विशेष प्रयत्नातून नागोठणे केएमजी विभागात हॅन्ड फ्री सॅनिटायझर…

जुन्या छत्री केंद्राजवळील इद्रुस व्हीला येथील ट्रान्सफॉर्मर हालविला

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्याने कर्जत नगर परिषद हद्दीतील जुन्या छत्री केंद्रा…

रायगड जिल्ह्यात वाहनांवरील स्टिकरचा गंभीर प्रश्न

धाक नसल्याने विविध प्रकारचे स्टिकर्स लावून होतोय गैरवापर सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । रायगड जिल्ह्यात अनेक महिन्यांपासून चारचाकी वाहनांवर पोलीस, भारत सरकार,…

नंदकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिव भोजन थाळी वाटप

सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । एकीकडे वाढत जाणारी महागाई तर दुसरी कडे कोरोनांचे संकट तर या कोरोनांच्या पाश्वभुमी अनेकांचे रोजगार हिरावून घेतले आहे.त्यातच…

राष्ट्वादी महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अमिता शिंदे

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । राष्ट्वादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या सुतारवाडी येथील “गीताबाग” मधील राष्ट्वादी काँग्रेसच्या कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या ४…

कालव्याची निगा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भावना जोपासावी

कोलाड पाटबंधारे विभागाचे आवाहन सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । साफसफाई करण्यात येत असलेल्या कालव्याची निगा राखण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्याची भावना जोपासण्याचे अवाहन…

पेण शहरातील लॉकडाऊन शिथील करा : प्रविण पाटील यांची मागणी

सिटी बेल । पेण । वार्ताहर । राज्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासााठी सरकारने आपत्कालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काही निर्बंध लागू केले आहे त्या अनुषंगाने पेण…

नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांची कार्यपध्दती कौतुकास्पद : सुवर्णा जोशी

सिटी बेल । माथेरान । मुकुंद रांजाणे । माथेरान सारख्या दुर्गम भागात मोटार वाहनांना बंदी असताना केवळ मानवी शक्तीने मालवाहतुक केली जाते. कुठल्याही प्रकारची यांत्रिक…

मोहोपाडा,नविन पोसरी व वावेघर बाजारपेठेत निषेधाचे बॅनर लावून संताप

रसायनीत व्यापा-यांकडून रास्ता रोको व ठिय्या आंदोलन, व्यापा-यांचा आक्रोश सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सरकारने अंशतः लाॅकडाऊन जाहिर…

रणरणत्या उन्हात वणव्यामध्ये प्रचंढ वाढ : रानमेवा,वनसंपत्तीधोक्यात

अदिवासींच्या उपजिविकेवर प्रश्न चिन्ह सिटी बेल । काशिनाथ जाधव ।पाताळगंगा । रणरणत्या उन्हामध्ये वणवा लावण्यामध्ये प्रचंड वाढ होत असल्यामुळे रस्त्याच्या कडेला,माळरान आणी डोंगर भागामध्ये वणवा…

मुरूड येथे रक्तदान शिबिरातून १५३ बॉटल संकलित

रक्त देऊन रक्ताची नाती जोडू या ! डॉक्टर मंगेश पाटील यांचे प्रतिपादन सिटी बेल । मुरूड । अमुलकुमार जैन । कोरोना काळात रक्ताचा तुटवडा निर्माण…

मसाल्याचे पदार्थ खरेदी करण्यासाठी गृहीणींची लगबग

सिटी बेल । खांंब-रोहे । नंदकुमार मरवडे । कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे.अशा परिस्थितीत सर्वत्र विस्कळीतपणा येऊन जनजिवनावरही त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. कोरोनामुळे…

रायगड नाभिक संघातर्फे प्रांताधिकार्यांना सलून दुकाने चालू ठेवण्याचे निवेदन

सिटी बेल । माणगाव । प्रमोद जाधव । राज्यशासनाच्या नवीन नवनविन निर्गमित झालेला लॉकडाऊन व संचारबंदी या ३० एप्रिल पर्यंत असणार आहे यामध्ये चित्रपट सिनेमागृहासोबत,…

धाटाव औद्योगीक वसाहतीतिल पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर

अवैध ट्रक पार्किंग कामगार वर्गासाठी डोकेदुखी, अपघातांचा धोका कायमच सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे । रोहा तालुक्यात धाटाव औदयोगिक वसाहती अंतर्गत रस्त्यालगत उभी…

धाटाव पोलीस ठाण्यासमोरच बेवारस वाहन

धाटाव पोलीस ठाण्यासमोरील बंद अवस्थेत धूळ खात उभ्या वाहनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सिटी बेल । धाटाव । शशिकांत मोरे । रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहितिमधे अंतर्गत…

आ.अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नाने नागोठणे विभागातील व्यायामशाळांना निधी

पाटणसई, पळस व कडसुरे ग्रामपंचायतींचा समावेश सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांंच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे…

ग्राहक-उपभोक्ता संरक्षण समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी श्रीराम मांगले

सिटी बेल । नागोठणे । महेश पवार । संपूर्ण देशभर कार्यरत असलेल्या ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या रायगड जिल्हाध्यक्षपदी नागोठण्यातील श्रीराम मांगले यांची नुकतीच निवड करण्यात…

रोहे तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला अध्यक्षपदी प्रितम पाटील

सिटी बेल । खांब-रोहे । नंदकुमार मरवडे । कोकणचे भाग्यविधिते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे यांच्या तसेच पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या निकटवर्तीय व…

रोह्यातील मेहंदळे वाडा येथील नाल्यावर अनधिकृत बांधकाम !

रोहा शहरातील अनधिकृत बांधकामाला आशिर्वाद कुणाचा ? सिटी बेल । रोहा । समीर बामुगडे । रोहा शहरातील मुख्य बाजरपेठेतून जाणाऱ्या मेहंदळे वाडा येथील रस्त्यावर रोहा…

रसायनीत मास्क न घालणा-यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा

सिटी बेल । रसायनी । राकेश खराडे । रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणा-या मोहोपाडा शहरात आसपासच्या परिसरातील नागरिकांनी रेलचेल मोठ्या प्रमाणात सुरू असते.यातच खालापूर…

राजिप उपाध्यक्ष सुधाकर घारे यांची महत्त्वाची मागणी

मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर असलेली कामे सुरू करावीत सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत तालुक्यातील सन 2019- 20 च्या आराखड्यात…

Mission News Theme by Compete Themes.