सिटी बेल | उरण | जागरूकता आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. आज या दिवशी…
City Bell Live News updates on Navi Mumbai, Panvel, Kharghar, Maharashtra, India and entire world
सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर | वसुंधरेची पर्यावरण रक्षणाची हरित शपथ तसेच स्मशानभूमी येथे पर्यावरण पूरक पंचवीस वृक्षाची लागवड करून खालापूर नगरपंचायतीने जागतिक…
सिटी बेल | पनवेल | जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.या वेळी नागरिकांना वनौषधींची माहिती असलेली माहिती पत्रके वाटप…
सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | आज जागतिक पर्यावरण दिनांच्या निमित्ताने अनेक झाडे लागवड केली जाते.वृक्ष लागवड आणी संवर्धन ही आताच्या काळाची गरज आहे.मात्र…
उरण शहरातील बोरी विभागातील साईनगर येथे बांधण्यात आलेल्या रंगमंच्या चे उद्घाटन संपन्न सिटी बेल | उरण | सुनिल ठाकूर | उरण शहरातील बोरी विभागातील साईनगर…
सिटी बेल | उलवे |मनोज पाटील | पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरणाच्या समस्या व पर्यावरण संवर्धनाविषयी जणजागृती निर्माण करणे यासाठी जगभरात अनेक देशात दरवर्षी ५ जून…
अध्यक्षपदी अरविंद नातू सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग संघटना, रायगड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्षपदी अरविंद…
जिल्हा परिषद शेष फंडातून गणपती विसर्जन घाट व गावातील पेव्हर ब्लॉक च्या कामांचे उद्घाटन सिटी बेल | पनवेल | काराडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद सदस्य…
तिसरा पंच-भाग क्र. ६ *शर्यत* खूप वर्षांपूर्वी एका जंगलात ससा आणि कासव मित्र होते.. दोघे एकमेकांना अगदी लहान असल्यापासून ओळखत होते.. दोघांचीही घरे जवळ जवळ…
पहाट दवात भिजली, गंधात नाहलीपहाट लाजरी, गालात हसली ll धृ ll चंद्रकळा काळी, आवरून बाईकौमुदी घेऊनी , निशा जाई घाईप्राजक्त फुलला, रांगोळी सजलीपहाट लाजरी, गालात…
रस्त्याचे काम न करताच लाखो रुपये लाटले : पहा सिटी बेल चा ग्राउंड झीरो रिपोर्ट भ्रष्टाचाऱ्यांना शासन होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : माजी सरपंच जयवंत…
लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासाठी मानवी साखळी आंदोलन : बैठकीतून तीव्र आंदोलनाचे स्पष्ट संकेत सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | शिवसेना पक्षाने नवी…
आदीवासी बांधवांकडून सरपंच गौरी महादेव गडगे यांचे आभार ! सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | खालापूर तालुक्यात नाव लौकिक असलेल्या वडगाव ग्रामपंचायतीवर गौरी…
खासदार राजन विचारे यांच्या बंगल्यासमोर असणाऱ्या समुद्रावर येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा रहावा यासाठी सर्वसामान्यावर कारवाई ; महेश गण सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन…
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रायगड जिल्हयाच्या समन्वयकपदी ग्राहक कक्षाचे जिल्हाप्रमुख रमेश म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे.…
आदिवासी समाजात परिवर्तन शिक्षणाने होईल शिक्षणासाठी प्रयत्न करणार :- सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावले सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम | आदिवासी समाजात प्रगती…
सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे | रोहे तालुक्यातील सर्पमित्र तथा सापांबद्दल जनजागृती करणारे प्रमेय जाधव याने वाघेश्वर नगर रोठ खु.येथील चंद्रभागा सोसायटी परिसरात…
सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | गेल्या वर्षापासून कोरोना हा आजारांने अनेकांना त्रस्त करून ठेवले आहे.यामुळे प्रत्येकांनी आपली काळजी घ्यावी आणी शासनांने दिलेल्या नियमाचे…
सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | ग्रूप ग्राम पंचायत इसांबे हद्दीतील असलेल्या तलावाची दुरवस्था निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्यामुळे मात्र…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | कर्जत नगरपरिषद हद्दीत करमरकर यांच्या घरापासून कृषिसंशोधन केंद्रातून उल्हास नदी पर्यत मुख्य नाला बांधण्यात आला आहे या…
सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड | ऑक्सिजनचे महत्व आपण शाळेत विज्ञानात शिकलो पण त्याचे खरे महत्व आज आपल्याला कोरोनाने शिकवले. निसर्गाने हाच ऑक्सिजन…
सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव गावोगावी वाढत चालला आहे. दररोज मृत्यूची आकडेवारीही वाढत चालली आहे. चिरनेर गावात कोरोनाचा प्रादुर्भाव…
रामदास शेवाळे यांच्या जन्मदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून टाळेबंदीत दिला दिलासा : आदिवासी बांधवांनाही दिले अन्नधान्याचे किट सिटी बेल | पनवेल |…
सिटी बेल | पनवेल | पनवेल तालुका प्राथमिक शिक्षक परिषदेच्या वतीने ३१ मे २०२१ रोजी निवृत्त झालेले ओवळे व वाजे केंद्राचे केंद्रप्रमुख मान.पी.पी.कोळी सर व…
शब्द संगीत – क्र . ३ आशीर्वाद साधारण २/३ वर्षापूर्वी कल्याणला डिसेंबर मधे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं जाणं झालं होतं .हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम होता…
प्रवास वाट तुझिया घराचीनागमोडी सोनसळीमऊसूत बहाव्याचीपायवाट मखमली तीव्र ग्रीष्माचा उन्हाळाप्राण कंठाशीच दाटेलिंपी बहावा जिव्हाळासांगे चांदण्याशी नाते लालबुंद पळसालाकिती ज्वाळा लपेटल्यातप्त सुर्व्याचा तो दाहअंगोअंगी मोहरला वाट…
पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अभिजित पाटील यांची मध्य रेल्वेच्या सल्लागारपदी नियुक्ती सिटी बेल | पनवेल | रेल्वे प्रवासी, रेल्वे मालवाहतूक आणि अन्य रेल्वे सुविधांचा…
सिटी बेल | केळवणे | लोकनेते मा.खासदार रामशेठ ठाकुर हे दरवर्षी आपल्या वाढदिवसा निमित्ताने विविध उपक्रमांसोबत सातत्याने सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करत असतात. या वर्षी…
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | माजी सरपंच संदिप मुंढे यांच्या पुढाकाराने व लोहोप आरोग्य केंद्राच्या कमिटी अध्यक्षा उमाताई मुंढे व आरोग्य अधिकारी…
सिटी बेल | मुंबई | राज्यातील विद्यार्थ्यांच्या अनेक प्रलंबित समस्या या विषयी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रतिनिधी मंडळाने प्रदेश अध्यक्ष श्री विक्रांत पाटील यांच्या प्रमुख…
सिटी बेल | पनवेल | संजय कदम | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर पनवेल तालुका पोलिसांनी विनाकारण विनामास्क फिरणार्यांवर कारवाई केली आहे. पनवेल जवळील नेरे चौकी या…
सिटी बेल | सारडे | रोहित पाटील | वाढदिवस हा अनेक संकल्पना राबवून साजरा केला जातो कुणी मौज मजा कुणी समाज कुणी इतर प्रकारे परंतु…
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे | शिवकार्य ट्रेकर्स दुर्गसंवर्धन ग्रुप चौक खालापूर यांच्यावतीने किल्ले सोंडाई दुर्गवर गडावरील सर्वात मोठं पाण्याचं खांब टाकं संवर्धन…
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त अबोली महिला रिक्षा चालकांना मदत सिटी बेल | पनवेल | प्रतिनिधी | लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70 व्या…
