Press "Enter" to skip to content

Posts published in “रायगड”

माथेरान नगराध्यक्षांनी घेतली एमएमआरडीए अधिकाऱ्यांची सदिच्छा भेट !

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | अन्य पर्यटनस्थळाच्या तुलनेत माथेरान हे सुंदर गाव अनेक वर्षांपासून विकासापासून खूपच पिछाडीवर होते. परंतु २०१३ साली एमएमआरडीए…

पेण तालुका काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांचा भव्य सत्कार

प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद आमच्यात आहे – काँगेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत सिटी बेल | पेण | अनिस मनियार | प्रवाहाच्या विरोधात काम करण्याची ताकद…

शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करून नवरात्र उत्सव साजरा करणार

श्री जोगेश्वरी माता उत्सव समितीचा एकमुखी निर्णय सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | येत्या दिवसांतच नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत असून हा नवरात्र उत्सव…

खालापूर येथे लोकअदालत,११४३ प्रकरणे निकाली तर १२०२७६९४ ₹ दंड वसूल

सिटी बेल| रसायनी | राकेश खराडे | खालापूर दिवाणी न्यायालय येथे लोक अदालत आयोजित करण्यात आली होती, त्यात ११४३ प्रकरणाचा कायम निकाल करून १२०२७६९४ ₹…

रायगड जिल्ह्यातील आगरदांडा येथील अदानी पोर्टविरोधात स्थानिक ग्रामस्थांचे कामबंद आंदोलन

सुप्रीम कोर्टाची स्थगिती असताना देखील अदानी कंपनीने सुरू ठेवले काम सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | आगरदांडा येथील अदानी पोर्टच्या कामात स्थानिकांना डावलने,…

नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केली शास्त्री नगर येथील रस्त्याच्या कामाची पाहणी

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपरिषद हद्दीमध्ये नागराध्य प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे.अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक…

कोरोना काळातील खरे कोरोना योद्धा ‘फार्मासिस्ट’आहेत – डॉ. मोहन काळे

कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर फार्मसी महाविद्यालया मध्ये फार्मासिस्ट डे चे आयोजन सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कोरोना महामारीचे संकट आल्यानंतर प्रत्येक जण…

आमदार महेंद्र थोरवे यांनी केला प्रतिक जुईकर याचा सत्कार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत मधील प्रतिक जूईकर हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 177 वा आला असून कर्जत तालुक्यातून तसेच…

गणेगाव येथील गंजलेले विजेचे 8 पोल महावितरण ने बदलले

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील मौजे गणेगाव येथील गंजलेले,खराब झालेले विजजेचे पोल महावितरण कंपनीने बदलले आहेत.…

मानवहित लोकशाही पक्षातर्फे उपजिल्हाधिकारी व खालापूरतहसीलदारांना निवेदन

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणेने व सचिन भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या मानवहित लोकशाही पक्ष रायगड…

जांभिवलीत उघड्यावरील सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका

ग्रामपंचायतीला वैभव कोंडिलकर यांचे निवेदन सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | रसायनी पाताळगंगा अतिरिक्त एमआयडीसीतील जांभिवली ग्रामपंचायत हद्दीतील जांभिवली गावातील सांडपाणी गटारातून आलेल्या…

रोठ खुर्द ग्रामपंचायतीत विकासकामांमध्ये भ्रष्टाचार ? गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल

सिटी बेल | रोहा | समीर बामुगडे | रोठ खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीत भ्रष्टाचाराचे तांडव सुरू असून इथे तर प्रत्येक विकासकामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू असल्याची धक्कादायक…

रोहा तालुका पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी मारुती राऊत यांची निवड

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | रोहा तालुका पेन्शनर संघटनेच्या अध्यक्षपदी आंबेवाडी नाका येथील रहिवासी मारुती बाळू राऊत यांची निवड करण्यात आली आहे.…

कर्जत नगरपरिषद कार्यालयातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज दि.25 सप्टेंबर रोजी जयंती अंत्योदय दिवसा निमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्यांच्या…

चई गावातील युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत तालुक्यातील ओलमन ग्रामपंचायत हद्दीतील चई गावातील युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. माजी आमदार…

शहाबाज गावाचे सुपुत्र प्रतिक जुईकर देशातील महत्वाची यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण

आगरी समाजाचा प्रतिक जुईकर रायगड जिल्ह्यातील पहिला युपीएससी अधिकारी सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक चंद्रशेखर जुईकर यांचा…

कंत्राटी कामगार भालचंद्र जाधव यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांना विजमंडळाकडून ५ लाखांची आर्थिक मदत

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | मोहोपाडा आळी आंबिवली येथील भालचंद्र हरिभाऊ जाधव (वय 40)याचा विजपोळावरुन पडून मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांना विजमंडळाकडून पाच…

