Press "Enter" to skip to content

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत यांनी घेतली पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची भेट

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

रायगड जिल्हा काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांची अलिबाग येथे जिल्हा पोलीस मुख्यालयात सदिच्छा भेट घेतली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव नंदाताई म्हात्रे, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी सदस्या तथा रायगड जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा श्रद्धाताई ठाकूर, माजी जिल्हाध्यक्ष ऍड. जे. टी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंदजी पाडगावकर, अलिबाग तालुकाध्यक्ष योगेश मगर, जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी, मार्तंड नाखवा,अखलाक शिलोत्री, इंटक जिल्हाध्यक्ष किरिट पाटील, मुरूड काय॔ध्यक्ष असगर दळवी, पनवेल काय॔ध्यक्ष अभिजित पाटील, पनवेल महानगरपालिका काय॔ध्यक्ष सुदाम पाटील,युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे यावेळी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.