पत्रकार, पोलीस व इतर शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला कोरोना लस द्या सिटी बेल | उरण | घन:श्याम कडू | राज्यात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.…
सरपंच पल्लवी देवघरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून केले पुजन सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | मानवी मृत्यूनंतरचे चिरंस्थान म्हणजे स्मशानभूमी मात्र,गेल्या काही वर्षामध्ये वानिवली…
खचलेल्या महामार्गावरील खड्डा बनला असता प्राणघातक अपघाताचे कारण सिटी बेल | पनवेल | राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल महानगरपालिका जिल्हाअध्यक्ष नगरसेवक सतिश पाटील यांच्या समय सूचकतेमुळे…
राष्ट्रवादी काँग्रेसचे पमपा जिल्हाध्यक्ष, नगरसेवक सतीश पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी सिटी बेल | पनवेल | पनवेल परिसरातील पत्रकारांना लसीकरणामध्ये प्राधान्यक्रम द्या अशी मागणी राष्ट्रवादी…
|| श्रीगुरवे नमः || साधारण मनुष्यजीवन कागदाची होडीवल्हवत सरते बालपण;बालपण संपताचदुधात केशरावानी येते तरुणपण… बालपणीच्या होडीचीबनते मग मोठी नाव;तरुणपण मिरवूनीराजा-राणीचा रंगतो डाव… तरुणपणीच्या नावेतप्रवास करूनी;येते…
महेश्वरीची महाश्वेता उदार तू राज्यकर्ती ,पुण्यतेजाने तळपली दीप्ती सात्विक, सत्य कर्मयोगिनी,लोककल्याणकारी तेजस्विनी, झुंजार कर्तुत्वशालीनी,शूर लढवय्या रणरागिनी, प्रजा वत्सल महाराणी,होती आदर्श महिला ती सद्गुणी, उदात्त मुस्तदी…
सिटी बेल |कर्जत | संजय गायकवाड | काल पासून सुरू झालेल्या नवीन नियमावलीची व्यापारी वर्गाला काहीच कल्पना नसल्याने दुकाने कधी उघडी ठेवावीत व कधी बंद…
जनावर व प्राण्यांचे मलमूत्र फार्महाऊसचे मालक सोडतात तलावात सिटी बेल | काशिनाथ जाधव |पाताळगंगा | खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीत मोठमोठया सिने अभिनेते – धनिकांचे…
सिटी बेल | माथेरान |मुकुंद रांजाणे | केवळ पर्यटनावर अवलंबून असलेल्या माथेरान मधील सर्वांचे जनजीवन कोरोना काळात लॉक डाऊन मुळे पूर्णतः कोलमडले असून दैनंदिन व्यवहारात…
साप्ताहिक अभेद्य प्रहार च्या “महेन्द्र घरत जन्मदिन” विशेषांकाचे प्रकाशन सिटी बेल । उलवे । न्यू मेरी टाईम जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि इंटरनॅशनल ट्रेड…
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर । उरण आगारात आपलं सर्वांच्या लाडक्या महाराष्ट्रातील लाल परीचा 73 वर्धापनदिन साजरा करण्यात आला अहमदनगर ते पुणे ही…
सिटी बेल । उरण । सुनिल ठाकूर । माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या कोव्हीड काळातील उल्लेखनीय कार्यावर प्रेरीत होवून त्यांच्या वाढदिवशी शिवसेना…
सिटी बेल । कर्जत । संजय गायकवाड । कर्जत नगरपरिषद हद्दीतील विठ्ठलनगर परिसरात कुत्र्यांनी हैदोस घातला आहे, मोटर सायकल चे सीट फाडल्याची घटना घडली आहे…
सिटी बेल । उरण । प्रतिनिधी । लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्त प्रांजल कडू हिने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे स्केच काढून…
सिटी बेल । उरण । घन:श्याम कडू । कोमनादेवी ऑक्सिजन पार्कचा चेहरामोहरा बदलून निसर्गरम्य असे पर्यटनस्थळ बनण्याच्या दिशेने आगेकूच होत आहे. यासाठी त्यांना अनेक मदतीचे…
सिटी बेल । पनवेल । शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिका जिल्हा सहचिटणीस नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे यांनी लोकाभिमुख कार्यक्रमांतून आपला जन्मदिन साजरा केला. कोरोना विषाणू…















































