सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |
रायगड जिल्ह्यातील अलिबाग नगरपरिषद हद्दीमध्ये नागराध्य प्रशांत नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांचा धडाका सुरू आहे.अलिबाग नगराध्यक्ष प्रशांत नाईक यानी अलिबाग नगरपरिषद हद्दीतील शास्त्रीनगर ते गुरूजी हॅाटेल पर्यंत पाहणी नगरसेवक सुरक्षा शाह, अनिल चोपडा तसेच स्थानिक नागरिकांनसह पाहणी केली.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ यांनी अलिबाग मध्ये होणाऱ्या विकासकामांबद्दल नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांचे आभार मानले.








Be First to Comment