जिल्हा परिषद शेष फंडातून गणपती विसर्जन घाट व गावातील पेव्हर ब्लॉक च्या कामांचे उद्घाटन
सिटी बेल | पनवेल |
काराडे बुद्रुक येथे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत यांच्या जिल्हा परिषद शेष फंडातून गणपती विसर्जन घाट व गावातील पेव्हर ब्लॉक या दोन विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, दशरथ गायकर, संतोष जाधव, विकास रायकर,अशोक कोंडविलकर, शंकर गोडीवले, आसद पिट्टू, जितू गायकर,ग्रामपंचायत सदस्या वेदिका जाईलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद जाईलकर,
काशिनाथ गोडीवले ,मा. उपसरपंच मनीषा साळवी,सुरेश गोडीवले, काशिनाथ रायकर, सुरेश शिर्के उपस्थित होते.








Be First to Comment