Press "Enter" to skip to content

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांचे अभिवादन

सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड ।

क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी आज नगरपरिषद कार्यालयात अभिवादन केले.

यावेळी कार्यालयीन अधिक्षक अरविंद नातू, कल्याणी लोखंडे, सुनिल लाड, अशोक भालेराव, हृदयनाथ गायकवाड, रविंद्र लाड, सुदाम म्हसे, विशाल पाटील, विभावरी म्हामूणकर, शेखर लोहकरे तसेच कार्यालयातील इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.