कानसा वारणा फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | आमदार डॉ.विनयराव कोरे सावकार यांचा पन्नासावा वाढदिवस चौक वावर्लें येथील कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकदादा पाटील…

पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमीपूजन व उद्घाटन संपन्न

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, विधी व न्याय, माहिती व जनसंपर्क,…

आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सांबरी येथे पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील सांबरी येथे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतुन मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे…

प्रतिक वाघमारेचे एमपीएससी परीक्षेत यश, कोकणातून एकमेव विद्यार्थी असल्याचा बहुमान

जलसंपदा विभागातील पहिल्या श्रेणीच्या पदावर नियुक्ती सिटी बेल | रायगड | धम्मशील सावंत |  रायगड जिल्ह्यातील  पेण येथील प्रतिक अरविंद वाघमारे याने आपल्या जिद्ध, महत्त्वाकांक्षा…

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड विभागातील आदिवासी बांधवांना धान्य किट वाटप

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खासदार सुनिल…

पनवेल महानगरपालीकेच्या महासभेत ३०५ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

२८० कोटी रुपये खर्चून होणार पनवेल महानगरपालिकेची भव्य इमारत सिटी बेल | पनवेल | पनवेल महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या ऑनलाइन महासभेमध्ये तब्बल ३०५ रुपयांच्या विकासकामांना…

रायगडात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या उरावर

रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडीत झाली “महा बीघाडी” : शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात जुंपली सिटी बेल | विषेश प्रतिनिधी | राज्याच्या सत्ताकारणात शिवसेना काँग्रेस आणि…

गोवे येथे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे आदिवासी बांधवाना धान्याचे किट वाटप

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | आमदार अनिकेतभाई तटकरे व रायगडच्या पालक मंत्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे गोवे…

राकेश कोकळेंच्या मागणीला यश : स्व.हेमंत बिरामणे यांच्या नावाच्या नाक्याचे अनावरण

सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | आपला जीवलग आणि अश्वपाल संघटनेचे आधारवड असलेला,सर्वांशी अदबीने वागणारा गरजवंतांच्या नेहमीच मदतीसाठी धावणारा,दानशूर व्यक्तिमत्त्व असलेला मित्र हेमंत…

कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीए कडून 28 कोटी 33 लाखाचा निधी

कर्जत मधील कामांना एमएमआरडीए प्रशासकीय मान्यता सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगरपरिषद क वर्गाची नगरपरिषद असल्याने नगर परिषद क्षेत्रात विकास कामांना…

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना जीवनदीप वार्ताचा राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार

प्रभाकर पांडुरंग मोकल यांना जीवनदीप वार्ताचा ‘राज्यस्तरीय जीवनदीप शिक्षक रत्न पुरस्कार ‘ पनवेल -प्रतिनिधीपनवेल तालुक्यातील सु. ए. सो. पालीचे,’आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके, माध्यमिक विद्यालय…

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची अलिबाग येथे…

अतुल झेंडे पाटील रायगडचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक

अतुल झेंडे पाटील यांनी स्वीकारला रायगड अप्पर पोलीस अधीक्षकचा पदाचा कार्यभार सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार सचिन…

ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे यांची नियुक्ती

सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीसपदी दशरथ म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे उत्तर…

कर्जत नगरपरिषद सुवर्ण कन्या योजनेच्या लाभार्थीला धनादेश सुपूर्द

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगरपरिषदेच्या वतीने महिला बालकल्याण अंतर्गत सुवर्ण कन्या योजना राबविण्यात येत आहे, आज एक लाभार्थींला 5 हजार…

प म पा क्षेत्रात जंतनाशक दिन साजरा

प म पा क्षेत्रात जंतनाशक दिन साजरा नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर यांच्या हस्ते जंतनाशक गोळ्यांचे वाटप आज २१ सप्टेबर २०२१ रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य…

सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान तर्फे कोलाड हायस्कूलला विविध वस्तूंचे वाटप

सिटी बेल | कोलाड | विश्वास निकम | सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या संकल्पनेतून सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या द.ग तटकरे माध्यमिक विद्यालय…

उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याहस्ते स्किल डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन

खालापूर येथे पहल संस्थेच्या माध्यमातून नवीन स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे – संजय गायकवाड | महाविकास आघाडी सरकारच्या काळात…

रायगड जिल्ह्यात कॉंग्रेस पक्ष एक नंबरच राहील : काॅंग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत

काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी अलिबाग येथील काँग्रेस भवन येथे आयोजित आढावा बैठकीत व्यक्त केला विश्वास सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |…

कुणबी समाजबांधवानी महाविकास आघाडी सरकारचे मानले आभार

कुणबी समाजोन्नती संघाच्या मुलूंड येथील विद्यार्थी वस्तीगृहासाठी ५ कोटींचा निधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सुपूर्द सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | शंभर…

