सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
पंडित दीनदयाल उपाध्याय यांची आज दि.25 सप्टेंबर रोजी जयंती अंत्योदय दिवसा निमित्त नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी नगरसेवक विवेक दांडेकर, नगरपरिषद कर्मचारी उमेश राऊत, अविनाश पवार, बापू बेहराम, डी. के. गायकवाड, शेखर लोहकरे, सामिया चौगुले उपस्थित होते.







Be First to Comment