Press "Enter" to skip to content

आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते सांबरी येथे पाणीपुरवठा योजनेचे उदघाटन

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीतील सांबरी येथे आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आमदार निधीतुन मंजूर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख मा.आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी, शिवसेना उप तालुका प्रमुख प्रकाश पाटील, कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघाचे संपर्क प्रमुख शैलेंद्र पाटील, विभाग प्रमुख योगेश जुईकर, उप विभाग प्रमुख महेश वावेकर, अरविंद पाटील, कुर्डूस ग्रामपंचायत विभाग प्रमुख तुषार शरमकर, कुसुंबळे ग्रामपंचायत विभाग प्रमुख मन्मय पाटील, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्य जिवन पाटील, उत्तम शेठ पाटील, कुर्डूस उप विभाग प्रमुख सूर्यकांत केणी, कुर्डूस ग्रामपंचायत सांबरी गावचे शाखा प्रमुख राजेंद्र पाटील, स्वप्निल पाटील, ग्रामपंचायत सदस्या छाया पिगळे, कुर्डूस शाखा प्रमुख कांचन केणी व विभागातील सर्व शाखा प्रमुख तसेच शिवसेनैनिक उपस्थितीत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.