प्रेमसंबंधांचे विवाह संबंधांमध्ये रूपांतर झाल्याच्या घटनेनंतर धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न

पोलादपूर शहरातील आंतरधर्मीय विवाह पार्श्वभूमीवर सोशल मिडीयावरील ‘त्या’ पोस्टबाबत वंचित बहुजन आघाडी आक्रमक सिटी बेल | पोलादपूर | शैलेश पालकर | गेल्या दोन वर्षांपासून महाविद्यालयीन…

शिवराय मित्र मंडळाचे अध्यक्षपदी महेंद्र भोसले यांची नियुक्ती

सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील गावदेवी मित्र मंडळ व उदय व्यायाम मित्र मंडळ संलग्न शिवराय मित्र मंडळ नडवली (ठाणे-मुंबई) या…

नांदगांव ग्रामपंचायत हद्दीतील भोपळेवाडी येथील ग्रामस्थांनी केला पुन्हा शिवसेनेत प्रवेश

… आणि ते पुन्हा आले ! दोनचं दिवसांपूर्वी ग्रामस्थांनी केला होता राष्ट्रवादीत प्रवेश सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे…

माथेरान नगरपरिषदेच्या दवाखान्यातील गलथान कारभारामुळे फोटोग्राफर तरुणाचा बळी

डॉक्टरांच्या गैरहजेरीमुळे फोटोग्राफर तरुणाला गमवावे लागले प्राण सिटी बेल | माथेरान | मुकुंद रांजाणे | काही वर्षांपूर्वी माथेरान मध्ये फोटोग्राफरचा व्यवसाय करन्यासाठी आलेले आणि अल्पावधीतच…

गोमाशी ते तोरंकेवाडी रस्ता सुस्थितीत करण्याची मागणी

तोरंकेवाडी ग्रामस्थ मंडळ व मुंबई मंडळाची आमदार अनिकेत तटकरेंना साकडे सिटी बेल | पाली | पूनम सावंत | सुधागड तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय  झालीय.…

दिवगंत ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे कुटूंबियांचे आ.रविशेठ पाटील यांच्याकडून सांत्वन

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार | नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व रायगड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवीनभाई सोष्टे यांचे २२ जुलै, २०२१…

गोरगरीब आदिवासी गरजू बांधवांना किराणा सामानाचे वाटप

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | डॉ.गुरुमीत राम रहीम सिंहजी इंसा यांच्या गुरु गादी महिन्याच्या औचित्य साधून डॉ. गुरुमित राम रहीम इंसा यांच्याकडून…

पनवेल उरण महाविकास आघाडीचे एक पाऊल पुढे : लवकरच घरांचे सर्व्हे होणार सुरू

रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांच्या समवेत महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाची बैठक सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन | आज रायगडचे जिल्हाधिकारी कल्याणकर यांची महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने…

दिव्यांग कर्मचार्यांच्या पदोन्नती संदर्भात जिल्हा परिषदेचे अधिकार्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन | दिव्यांग व्यक्ती हा त्याच्या व्यंगावर मात करीत काम करीत असताना सुद्धा त्यांच्या हक्काच्या पदोन्नती पासून दूर ठेवले जात…

मदगड किल्ल्यावर श्री शिवशंभू प्रतिष्ठान आणि स्थानिक दुर्गमित्रांनी राबविली स्वच्छता मोहीम

सिटी बेल| अलिबाग | अमूलकुमार जैन | श्रीवर्धन तालुक्यातील वांजळे (बोर्ली ) येथील दुर्लक्षित वनदुर्ग मदगड किल्ल्या ची दिवसेंदिवस दुरावस्था झाली असून, हा गड पुरातत्त्व…

नांदगाव ग्रामपंचायत हद्दीतील मौजे भोपलेवाडी संपूर्ण गावाने केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्जत तालुक्यात एक गाव एक पक्ष एक झेंडा… राष्ट्रवादी पुन्हा ! सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुरेश…

मुख्याधिकारी सुरेखा भणगे शिंदे यांचा निरोप समारंभ संपन्न

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | माथेरानला पर्यटक पैसे खर्च करून राहयला येतात अशा पर्यटन स्थळी शासकीय सेवा करण्याची मिळालेली संधी मुख्याधिकारी भणगे…

झोतिरपाडा ग्रामपंचायत नवनिर्वाचित उपसरपंच प्रसाद कुथे यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार

सिटी बेल | पाली | पूनम सावंत | आर्थिकदृष्ट्या सक्षम व राजकीयदृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या झोतिरपाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रसाद नारायण कुथे यांची नुकतीच बिनविरोध निवड…

Mission News Theme by Compete Themes.